logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील विकासकामांची पाहणी केली आहे.

5 hrs ago
user_Mansoor Shaikh
Mansoor Shaikh
Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
5 hrs ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील विकासकामांची पाहणी केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील विकासकामांची पाहणी केली आहे.
    1
    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील विकासकामांची पाहणी केली आहे.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण पंढरपूर नगरी विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला भक्तीचा अथांग महासागर चंद्रभागेच्या वाळवंटात अवतरला आहे. 'माऊली-माऊली', 'विठ्ठल विठ्ठल' आणि 'जय जय राम कृष्ण हरी'च्या गजरात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पायी चालत आलेले दिंड्यांचे ताफे, हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळशीवृंदावन आणि टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन झालेले लाखो वारकरी पंढरपुरात पोहोचले आहेत. देवाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या लांबलचक रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर अत्यंत भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. मुख्य मंदिरासमोरील श्री संत नामदेव पायरीचा परिसर फुलांच्या विलोभनीय सजावटीने आणि आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे. जात-पात आणि भेदभावाच्या पलीकडे जाऊन समतेचा संदेश देणारी ही वारी परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाची साक्ष देत आहे.
    1
    आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण पंढरपूर नगरी विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला भक्तीचा अथांग महासागर चंद्रभागेच्या वाळवंटात अवतरला आहे. 'माऊली-माऊली', 'विठ्ठल विठ्ठल' आणि 'जय जय राम कृष्ण हरी'च्या गजरात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पायी चालत आलेले दिंड्यांचे ताफे, हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळशीवृंदावन आणि टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन झालेले लाखो वारकरी पंढरपुरात पोहोचले आहेत.

देवाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या लांबलचक रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर अत्यंत भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. मुख्य मंदिरासमोरील श्री संत नामदेव पायरीचा परिसर फुलांच्या विलोभनीय सजावटीने आणि आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे. जात-पात आणि भेदभावाच्या पलीकडे जाऊन समतेचा संदेश देणारी ही वारी परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाची साक्ष देत आहे.
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बालदिंडी सोहळा संपन्न झाला आहे.
    1
    अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बालदिंडी सोहळा संपन्न झाला आहे.
    user_प्रा .किशोरकुमार  कांबळे
    प्रा .किशोरकुमार कांबळे
    कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पिंपरी-चिंचवडमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आक्रमक झाला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला. या आंदोलनात माजी आमदार गौतम चाबूकस्वार आणि शहरप्रमुख चेतन पवार यांनी केंद्र सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली. #NEETPaperLeak च्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत शिवसेना उबाठा गटाने केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
    1
    पिंपरी-चिंचवडमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आक्रमक झाला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला.

या आंदोलनात माजी आमदार गौतम चाबूकस्वार आणि शहरप्रमुख चेतन पवार यांनी केंद्र सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली. #NEETPaperLeak च्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत शिवसेना उबाठा गटाने केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    21 min ago
  • लोकशाही वाचवण्यासाठी बारामतीमध्ये सरकारच्या विरोधात जनआंदोलन पुकारण्यात आले आहे. लोकशाहीचे रक्षण करणे आणि सरकारच्या विरोधात आपला रोष व्यक्त करणे या उद्देशाने हे आंदोलन केले जात आहे.
    1
    लोकशाही वाचवण्यासाठी बारामतीमध्ये सरकारच्या विरोधात जनआंदोलन पुकारण्यात आले आहे. लोकशाहीचे रक्षण करणे आणि सरकारच्या विरोधात आपला रोष व्यक्त करणे या उद्देशाने हे आंदोलन केले जात आहे.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • बारामती-पाटस मार्गावर उंडवडी टोलनाक्यापुढे झालेल्या अपघातातील जखमीच्या मदतीसाठी युवा नेते जय पवार तात्काळ धावून आले. पुण्याकडे प्रवास करत असताना रस्त्यात अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी कोणताही उशीर न करता आपला ताफा थांबवला. जय पवार यांनी अपघातग्रस्त जखमीची विचारपूस करत तातडीने मदतीची व्यवस्था केली. तसेच जखमीवर योग्य उपचारासाठी त्यांनी स्वतःच्या स्वीय सहाय्यकालाही जखमीसोबत पाठवले. संकटाच्या क्षणी त्यांनी दाखवलेली ही तत्परता आणि माणुसकी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.
    1
    बारामती-पाटस मार्गावर उंडवडी टोलनाक्यापुढे झालेल्या अपघातातील जखमीच्या मदतीसाठी युवा नेते जय पवार तात्काळ धावून आले. पुण्याकडे प्रवास करत असताना रस्त्यात अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी कोणताही उशीर न करता आपला ताफा थांबवला.

जय पवार यांनी अपघातग्रस्त जखमीची विचारपूस करत तातडीने मदतीची व्यवस्था केली. तसेच जखमीवर योग्य उपचारासाठी त्यांनी स्वतःच्या स्वीय सहाय्यकालाही जखमीसोबत पाठवले. संकटाच्या क्षणी त्यांनी दाखवलेली ही तत्परता आणि माणुसकी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.