जागतिक महिला दिनानिमित्त बेलतरोडी पोलिस स्टेशनचा विशेष कार्यक्रम महिलांच्या सन्मान व जनजागृतीसाठी उपक्रम; महिला पोलिस व कर्मचारी यांचा सत्कार जागतिक महिला दिनानिमित्त बेलतरोडी पोलिस स्टेशनचा विशेष कार्यक्रम महिलांच्या सन्मान व जनजागृतीसाठी उपक्रम; महिला पोलिस व कर्मचारी यांचा सत्कार सतीश भालेराव नागपूर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बेलतरोडी पोलिस स्टेशनच्या वतीने महिला सन्मान व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम नागपूर शहर पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. ४ यांच्या संकल्पनेतून पोलिस ठाणे बेलतरोडी आणि हॉटेल ली मेरिडियन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या कार्यक्रमात परिमंडळ क्र. ४ अंतर्गत येणाऱ्या विविध पोलिस ठाण्यांमधील कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच हॉटेल ली मेरिडियनमधील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना कार्यस्थळी होणाऱ्या लैंगिक छळ, महिलांवरील अत्याचार तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत असलेल्या कायदेशीर तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अशा प्रकारच्या घटना घडल्यास महिलांनी घाबरून न जाता तात्काळ पोलिसांकडे तक्रार देऊन कायदेशीर मदत घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. तसेच महिलांनी अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहावे आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहावे, असे मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिला पोलिस अधिकारी तसेच हॉटेल ली मेरिडियनमधील महिला कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून महिलांच्या सुरक्षितता, सक्षमीकरण व जनजागृतीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला.

- गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध विशेष प्रतिनिधी मुंबई गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?" #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi1
- Post by Ammar haider (ezaan)1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।1
- sourav plumber Roy 83486438921
- पवनी शिवारात रोवणी पूर्ण; दुस-या हंगामाची धान पेरणी जोमात पवनी/भंडारा शहर प्रतिनिधी पवनी:(दि ११) भंडारा जिल्हात सर्वदूर दुस-या हंगामातील धान पेरणी पूर्ण झाली असून रोवणा काही ठिकाणी सुरु आहे. पवनी तालुक्यातील धानोरी, सावरला, भोजापूर शिवारात रोवणा करणे सुरू असून अनेक शेतक-यांची धान पेरणीची कामे पूर्ण झाली आहे.1