वडकी येथे आमदार केसरी शंकर पटाचा उद्घाटन सोहळा संपन्न तीन दिवस रंगणार बैलगाडा शंकरपट राळेगाव राळेगाव तालुक्यातील वडकी येथे गेल्या अनेक वर्षानंतर आमदार केसरी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे. या बैलगाडा शंकरपटाचा उद्घाटन सोहळा आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी 1 वाजता पार पडला,पुढील दोन दिवस ही स्पर्धा चालू राहणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे,सरपंच सौ कलावती कोरडे,सामाजिक कार्यकर्ता संजय काकडे,माजी सभापती प्रवीण कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाला माजी जी.प सदस्या प्रीती काकडे,प्राजक्ता कोकाटे,ग्रा,सदस्य सागर इंगोले,दिलीप कडू,ठाणेदार सुखदेव भोरकडे, जेष्ठ कार्यकर्ते श्रीरंग चाफले,उमेश गौळकार उपस्थित होते. वडकी येथे भव्य शंकरपटाच उद्घाटन पार पडलं खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांचा विरंगुळा खेळ म्हणून शंकर पटाकडे बघितल्या जाते. भारतीय जनता पार्टी समाजाच्या प्रत्येक स्तरावर काम करते. जगाचा पोशिंदा जो शेतकरी आहे त्यांचा विरंगुळा म्हणून दरवर्षी वडकी गावात भव्य शंकर पटाचे आयोजन करण्यात येते. शंकर पट महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीची ओळख दर्शविणारा व बळीराजा शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे शंकरपट, बैलगाडा हा मातीतला खेळ वडकी परिसरातील शेतकरी बांधव अनुभवणार आहे यापुढील काळातही या खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करणार असल्याचे भाजपाचे तारेंद्र बोर्डे म्हणाले. या उद्घाटन प्रसंगी कारेगाव येथील अनिल नंदुरकर यांची भवऱ्या व शिंगऱ्या या जोडीने मैदानात धावून 9 सेकंड 54 पॉईंट पार केले... हा शंकरपट यशस्वी करण्याकरिता भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोर्लीकर,अनिल नंदुरकर,महेश आवारी रणजीत ठाकरे,निखिल शेळके,बबलू शेटे,रवींद्र चौधरी, विठ्ठल वडस्कर,शारदानंद जयस्वाल,विशाल पंढरपूरे,श्रीकांत धनरे अथक परिश्रम घेत आहे

- चित्रकूट मऊ के मोहनी के पास ट्रैक्टर की टक्कर से बाइक सवार एक घायल एक की मौत पुलिस ने कराया शव का पोस्टमार्टम। मामला चित्रकूट जनपद के मऊ थाना क्षेत्र के मोहनी के पास के बीते गुरुवार और शुक्रवार की मध्य रात्रि लगभग 1बजे का जहां ट्रैक्टर की टक्कर से बाइक सवार एक घायल हो गया और एक की मौत हो गई मृतक 35 वर्षीय मंगलदास पुत्र इंद्रपाल निवासी छिवलहा थाना मऊ जनपद चित्रकूट के परिजनों ने बताया कि मंगलदास बाइक से अपने साथी 32 वर्षीय रामसंवारे पुत्र मुन्ना के साथ छिवलहा से खंडेहा के चकवा जा रहे थे तभी मोहनी के पास सामने से आ रहे हैं ट्रैक्टर ने उनकी बाइक में टक्कर मार दी जिससे दोनों मौके पर ही गिर गए जिसमें मंगलदास की घटनास्थल पर ही मौत हो गई और राम सवेरे गंभीर रूप से घायल हो गया वहीं घायल राम सवारी की सूचना पर पहुंचे स्थानीय पुलिस ने दोनों को मऊ सामुदायिक स्वास्थ्य केंद्र भेजा है जहां से मंगलदास को अमृत घोषित कर दिया गया है और राम सवेरे को जिला अस्पताल पेपर किया गया है वहीं पुलिस ने मृतक के शव को कब्जे में लेकर शव का आज शुक्रवार की दोपहर 12:30 बजे जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है परिजनों ने बताया घटनाक्रम भी1
- जन सुराज के लाल बाबूजी को जिला अध्यक्ष के पद मिला #viralvideos #viralreels #Muzaffarpur #Aurai #worldbiharnews1
- திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் தொகுதியில் அனைத்திந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்ற கழகம் மற்றும் பாரதிய ஜனதா கட்சியின் கூட்டணி வேட்பாளர் தமிழ் மாநில காங்கிரசை சேர்ந்தவ வேட்பாளர் அறிமுக கூட்டம் நடைபெற்றது இந்த நிகழ்ச்சியில் அனைத்திந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்றக் கழக நிர்வாகிகள் பாரதிய ஜனதா கட்சி நிர்வாகிகள் மற்றும் கூட்டுறவு நிர்வாகி கட்சிகள் கலந்து கொண்டு அவரை அறிமுகப்படுத்தினார்.1
- Post by Triloki rai1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by Pitam Parjapati4
- दारव्हा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ आणि मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा यांच्या संयुक्त विद्यमाने २४ मार्च रोजी विशेष भर्ती अभियान यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमात कैरोस ट्रेनिंग अकॅडमी, हैदराबाद व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनील चकवे होते, तर उद्घाटन डॉ. सौ. संगीताताई घुईखेडकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून विराज घुईखेडकर, प्रशांत ढेपे व योगेश काकडे उपस्थित होते. या अभियानासाठी १६० युवक-युवतींनी नोंदणी करून मुलाखती दिल्या. त्यापैकी पात्र ठरलेल्या १९ उमेदवारांना ऑफर लेटर देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सुनील डंभारे यांनी केले.1
- चित्रकूट भरतकूप के पतौड़ा गांव में आकाशीय बिजली की चपेट में आने से दो किशोर की मौत दो घायल मामला चित्रकूट जनपद के भरतकूप थाना क्षेत्र के पतौड़ा गांव का आज शुक्रवार की सुबह लगभग 10:30 बजे का है जहां आकाशीय बिजली की चपेट में आने से दो किशोरों की मौत हो गई और दो किशोर घायल हो गए मृतक किशोर 16 वर्षीय विकास पुत्र भूरा और 14 वर्षीय करन पुत्र विष्णु निवासीगण रहूनी पुरवा थाना भरतकूप के परिजनों ने बताया कि विकास करन और 13 वर्षीय नीरज पुत्र राजकिशोर और 10 वर्षीय सुमित पुत्र रामबाबू निवासी रहूनी पुरवा एक साथ घर से कुछ दूर खेतों में बकरी चराने गए थे तभी सुबह लगभग 10:30 अचानक हुई बारिश के दौरान आकाशीय बिजली गिर गई जिसकी चपेट में आने चारों गंभीर रूप से झुलस गए जिनको जानकारी होते ही परिजन भांगा सामुदायिक स्वास्थ्य केंद्र लेकर पहुंचे है जहां विकास और करन को मृत घोषित कर दिया गया और नीरज व सुमित का इलाज किया जा रहा है वहीं सूचना पर पहुंची पुलिस ने शव को कब्जे में लेकर शव का जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है1