2756 मुलींना मिळणार मोफत 'एचपीव्ही' लस मोहिमेसंदर्भात सिटी टास्क फोर्सची मनपा स्थायी समिती सभागृहात बैठक चंद्रपूर - महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेअंतर्गत चंद्रपूर शहरातील पात्र 2756 मुलींना मोफत 'एचपीव्ही' लस मनपा आरोग्य विभागातर्फे दिली जाणार आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही लसीकरण मोहिम (HPV Vaccination Campaign) व नियमित लसीकरण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सिटी टास्क फोर्स (City Task Force) बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक आज दि 9 मार्च ला दुपारी 4 वाजता महानगरपालिका स्थायी समिती सभागृहात पार पडली. बैठकीस उपायुक्त शेषराव टाले ,सहायक आयुक्त शुभांगी सुर्यवंशी,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार,डॉ. अश्विनी भारत,डॉ.आरवा लाहिरी,डॉ.योगेश्वरी गाडगे,डॉ.शरयु गावंडे,डॉ.नेहा वैद्य,डॉ. जयश्री मालुसरे, डॉ अल्फीया खान, डॉ. समृद्धी वासनिक,शारदा भुक्या, ग्रेस नगरकर उपस्थित होते.डॉ. अश्विनी भारत यांनी नियमित लसीकरण सत्राच्या आयोजनाचे पॉवर पॉईंट द्वारे सादरीकरण केले.

- चंद्रपूर - लोहारडोंगरी खाण प्रकल्पविरोधात अन्नत्याग आंदोलन करीत असलेल्या पर्यावरण प्रेमी बंडू धोतरे यांच्या प्रशासनाने दडपशाहीचा वापर करीत रात्री त्यांना जबरदस्तीने उचलण्याचा प्रयत्न केला, या व्हिडीओ मध्ये धोतरे हे पोलिसांना सांगत आहे मी येतो आपण जबरदस्ती करू नका मात्र पोलीस प्रशासन त्यांना धक्कामुक्की करीत नेण्याचा प्रयत्न करीत आहे. शांततेच्या मार्गावर सुरू असलेल्या आंदोलनावर महाराष्ट्र शासन किती गंभीर आहे हे आपण बघू शकता.1
- औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?" #Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi1
- Post by Pitam Parjapati4
- Post by मारोती काकडे1
- Post by Dil Muhammad Ansari1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमामध्ये नगर परीषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी होम मिनीस्टर,खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.1
- चंद्रपुरात वन्यजीव प्रेमी व पर्यावरण वादी बंडू धोतरे यांचे 5 मार्चपासून अन्नत्याग आंदोलन सुरू असून या आंदोलनाला अनेक सामाजिक व राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळत आहे, वाघाच्या अधिवासात शासनाने लोहारडोंगरी मध्ये खाणी च्या प्रस्तावाला मान्यता दिली, या प्रकल्पाला विरोध करीत बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर आज अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.1