मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष महापौरांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या श्री गणपतीची भव्य आगमन मिरवणूक सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) सकाळी १० वाजता शिवतीर्थ मैदानापासून अत्यंत उत्साहपूर्ण आणि डीजेमुक्त वातावरणात काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीची सुरुवात शहराचे आ. राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे आणि अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करून झाली. शिवतीर्थ मैदानापासून निघालेली ही मिरवणूक महानगरपालिकेच्या प्रांगणापर्यंत वाजत-गाजत पोहोचली. मिरवणुकीत आमदार, महापौरांसह सर्व नगरसेवक, पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. ढोल-ताशांच्या तालावर पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धरलेला ठेका आणि जल्लोष शहरवासीयांचे विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला. महानगरपालिकेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात मिरवणुकीचा निरोप घेऊन श्री गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. महापौर दीपमाला काळे आणि माजी नगरसेवक मनोज काळे या दांपत्याच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा-अर्चा करून स्थापना करण्यात आली. याप्रसंगी आयुक्त आदित्य जीवने, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य महाआरती पार पडली. या सोहळ्याला उपायुक्त धनश्री शिंदे, शिवसेनेचे गटनेते तथा जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना (ठाकरे गट) गटनेत्या अर्शीनबानो शोएब खाटीक, भाजप उपगटनेते नितीन बरडे, डॉ. राधेश्याम चौधरी, दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख, राजेंद्र घुगे पाटील, उज्वलाताई बेंडाळे, ॲड. शुचिता हाडा, नगरसेवक सुनील खडके, डॉ. विश्वनाथ खडके, विशाल भोळे, महिला व बालकल्याण समिती सदस्य गायत्री राणे, सुरेखा तायडे, विद्या सोनवणे यांच्यासह वैशाली पाटील, पियुष कोल्हे, अमर जैन, विजय बांदल, कल्पेश सोनवणे, नितीन सपके, वंदना इंगळे, मानसी भोईटे, डॉ. नरेंद्र पाटील, अंकिता पाटील, जयश्री पाटील, अनिता भापसे, आशा पाटील, रबियाबी अमजद खान, नलुबाई सोनवणे, अनिल अडकमोल, रिटा सपकाळे, निलेश तायडे, प्रवीण कोल्हे, कविता पाटील, रितिक ढेकळे, अक्षय वंजारी, स्वीकृत नगरसेवक रमेश मतानी, प्रदीप रोटे, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष महापौरांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या श्री गणपतीची भव्य आगमन मिरवणूक सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) सकाळी १० वाजता शिवतीर्थ मैदानापासून अत्यंत उत्साहपूर्ण आणि डीजेमुक्त वातावरणात काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीची सुरुवात शहराचे आ. राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे आणि अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करून झाली. शिवतीर्थ मैदानापासून निघालेली ही मिरवणूक महानगरपालिकेच्या प्रांगणापर्यंत वाजत-गाजत पोहोचली. मिरवणुकीत आमदार, महापौरांसह सर्व नगरसेवक, पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. ढोल-ताशांच्या तालावर पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धरलेला ठेका आणि जल्लोष शहरवासीयांचे विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला. महानगरपालिकेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात मिरवणुकीचा निरोप घेऊन श्री गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. महापौर दीपमाला काळे आणि माजी नगरसेवक मनोज काळे या दांपत्याच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा-अर्चा
करून स्थापना करण्यात आली. याप्रसंगी आयुक्त आदित्य जीवने, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य महाआरती पार पडली. या सोहळ्याला उपायुक्त धनश्री शिंदे, शिवसेनेचे गटनेते तथा जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना (ठाकरे गट) गटनेत्या अर्शीनबानो शोएब खाटीक, भाजप उपगटनेते नितीन बरडे, डॉ. राधेश्याम चौधरी, दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख, राजेंद्र घुगे पाटील, उज्वलाताई बेंडाळे, ॲड. शुचिता हाडा, नगरसेवक सुनील खडके, डॉ. विश्वनाथ खडके, विशाल भोळे, महिला व बालकल्याण समिती सदस्य गायत्री राणे, सुरेखा तायडे, विद्या सोनवणे यांच्यासह वैशाली पाटील, पियुष कोल्हे, अमर जैन, विजय बांदल, कल्पेश सोनवणे, नितीन सपके, वंदना इंगळे, मानसी भोईटे, डॉ. नरेंद्र पाटील, अंकिता पाटील, जयश्री पाटील, अनिता भापसे, आशा पाटील, रबियाबी अमजद खान, नलुबाई सोनवणे, अनिल अडकमोल, रिटा सपकाळे, निलेश तायडे, प्रवीण कोल्हे, कविता पाटील, रितिक ढेकळे, अक्षय वंजारी, स्वीकृत नगरसेवक रमेश मतानी, प्रदीप रोटे, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त*....... * कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त* -------------------------- -:बदनापूर पोलिसांची कारवाई बदनापूर शहरातील SBI बँकेतून दिनांक 04/09/2026 रोजी फिर्यादी - नामे विष्णु कुंडलीकराव कोल्हे रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना यांनी 10 लाख रुपये काढून आपल्या कारमध्ये घेऊन जात असताना त्यावर चोरट्यांनी पाळत ठेवून फिर्यादीच्या कारचा पाठलाग करून धोपटेश्वर शिवरातील धोपटेश्वर ते देवगाव रोडवर आपली कार उभी करून शेतात जाऊन परत आले असता कारच्या मागील दरवाजाचे काच तुटलेले दिसले असता गाडीतील रक्कम दिसेनाशी झाली. त्यानंतर फिर्यादी विष्णु कुंडलीकराव कोल्हे वय 49 वर्ष रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना हे पोलिस स्टेशन बदनापूर येथे येऊन रिपोर्ट दिल्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एम. टी. सुरवसे, पोलिस निरीक्षक बदनापूर यांनी तत्काळ सूत्र हाती घेऊन २ टीम तयार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये CCTV फुटेज चेक केले तसेच तांत्रिक तपास केला असता एक मोटार सायकल वर दोन चोरट्यांनी कारचा पाठलाग करून कारची काच फोडून पैसे चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हे 1) गुंजी चालराजु जबराज 2) गुड्डेटी विनोत प्रभुदास दोन्ही रा. कपरला टिपा. ता. बिटरगुंटा जि. नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, या आरोपीस अटक करणे कामी तपास पथक यांना आंध्र प्रदेश येथे रवाना करून आरोपी चा शोध घेतला असता मिळून आला नाही, परंतु त्याच्या राहत्या घरातून चोरीस गेलेले 6 लाख रुपये जप्त करण्यास तपास पथक यांना यश प्राप्त झाले आहे. बाकी आरोपी व उर्वरीत रक्कम यांचा शोध घेणे कामी पथक रवाना करण्यात आले आहेत. सदरची कारवाई मा. श्री. तेघबिर सिंह संधु साहेब, पोलीस अधीक्षक जालना, मा. विक्रम साळी साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब जालना, मा. अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, जालना यांचे मार्गदर्शनाखाली १) एम. टी. सुरवसे, पोलिस स्टेशन पोलीस ठाणे बदनापूर, २) पोउपनि एस. आर.कुकलारे, ३) पोहेकॉ/671 ए.एस.दासर, ४) पोको/227 भडंगे, ५) पोको/342 पी. के. गोलवाल, ६) पोको/1699 एस. जे. तडवी यांनी केली आहे.1
- चाँद के पास चमक रहा था एक बेहद तेज़ रोशनी वाला “तारा” लेकिन असली राज़ जानकर आप भी हैरान रह जाएंगे...1
- प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!1
- धरणगांव येथील चारा बाजार परिसरातील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया जात आहे. नगरपालिकेने याच्यावर दखल घेऊन संबंधित पाईपलाईन दुरुस्ती करावी अशी चारा बाजार येथील परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे1
- बोरगाव सारवणीत राज्यमंत्री दर्जा प्राप्त मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांचा भव्य नागरी सत्कार | AQS NEWS इनामूल उलूम उर्दू हायस्कूलच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन; मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांची उपस्थिती | AQS NEWS1
- माजी मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड शहरात तरुणांच्या रोजगारासाठी पैठणी उद्योग सुरू करणार कापसे पैठणी कंपनीला भेट सिल्लोड सोयगाव मतदार संघातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी येवला येथील कापसे पैठणी उद्योग येथे भेट देत पैठणी उद्योगाची माहिती घेतली1
- नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा नंदुरबार येथील श्रीमती डीआर हायस्कूल येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.1
- जायकवाडी व मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर विविध प्रमुख मागण्यांसाठी नागरिक आणि आंदोलक एकवटले1