logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

श्रीमद् भागवत कथा के लिए कलश शोभा यात्रा पंचवटी नाशिक लाइव श्रीमद् भागवत कथा के लिए कलश शोभा यात्रा पंचवटी नाशिक

1 day ago
user_शीतल कुमार सिंह
शीतल कुमार सिंह
पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
1 day ago

श्रीमद् भागवत कथा के लिए कलश शोभा यात्रा पंचवटी नाशिक लाइव श्रीमद् भागवत कथा के लिए कलश शोभा यात्रा पंचवटी नाशिक

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बिहार पुलिस खुद ट्रैफिक नियम तोड़ते हुए नजर आ रहे हैं।एक मोटरसाइकिल तीन व्यक्ति जा रहे हैं जो की ट्रैफिक नियम का उल्लंघन करना माना जाता है यह तीनों स्टाफ मधेपुरा जिले के ग्वालपाड़ा थाना के है।
    1
    बिहार पुलिस खुद ट्रैफिक नियम तोड़ते हुए नजर आ रहे हैं।एक मोटरसाइकिल तीन व्यक्ति जा रहे हैं जो की ट्रैफिक नियम का उल्लंघन करना माना जाता है यह तीनों स्टाफ मधेपुरा जिले के ग्वालपाड़ा थाना के है।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मुंबईतील बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ‘ग्रीन बॉण्ड’चे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘रिंगिंग बेल’ वाजवून करण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिद्र सानप व एनएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान उपस्थित होते. महापालिकांना विकासकामांसाठी भांडवली बाजारातून निधी उभारण्याची ही महत्त्वाची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नाशिकमध्ये सुमारे २५ हजार कोटींची विकासकामे सुरू असून भविष्यात शहर गुंतवणुकीचे केंद्र ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
    1
    मुंबईतील बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ‘ग्रीन बॉण्ड’चे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘रिंगिंग बेल’ वाजवून करण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिद्र सानप व एनएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान उपस्थित होते. महापालिकांना विकासकामांसाठी भांडवली बाजारातून निधी उभारण्याची ही महत्त्वाची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नाशिकमध्ये सुमारे २५ हजार कोटींची विकासकामे सुरू असून भविष्यात शहर गुंतवणुकीचे केंद्र ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • ​येवला, दि. १० मार्च: प्रतिनिधी सचिन वखारे येवला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह आणि संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. ​यावेळी बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, "सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची आणि समतेची ज्योत पेटवून महिलांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या अथक संघर्षामुळेच आज महिला राष्ट्रपती पदापासून ते विविध क्षेत्रांतील सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचल्या आहेत. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यात सावित्रीबाईंचे योगदान अतुलनीय आहे." ​या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, शहराध्यक्ष दत्ता निकम, जिल्हाध्यक्ष मोहन शेलार यांच्यासह विविध नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
    4
    ​येवला, दि. १० मार्च: प्रतिनिधी सचिन वखारे येवला 
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह आणि संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
​यावेळी बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, "सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची आणि समतेची ज्योत पेटवून महिलांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या अथक संघर्षामुळेच आज महिला राष्ट्रपती पदापासून ते विविध क्षेत्रांतील सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचल्या आहेत. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यात सावित्रीबाईंचे योगदान अतुलनीय आहे."
​या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, शहराध्यक्ष दत्ता निकम, जिल्हाध्यक्ष मोहन शेलार यांच्यासह विविध नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ठाणे:जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीने मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते या मासिक सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यामध्ये येणाऱ्या ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत व तालुक्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून चालू असलेल्या निकृष्ट कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली,त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी कार्यशाळा घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, या बैठकीत काँग्रेस कार्यकर्ते नौशाद भाई शेख यांची वासिंद शहर प्रभारी अध्यक्षपदी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. जागतिक महिला दिन असल्यामुळे शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा ज्ञानेश्वरी व प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला,या मासिक सभेसाठी व महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रभारी जिल्हाध्यक्ष चेतन सिंह पवार, शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जितेश विशे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असिफ भाई शेख,युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश भोईर, महिला तालुका अध्यक्ष संध्याताई पाटेकर, आदिवासी विभागाचे अध्यक्ष दत्ता बरोरा, संतोष मुकणे,ज्येष्ठ नेते शिवराम मोगरे, दशरथ तारमले,संगारे भाऊसाहेब, वेखंडे,कार्यालयीन सरचिटणीस जयवंत पाटेकर,अविनाश सातपुते,नितीन पाटोळे,अब्दुल शेख, सुवर्णा भोये,सुवर्णा रोकडे आदिसह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता.
    1
    ठाणे:जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीने मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते या मासिक सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यामध्ये येणाऱ्या ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत व तालुक्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून चालू असलेल्या निकृष्ट कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली,त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी कार्यशाळा घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, या बैठकीत काँग्रेस कार्यकर्ते नौशाद भाई शेख यांची वासिंद शहर प्रभारी अध्यक्षपदी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.
जागतिक महिला दिन असल्यामुळे शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा ज्ञानेश्वरी व प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला,या मासिक सभेसाठी व महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रभारी जिल्हाध्यक्ष चेतन सिंह पवार, शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जितेश विशे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असिफ भाई शेख,युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश भोईर, महिला तालुका अध्यक्ष संध्याताई पाटेकर, आदिवासी विभागाचे अध्यक्ष दत्ता बरोरा, संतोष मुकणे,ज्येष्ठ नेते शिवराम मोगरे, दशरथ तारमले,संगारे भाऊसाहेब, वेखंडे,कार्यालयीन सरचिटणीस जयवंत पाटेकर,अविनाश सातपुते,नितीन पाटोळे,अब्दुल शेख, सुवर्णा भोये,सुवर्णा रोकडे आदिसह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    1
    Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • श्रीगोंदा येथील शेतकऱ्याने धनगर समाजातील मेंढपाळ यांना मारहाण व शिवीगाळ करून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वरती अर्वाच्य भाषा केल्याने समाजात तीव्रता निर्माण झाली होती परंतु त्या शेतकऱ्याने आमदार गोपीचंद पडळकर साहेब व धनगर समाजाची व मेंढपाळांची माफी मागितली असून श्रीगोंदा पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतली आहे
    1
    श्रीगोंदा येथील शेतकऱ्याने धनगर समाजातील मेंढपाळ यांना मारहाण व शिवीगाळ करून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वरती अर्वाच्य भाषा केल्याने समाजात तीव्रता निर्माण झाली होती परंतु त्या शेतकऱ्याने आमदार गोपीचंद पडळकर साहेब व धनगर समाजाची व मेंढपाळांची माफी मागितली असून श्रीगोंदा पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतली आहे
    user_सचिन शेंडगे 1010
    सचिन शेंडगे 1010
    Social worker कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • AZAD SAMAJ PARTY (KANSHIRAM) NE NASHE KE KAROBAR KO BAND KARWANE KE LIYE UTHAYEE AWAAZ!!!!
    1
    AZAD SAMAJ PARTY (KANSHIRAM)
NE NASHE KE KAROBAR KO BAND KARWANE KE LIYE UTHAYEE AWAAZ!!!!
    user_RAHBAR RASHEED
    RAHBAR RASHEED
    Political party office भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • श्रीमद् भागवत कथा का आयोजन कलश शोभा यात्रा
    1
    श्रीमद् भागवत कथा का आयोजन कलश शोभा यात्रा
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.