logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चंद्रपुरात अमृत योजनेचे नियमबाह्य कामे, विक्रांत सहारे यांचे प्रशासनाला निवेदन चंद्रपूर - चंद्रपूर मनपा हद्दीत सुरू असलेल्या अमृत योजना 2 चे नियमबाह्य कामे सुरू असून यावर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी पुराव्यासह अमृतचे घबाड उघडे पाडले आहे. नियमबाह्य कामाला दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व कामे पुन्हा सुरळीत करावी याकरिता सहारे यांनी प्रशासनाला दोनदा निवेदन दिले, त्यानंतर पुन्हा दोनदा निवेदनाचे स्मरणपत्र सुद्धा दिले. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाने त्यांच्या निवेदनावर दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सहारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

2 hrs ago
user_News34
News34
Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago

चंद्रपुरात अमृत योजनेचे नियमबाह्य कामे, विक्रांत सहारे यांचे प्रशासनाला निवेदन चंद्रपूर - चंद्रपूर मनपा हद्दीत सुरू असलेल्या अमृत योजना 2 चे नियमबाह्य कामे सुरू असून यावर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी पुराव्यासह अमृतचे घबाड उघडे पाडले आहे. नियमबाह्य कामाला दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व कामे पुन्हा सुरळीत करावी याकरिता सहारे यांनी प्रशासनाला दोनदा निवेदन दिले, त्यानंतर पुन्हा दोनदा निवेदनाचे स्मरणपत्र सुद्धा दिले. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाने त्यांच्या निवेदनावर दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सहारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आज विधानसभा अधिवेशनात लोहारडोंगरी खाणीची परवानगी रद्द करावी यासाठी आवाज उचलला, त्यावर वनमंत्री नाईक काय म्हणाले बघा....
    1
    चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आज विधानसभा अधिवेशनात लोहारडोंगरी खाणीची परवानगी रद्द करावी यासाठी आवाज उचलला, त्यावर वनमंत्री नाईक काय म्हणाले बघा....
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • चंद्रपूर : राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात मंगळवार दि. १० मार्च २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले .
    1
    चंद्रपूर : राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात मंगळवार दि. १० मार्च २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले .
    user_Prakash deogade
    Prakash deogade
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • आरोग्य सुविधांसाठी आमदार समीर कुणावार यांची धडपड; मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक हिंगणघाटः वर्धा हिंगणघाट तालुक्यातील मौजा शेकापूर (बाई) तसेच समुद्रपूर तालुक्यातील कांढळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला गती देणे आणि सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालयाच्या स्थापनेबाबत निर्णय प्रक्रियेला चालना देण्यासाठी विधानसभेचे आमदार समीर कुणावार यांच्या विशेष प्रयत्नातून शासनस्तरावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आमदार कुणावार यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. या संदर्भात दिनांक ११ मार्च रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या दालनात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये संचालक (आरोग्य सेवा – रुग्णालये) मुंबई, उपसचिव – सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, सहसंचालक (रुग्णालये) आरोग्य सेवा, सहसंचालक (प्राथमिक आरोग्य केंद्र) आरोग्य सेवा, उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर परिमंडळ, जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा, जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा तसेच इतर संबंधित अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान शेकापूर (बाई) व कांढळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार समीर कुणावार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रस्तावातील आवश्यक बाबींचा आढावा घेत अंतिम मंजुरीच्या दिशेने सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. तसेच सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावावरही सकारात्मक चर्चा झाली असून या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. सध्या शेकापूर (बाई), कांढळी व आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवांसाठी दूरवर जावे लागत असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या भागात तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणे अत्यंत आवश्यक असल्याची बाब आमदार समीर कुणावार यांनी बैठकीत अधोरेखित केली. त्याचप्रमाणे सिंदी (रेल्वे) येथे प्रस्तावित ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यास परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना तातडीची व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले. प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर शेकापूर (बाई), कांढळी तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना तपासणी, उपचार आणि विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ गावाजवळच मिळणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या प्रस्तावांना आता सकारात्मक दिशा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
    1
    आरोग्य सुविधांसाठी आमदार समीर कुणावार यांची धडपड; मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
हिंगणघाटः वर्धा
हिंगणघाट तालुक्यातील मौजा शेकापूर (बाई) तसेच समुद्रपूर तालुक्यातील कांढळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला गती देणे आणि सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालयाच्या स्थापनेबाबत निर्णय प्रक्रियेला चालना देण्यासाठी विधानसभेचे आमदार समीर कुणावार यांच्या विशेष प्रयत्नातून शासनस्तरावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आमदार कुणावार यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे.
या संदर्भात दिनांक ११ मार्च रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या दालनात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये संचालक (आरोग्य सेवा – रुग्णालये) मुंबई, उपसचिव – सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, सहसंचालक (रुग्णालये) आरोग्य सेवा, सहसंचालक (प्राथमिक आरोग्य केंद्र) आरोग्य सेवा, उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर परिमंडळ, जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा, जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा तसेच इतर संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
बैठकीदरम्यान शेकापूर (बाई) व कांढळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार समीर कुणावार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रस्तावातील आवश्यक बाबींचा आढावा घेत अंतिम मंजुरीच्या दिशेने सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. तसेच सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावावरही सकारात्मक चर्चा झाली असून या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
सध्या शेकापूर (बाई), कांढळी व आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवांसाठी दूरवर जावे लागत असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या भागात तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणे अत्यंत आवश्यक असल्याची बाब आमदार समीर कुणावार यांनी बैठकीत अधोरेखित केली. त्याचप्रमाणे सिंदी (रेल्वे) येथे प्रस्तावित ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यास परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना तातडीची व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले.
प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर शेकापूर (बाई), कांढळी तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना तपासणी, उपचार आणि विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ गावाजवळच मिळणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या प्रस्तावांना आता सकारात्मक दिशा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    39 min ago
  • वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?" #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi
    1
    वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?"
#trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    7 hrs ago
  • लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।
    1
    लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग  मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया ।
जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला ।
ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • sourav plumber Roy 8348643892
    1
    sourav plumber Roy 
8348643892
    user_Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Plumber समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • चंद्रपूर - चंद्रपूर मनपा हद्दीत सुरू असलेल्या अमृत योजना 2 चे नियमबाह्य कामे सुरू असून यावर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी पुराव्यासह अमृतचे घबाड उघडे पाडले आहे. नियमबाह्य कामाला दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व कामे पुन्हा सुरळीत करावी याकरिता सहारे यांनी प्रशासनाला दोनदा निवेदन दिले, त्यानंतर पुन्हा दोनदा निवेदनाचे स्मरणपत्र सुद्धा दिले. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाने त्यांच्या निवेदनावर दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सहारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
    1
    चंद्रपूर - चंद्रपूर मनपा हद्दीत सुरू असलेल्या अमृत योजना 2 चे नियमबाह्य कामे सुरू असून यावर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी पुराव्यासह अमृतचे घबाड उघडे पाडले आहे. नियमबाह्य कामाला दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व कामे पुन्हा सुरळीत करावी याकरिता सहारे यांनी प्रशासनाला दोनदा निवेदन दिले, त्यानंतर पुन्हा दोनदा निवेदनाचे स्मरणपत्र सुद्धा दिले. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाने त्यांच्या निवेदनावर दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सहारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.