जे. एस. एम. महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत रायगड जिल्हास्तरीय करिअर मॅपिंग कार्यशाळा उत्साहात संपन्न जे. एस. एम. महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत रायगड जिल्हास्तरीय करिअर मॅपिंग कार्यशाळा उत्साहात संपन्न अलिबाग, दि. २४ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि जनता शिक्षण मंडळाचे जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ अंतर्गत रायगड जिल्हास्तरीय करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील करिअर कट्टा समन्वयक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यशाळेस उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन करिअर कट्टाचे मुख्य प्रवर्तक प्राचार्य डॉ. लहूपंचांग यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे. एस. एम. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री भूषण कोळेकर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे, करिअर कट्टाचे विभागीय समन्वयक डॉ. बबन सिंगारे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रवीण गायकवाड, करिअर कट्टा समन्वयक डॉ. पी. ए. चाटे तसेच विविध महाविद्यालयांचे करिअर कट्टा समन्वयक, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. डॉ. गौतम पाटील यांनी या कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या व सांगितले कि अशा कार्यशाळेमुळे विदयार्थ्यांना विविध क्षेत्रातील करिअर संधीची माहिती मिळते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ. बबन सिंगारे यांनी करिअर कट्टाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बदलत्या रोजगारविश्वाची ओळख करून देणे, त्यांच्या क्षमता व आवडीनुसार योग्य करिअरची दिशा निश्चित करणे आणि आवश्यक कौशल्यविकासाला चालना देणे या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे यांनी ‘बदलत्या काळातील करिअरच्या संधी आणि कौशल्यविकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक करिअरच्या चौकटीबाहेर विचार करून नव्या तंत्रज्ञानाच्या युगातील रोजगार व व्यवसायाच्या संधींचा शोध घेण्याचे आवाहन केले. “आजच्या काळात केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून, पदवीसोबत आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन करत त्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) श्री. भूषण कोळेकर यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेची नवी दृष्टी देत व्यवसायाच्या संधी, आर्थिक नियोजन, जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि उपलब्ध साधनसंपत्तीचा प्रभावी वापर याबाबत मार्गदर्शन केले. नोकरीच्या संधींबरोबरच स्वयंरोजगार आणि उद्योजकतेकडेही विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, असे त्यांनी सांगितले. “करिअरची योग्य दिशा म्हणजे उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी” हा कार्यशाळेचा प्रमुख संदेश ठरला. विद्यार्थ्यांच्या क्षमता, आवड, कौशल्ये आणि उपलब्ध करिअरच्या संधी यांचा योग्य मेळ साधणे आवश्यक असल्याचे मान्यवरांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कपिल कुलकर्णी यांनी केले तर डॉ. सुनील ठोकळे यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी करिअर कट्टा संसद मुख्यमंत्री कु. संयोगी नाईक हिनेही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेमुळे रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील करिअर कट्टा समन्वयकांना करिअर मॅपिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक दिशा मिळाली. करिअरचे मार्गदर्शन, उद्योजकतेची नवी दृष्टी आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीमुळे ही कार्यशाळा विद्यार्थी व समन्वयकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरली.

- भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोंविदा लीगमधून एकतेचा संदेश ! भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोंविदा लीगमधून एकतेचा संदेश !1
- भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश ! भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश !1
- वर्धापन दिन जिवनधारा प्रौढ मतिमंदांची निवासी औद्योगिक कर्मशाळा व पुनर्वसन केंद्र, नागपूर येथील विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला. अपना रिॲलिटीसच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सोहळा उत्साहात नागपूर l प्रतिनिधी : अपना रिॲलिटीस प्रायवेट लिमिटेडच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत हा वर्धापन दिन जिवनधारा प्रौढ मतिमंदांची निवासी औद्योगिक कर्मशाळा व पुनर्वसन केंद्र, नागपूर येथील विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मुलांसाठी विशेष जादूच्या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रौढ मतिमंद विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य व नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात निशा फाउंडेशनच्या वतीने प्रौढ मतिमंद विद्यार्थी तसेच लहान मुलांना स्वेटर आणि विविध उपयोगी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. सामाजिक जाणीव आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. हा विशेष सोहळा सायंकाळी ४ वाजता श्री राजलक्ष्मी सभागृह, आशीर्वाद नगर, म्हाळगीनगर चौक, नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या. वर्धापन दिनाचा आनंद सामाजिक बांधिलकीसोबत साजरा करत अपना रिॲलिटीस ने समाजातील विशेष गरजा असलेल्या व्यक्ती व मुलांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबविला.4
- भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचीव पदी राजेश जांभुळे shuru ॲप (उमरेड ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे पाहमी चिचाळा ( लोकमत ), सचीव- राजेश जांभुळे, सहसचीव- नरेंद्र ढोणे, (पुण्यनगरी ) कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे ( सकाळ ) नांद जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप राऊत ( नवराष्ट्र, द हितवाद ) सदस्य - शरद मिरे, (लोकमत ) अमर मोकाशी (सकाळ , लोकशाही वार्ता), जितेंद्र धोटे बेसूर ( लोकमत ) , राम वाघमारे (नवराष्ट्र ) नांद ,हर्षल राऊत, ( दै.राष्ट्रबाण ) निशा जांभुळे, ( साप्ताहीक संघर्ष ज्योती, युवाराष्ट्र दर्शन ) भिवापूर सुनील मैदीले ( साप्ताहिक भिवापूरी मिरची ) तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.1
- कुही तालुका कृषी कार्यालयात लाखांचा भ्रष्टाचार? शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली बोगस बिलांचा सुळसुळाट! कुही तालुका कृषी कार्यालयात लाखांचा भ्रष्टाचार? शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली बोगस बिलांचा सुळसुळाट! कुही (विशेष प्रतिनिधी): कुही तालुका कृषी कार्यालयाकडून सन २०२५-२०२६ या वर्षात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वित्तीय अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. कागदोपत्री शिबिरे दाखवून शासकीय निधीचा अपहार केल्याचा संशय शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. काय आहे प्रकरण? तालुका कृषी कार्यालयामार्फत कुही तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकरी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केल्याचे दाखवण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक शिबिरासाठी जेवणाचा खर्च ₹४,८०० (आलूभात, कढी, जिलेबी) आणि प्रत्येकी ₹८,८२३ किमतीच्या साहित्य किटचे वाटप केल्याचे दाखवले गेले आहे. या किटमध्ये फ्लॅक्स बॅनर (₹५०८), माहिती पुस्तिका (₹९५), बॉलपेन (₹१०), फोल्डर फाईल (₹३८), नोटपॅड (₹५९), मार्कर पेन (₹२३), रजिस्टर (₹६५) आणि स्केच पेन (₹२३) यांचा समावेश असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. कागदोपत्री दाखवलेला खर्च आणि गावांची यादी: वग: १२ शिबिरे – जेवण खर्च ₹५७,६०० अडम: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० नवरगाव: ४ शिबिरे खुर्षेपार: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० सिल्ली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० आवरमारा: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० चिखली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० विरखंडी: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० वेळगाव: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० गोन्हा: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० मांगली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० पारडी: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० कऱ्हाडला: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० या सर्व गावांमध्ये प्रत्येक शिबिरासाठी ₹८,८२३ चे साहित्य वाटप केल्याचे दाखवून लाखो रुपयांची उचल करण्यात आली आहे. बोगस वाहतूक बिलांचाही प्रकार! एवढेच नव्हे तर 'पानी फाउंडेशन'च्या कामासाठी वडेगाव (काळे) ते कुही आणि सोनपुरी ते कुही या मार्गावर 'कृषी ताई' महिलांना मॅटाडोरने आणले असताना, त्याच्याऐवजी बसचे जास्त भाडे दाखवून बोगस बिले उचलण्यात आल्याचेही समोर आले आहे. शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन: शासनाचा आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा कृषी अधिकारी अशा प्रकारे लाटत असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात कुही तालुक्यातील शेतकरी बांधव आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी लवकरच तालुका कृषी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी आणि युवकांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (मोर्चीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.) – संजय अतकरी, PTN न्यूज, कुही.1
- देश की शिक्षा पर खुलकर चर्चा | बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू Rok Tok Hindustan news imran shaikh देश की शिक्षा व्यवस्था, मौजूदा चुनौतियों और बच्चों के भविष्य जैसे अहम मुद्दों पर बाबा खान से खास बातचीत। देखिए Rok Tok Hindustan News पर बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू और जानिए शिक्षा को लेकर उनकी बेबाक राय। सच • साहस • सवाल | Rok Tok Hindustan News #RokTokHindustanNews #बाबाखान #शिक्षा #Education #EducationSystem #ExclusiveInterview #देशकीशिक्षा #MumbaiNews #MumbraNews #News #BreakingNews1
- भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचिवपदी राजेश जांभुळे यांची निवड भिवापुर- (प्रतिनिधी ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे, सचीव- राजेश जांभुळे, सहसचीव- नरेंद्र ढोणे, कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे, जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप राऊत, सदस्य - शरद मिरे, अमर मोकाशी, जितेंद्र धोटे, राम वाघमारे, हर्षल राऊत, निशा जांभुळे, सुनील मैदीले तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.1
- पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में पत्रकार वार्ता; नागरिकों की सुरक्षा और प्रभावी संवाद पर जोर पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में पत्रकार वार्ता; नागरिकों की सुरक्षा और प्रभावी संवाद पर जोर माध्यम प्रतिनिधियों से नागपुर शहर पुलिस का संवाद नागपुर, 25 अगस्त 2026 : नागपुर शहर पुलिस दल की ओर से पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में 25 अगस्त को माध्यम प्रतिनिधियों के लिए पत्रकार वार्ता का आयोजन किया गया। इस अवसर पर नागपुर शहर की कानून-व्यवस्था, नागरिकों की सुरक्षा तथा पुलिस विभाग द्वारा संचालित विभिन्न अभियानों और उपक्रमों के संबंध में माध्यम प्रतिनिधियों के साथ विस्तृत संवाद किया गया। पत्रकारों द्वारा विभिन्न विषयों को लेकर उठाए गए मुद्दों पर भी चर्चा की गई। नागरिकों की सुरक्षा को सर्वोच्च प्राथमिकता देते हुए पुलिस विभाग द्वारा किए जा रहे विभिन्न उपायों, कार्यप्रणाली तथा जनसंपर्क से जुड़े उपक्रमों की जानकारी इस दौरान दी गई। पुलिस प्रशासन और माध्यम प्रतिनिधियों के बीच प्रभावी संवाद से नागरिकों तक सटीक एवं अधिकृत जानकारी पहुंचाने में महत्वपूर्ण सहायता मिलती है। नागरिकों की सुरक्षा के साथ-साथ पारदर्शी, प्रभावी और उत्तरदायी संवाद बनाए रखने के लिए नागपुर शहर पुलिस सदैव प्रतिबद्ध है, यह बात पत्रकार वार्ता के दौरान रेखांकित की गई।1