logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

'लापता गृहमंत्री' म्हणत वसंत मोरेंच्या शाहांविरोधात घोषणा, पोलिसांनी घेतलं ताब्यात.. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात मोठा राजकीय राडा पहायला मिळात आहे. काँग्रेसकडून अमित शाहांच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला. काँग्रेसचे आंदोलन, काँग्रेसच्या आंदोलनावरुन भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनामध्ये घुसण्याचा प्रयत्न आणि आता शिवसेना UBT चे नेते वसंत मोरे यांच्या शहांविरोधात घोषणा. वसंत मोरे यांनी अमित शहांचा 'लापता गृहमंत्री' आणि 'राम मंदिर चोर' असंही म्हटलं आहे.

3 hrs ago
user_पत्रकार सुधाकर गायकवाड
पत्रकार सुधाकर गायकवाड
Advertising agency Pune City, Maharashtra•
3 hrs ago
61960704-68f0-43dd-a17b-90cb9c9fb09b

'लापता गृहमंत्री' म्हणत वसंत मोरेंच्या शाहांविरोधात घोषणा, पोलिसांनी घेतलं ताब्यात.. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात मोठा राजकीय राडा पहायला मिळात आहे. काँग्रेसकडून अमित शाहांच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला. काँग्रेसचे आंदोलन, काँग्रेसच्या आंदोलनावरुन भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनामध्ये घुसण्याचा प्रयत्न आणि आता शिवसेना UBT चे नेते वसंत मोरे यांच्या शहांविरोधात घोषणा. वसंत मोरे यांनी अमित शहांचा 'लापता गृहमंत्री' आणि 'राम मंदिर चोर' असंही म्हटलं आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे
    1
    पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले      जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए। 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।
    1
    🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳
हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।
🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳
हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Artist Haveli, Pune•
    22 hrs ago
  • थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.
    1
    थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!
    1
    अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.