Shuru
Apke Nagar Ki App…
दारव्हा येथे विशेष भर्ती अभियान यशस्वी; १९ उमेदवारांची निवड दारव्हा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ आणि मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा यांच्या संयुक्त विद्यमाने २४ मार्च रोजी विशेष भर्ती अभियान यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमात कैरोस ट्रेनिंग अकॅडमी, हैदराबाद व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनील चकवे होते, तर उद्घाटन डॉ. सौ. संगीताताई घुईखेडकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून विराज घुईखेडकर, प्रशांत ढेपे व योगेश काकडे उपस्थित होते. या अभियानासाठी १६० युवक-युवतींनी नोंदणी करून मुलाखती दिल्या. त्यापैकी पात्र ठरलेल्या १९ उमेदवारांना ऑफर लेटर देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सुनील डंभारे यांनी केले.
GAJAANNAN THHAKKARE

More news from महाराष्ट्र and nearby areas
- दारव्हा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ आणि मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा यांच्या संयुक्त विद्यमाने २४ मार्च रोजी विशेष भर्ती अभियान यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमात कैरोस ट्रेनिंग अकॅडमी, हैदराबाद व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनील चकवे होते, तर उद्घाटन डॉ. सौ. संगीताताई घुईखेडकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून विराज घुईखेडकर, प्रशांत ढेपे व योगेश काकडे उपस्थित होते. या अभियानासाठी १६० युवक-युवतींनी नोंदणी करून मुलाखती दिल्या. त्यापैकी पात्र ठरलेल्या १९ उमेदवारांना ऑफर लेटर देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सुनील डंभारे यांनी केले.1
- इसापूर येथील श्याम गायकवाड याने सोमवारी दिग्रसच्या बीएसएनएल टॉवरवर चढून विविध मागण्यांसाठी वीरूगिरी आंदोलन सुरू केले होते. गुरुवारी चौथ्या दिवशी रात्री तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता झाली. श्याम गायकवाड याने इसापूर ग्रामपंचायतसंदर्भात विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. सोमवारी सकाळी सुरू झालेले आंदोलन चौथ्या दिवशी सायंकाळीदरम्यान सोडवण्यात आले. वादळी पावसातही आंदोलन सुरूच होते. दरम्यान गायकवाडवर मधमाश्यांनी हल्ला चढविला.1
- Post by Sayad anees1
- Post by Amravati News Update1
- Post by Pitam Parjapati1
- चित्रकूट मऊ के मोहनी के पास ट्रैक्टर की टक्कर से बाइक सवार एक घायल एक की मौत पुलिस ने कराया शव का पोस्टमार्टम। मामला चित्रकूट जनपद के मऊ थाना क्षेत्र के मोहनी के पास के बीते गुरुवार और शुक्रवार की मध्य रात्रि लगभग 1बजे का जहां ट्रैक्टर की टक्कर से बाइक सवार एक घायल हो गया और एक की मौत हो गई मृतक 35 वर्षीय मंगलदास पुत्र इंद्रपाल निवासी छिवलहा थाना मऊ जनपद चित्रकूट के परिजनों ने बताया कि मंगलदास बाइक से अपने साथी 32 वर्षीय रामसंवारे पुत्र मुन्ना के साथ छिवलहा से खंडेहा के चकवा जा रहे थे तभी मोहनी के पास सामने से आ रहे हैं ट्रैक्टर ने उनकी बाइक में टक्कर मार दी जिससे दोनों मौके पर ही गिर गए जिसमें मंगलदास की घटनास्थल पर ही मौत हो गई और राम सवेरे गंभीर रूप से घायल हो गया वहीं घायल राम सवारी की सूचना पर पहुंचे स्थानीय पुलिस ने दोनों को मऊ सामुदायिक स्वास्थ्य केंद्र भेजा है जहां से मंगलदास को अमृत घोषित कर दिया गया है और राम सवेरे को जिला अस्पताल पेपर किया गया है वहीं पुलिस ने मृतक के शव को कब्जे में लेकर शव का आज शुक्रवार की दोपहर 12:30 बजे जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है परिजनों ने बताया घटनाक्रम भी1
- जन सुराज के लाल बाबूजी को जिला अध्यक्ष के पद मिला #viralvideos #viralreels #Muzaffarpur #Aurai #worldbiharnews1
- Post by Amravati News Update1