Shuru
Apke Nagar Ki App…
बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहावर प्रशासनाची दडपशाही चंद्रपूर - लोहारडोंगरी खाण प्रकल्पविरोधात अन्नत्याग आंदोलन करीत असलेल्या पर्यावरण प्रेमी बंडू धोतरे यांच्या प्रशासनाने दडपशाहीचा वापर करीत रात्री त्यांना जबरदस्तीने उचलण्याचा प्रयत्न केला, या व्हिडीओ मध्ये धोतरे हे पोलिसांना सांगत आहे मी येतो आपण जबरदस्ती करू नका मात्र पोलीस प्रशासन त्यांना धक्कामुक्की करीत नेण्याचा प्रयत्न करीत आहे. शांततेच्या मार्गावर सुरू असलेल्या आंदोलनावर महाराष्ट्र शासन किती गंभीर आहे हे आपण बघू शकता.
News34

More news from महाराष्ट्र and nearby areas
- चंद्रपूर - लोहारडोंगरी खाण प्रकल्पविरोधात अन्नत्याग आंदोलन करीत असलेल्या पर्यावरण प्रेमी बंडू धोतरे यांच्या प्रशासनाने दडपशाहीचा वापर करीत रात्री त्यांना जबरदस्तीने उचलण्याचा प्रयत्न केला, या व्हिडीओ मध्ये धोतरे हे पोलिसांना सांगत आहे मी येतो आपण जबरदस्ती करू नका मात्र पोलीस प्रशासन त्यांना धक्कामुक्की करीत नेण्याचा प्रयत्न करीत आहे. शांततेच्या मार्गावर सुरू असलेल्या आंदोलनावर महाराष्ट्र शासन किती गंभीर आहे हे आपण बघू शकता.1
- औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?" #Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi1
- Post by Pitam Parjapati4
- Post by मारोती काकडे1
- Post by Dil Muhammad Ansari1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- आगरा (यूपी) – केमिस्ट्री के शिक्षक मनोज कुमार को खतरनाक सिंथेटिक ड्रग्स बनाने के आरोप में गिरफ्तार किया गया है। बताया जा रहा है कि वह यूट्यूब की मदद से ड्रग तैयार करता था और रेव पार्टियों में इसकी सप्लाई होती थी। हैदराबाद और आगरा पुलिस की संयुक्त कार्रवाई में आरोपी को पकड़ा गया। छापेमारी के दौरान उसके पास से भारी मात्रा में ड्रग बनाने का सामान बरामद हुआ है।1
- चंद्रपुरात वन्यजीव प्रेमी व पर्यावरण वादी बंडू धोतरे यांचे 5 मार्चपासून अन्नत्याग आंदोलन सुरू असून या आंदोलनाला अनेक सामाजिक व राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळत आहे, वाघाच्या अधिवासात शासनाने लोहारडोंगरी मध्ये खाणी च्या प्रस्तावाला मान्यता दिली, या प्रकल्पाला विरोध करीत बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर आज अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.1