logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तास कॉलनी परिसरात नळाला दुर्गंधी युक्त पाणी, नागरीकांचे आरोग्य धोक्यात भिवापूर । उमरेड तास कॉलनी परिसरात गेल्या दोन महिण्यापासून दहा जणांच्या घरी नळाद्वारे येणाऱ्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असून पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून येत असल्याची तक्रारी असून ही पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी परिसरातील विठ्ठल राव तिडके, मिलन भालेराव, वैभव सोरदे, शिशुपाल गवळी, यांनी केली आहे. असून परिसरात खुल्या नाल्या तयार करण्यात आला असून काही जागी नाल्यातून वाहणारा सांडपाणी प्रवाह रोखण्यात आला आहे. त्याच जागेतून पाण्याची पाईप लाईन जाते. ही पाईप लाईन फुटल्यामुळे दुगधी युक्त गंढूळ पाणी नागरिकांच्या घरी येत असल्याची नागरीकाची तक्रार आहे. परिसरातील नागरीकांनी नगरपंचायत अध्यक्ष सुषमा श्रीरामे व पाणी पुरवठा सभापती पिंटु श्रीरामे यांना समक्ष भेटून याबाबत माहीती दिली होती. नगरपंचायत पंचायत कर्मचारी यांनी परिसरात पाच - सहा दिवस खोदकाम करून लिकेज शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही लिकेज आढळून आला नाही. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून परिसरतील नागरीक पाण्याची कॅन विकत घेत आहे. स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणा बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

7 hrs ago
user_राजु  जांभुळे
राजु जांभुळे
उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
7 hrs ago

तास कॉलनी परिसरात नळाला दुर्गंधी युक्त पाणी, नागरीकांचे आरोग्य धोक्यात भिवापूर । उमरेड तास कॉलनी परिसरात गेल्या दोन महिण्यापासून दहा जणांच्या घरी नळाद्वारे येणाऱ्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असून पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून येत असल्याची तक्रारी असून ही पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी परिसरातील विठ्ठल राव तिडके, मिलन भालेराव, वैभव सोरदे, शिशुपाल गवळी, यांनी केली आहे. असून परिसरात खुल्या नाल्या तयार करण्यात आला असून काही जागी नाल्यातून वाहणारा सांडपाणी प्रवाह रोखण्यात आला आहे. त्याच जागेतून पाण्याची पाईप लाईन जाते. ही पाईप लाईन फुटल्यामुळे दुगधी युक्त गंढूळ पाणी नागरिकांच्या घरी येत असल्याची नागरीकाची तक्रार आहे. परिसरातील नागरीकांनी नगरपंचायत अध्यक्ष सुषमा श्रीरामे व पाणी पुरवठा सभापती पिंटु श्रीरामे यांना समक्ष भेटून याबाबत माहीती दिली होती. नगरपंचायत पंचायत कर्मचारी यांनी परिसरात पाच - सहा दिवस खोदकाम करून लिकेज शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही लिकेज आढळून आला नाही. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून परिसरतील नागरीक पाण्याची कॅन विकत घेत आहे. स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणा बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • . तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भिवापूर । उमरेड तास कॉलनी परिसरात गेल्या दोन महिण्यापासून दहा जणांच्या घरी नळाद्वारे येणाऱ्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असून पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून येत असल्याची तक्रारी असून ही पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी परिसरातील विठ्ठल राव तिडके, मिलन भालेराव, वैभव सोरदे, शिशुपाल गवळी, यांनी केली आहे. असून परिसरात खुल्या नाल्या तयार करण्यात आला असून काही जागी नाल्यातून वाहणारा सांडपाणी प्रवाह रोखण्यात आला आहे. त्याच जागेतून पाण्याची पाईप लाईन जाते. ही पाईप लाईन फुटल्यामुळे दुगधी युक्त गंढूळ पाणी नागरिकांच्या घरी येत असल्याची नागरीकाची तक्रार आहे. परिसरातील नागरीकांनी नगरपंचायत अध्यक्ष सुषमा श्रीरामे व पाणी पुरवठा सभापती पिंटु श्रीरामे यांना समक्ष भेटून याबाबत माहीती दिली होती. नगरपंचायत पंचायत कर्मचारी यांनी परिसरात पाच - सहा दिवस खोदकाम करून लिकेज शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही लिकेज आढळून आला नाही. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून परिसरतील नागरीक पाण्याची कॅन विकत घेत आहे. स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणा बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
    1
    . तातडीने उपाययोजना करण्याची मागणी 
भिवापूर । उमरेड
तास कॉलनी परिसरात गेल्या दोन महिण्यापासून दहा जणांच्या घरी  नळाद्वारे येणाऱ्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असून पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून येत असल्याची तक्रारी असून ही पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी परिसरातील विठ्ठल राव तिडके, मिलन भालेराव, वैभव सोरदे, शिशुपाल गवळी, यांनी केली आहे. असून  परिसरात खुल्या नाल्या तयार करण्यात आला असून काही जागी नाल्यातून वाहणारा सांडपाणी प्रवाह रोखण्यात आला आहे. त्याच जागेतून पाण्याची पाईप लाईन जाते. ही पाईप लाईन फुटल्यामुळे दुगधी युक्त गंढूळ पाणी नागरिकांच्या घरी येत असल्याची नागरीकाची तक्रार आहे. परिसरातील नागरीकांनी नगरपंचायत अध्यक्ष सुषमा श्रीरामे व पाणी पुरवठा सभापती पिंटु श्रीरामे यांना समक्ष भेटून याबाबत माहीती दिली होती. नगरपंचायत पंचायत कर्मचारी यांनी परिसरात पाच - सहा दिवस खोदकाम करून लिकेज शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही लिकेज आढळून आला नाही. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून परिसरतील नागरीक पाण्याची कॅन विकत घेत आहे. स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणा बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • (नागपूर ग्रामीण) प्रतिनिधी:काटोल एकीकडे शरीराची व्याधी आणि दुसरीकडे निसर्गाची किंवा परिस्थितीची अवकृपा... अशा दुहेरी संकटात मोहगाव (भदाडे) येथील शेतकरी नामदेवराव कामडी सापडले आहेत. नरखेड तालुक्यातील मौजा खुटखैरी शिवारातील त्यांच्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत सुमारे **३ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक** झाले असून, या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. *दुःखाचा डोंगर: शस्त्रक्रिया आणि आर्थिक संकट* शेतकरी नामदेवराव कामडी यांची परिस्थिती सध्या अत्यंत हलाखीची आहे. नुकतेच त्यांच्यावर दवाखान्यात **मोठे ऑपरेशन** झाले आहे. शस्त्रक्रियेच्या वेदनांतून ते सावरत असतानाच, नियतीने त्यांच्यावर हा भीषण आघात केला. ज्या गोठ्यातून संसाराचा गाडा हाकण्याची उमेद होती, तोच गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने नामदेवराव पूर्णपणे हतबल झाले आहेत. "शरीर साथ देत नाही आणि आता डोळ्यादेखत आयुष्यभराची कमाई जळून खाक झाली," अशी भावना त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंनी व्यक्त होत होती. ### **नेमकी घटना काय?** मिळालेल्या माहितीनुसार, शेत सर्वे नंबर १६ मधील गोठ्याला अचानक आग लागली. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की बघता बघता संपूर्ण गोठा आगीच्या विळख्यात सापडला. यात गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य आणि चारा जळून भस्मसात झाला. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, ग्रामस्थांनी ही घटना **संशयास्पद** असल्याची चर्चा सुरू केली आहे. ### **प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा** घटनेची माहिती मिळताच नरखेड तहसीलदारांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तत्परतेने दखल घेत, उद्या पटवारी व कोतवाल यांना घटनास्थळी पाठवून **पंचनामा** करण्याचे आश्वासन दिले आहे. > **ग्रामस्थांची आर्त हाक:** > "नामदेवराव आधीच आजारपणामुळे खचले आहेत. त्यात या आगीने त्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने केवळ कागदी घोडे न नाचवता, तातडीने आर्थिक मदत देऊन या कुटुंबाला आधार द्यावा." > **एक शेतकरी जेव्हा उभा राहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अशा घटना त्याला पुन्हा अंधारात ढकलतात. आता प्रतीक्षा आहे ती केवळ शासकीय मदतीची, जेणेकरून नामदेवरावांच्या आयुष्यातील ही 'आग' विझवून त्यांना पुन्हा उभारी घेता येईल.**
    1
    (नागपूर ग्रामीण)
प्रतिनिधी:काटोल
एकीकडे शरीराची व्याधी आणि दुसरीकडे निसर्गाची किंवा परिस्थितीची अवकृपा... अशा दुहेरी संकटात मोहगाव (भदाडे) येथील शेतकरी नामदेवराव कामडी सापडले आहेत. नरखेड तालुक्यातील मौजा खुटखैरी शिवारातील त्यांच्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत सुमारे **३ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक** झाले असून, या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
*दुःखाचा डोंगर: शस्त्रक्रिया आणि आर्थिक संकट*
शेतकरी नामदेवराव कामडी यांची परिस्थिती सध्या अत्यंत हलाखीची आहे. नुकतेच त्यांच्यावर दवाखान्यात **मोठे ऑपरेशन** झाले आहे. शस्त्रक्रियेच्या वेदनांतून ते सावरत असतानाच, नियतीने त्यांच्यावर हा भीषण आघात केला. ज्या गोठ्यातून संसाराचा गाडा हाकण्याची उमेद होती, तोच गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने नामदेवराव पूर्णपणे हतबल झाले आहेत. "शरीर साथ देत नाही आणि आता डोळ्यादेखत आयुष्यभराची कमाई जळून खाक झाली," अशी भावना त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंनी व्यक्त होत होती.
### **नेमकी घटना काय?**
मिळालेल्या माहितीनुसार, शेत सर्वे नंबर १६ मधील गोठ्याला अचानक आग लागली. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की बघता बघता संपूर्ण गोठा आगीच्या विळख्यात सापडला. यात गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य आणि चारा जळून भस्मसात झाला. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, ग्रामस्थांनी ही घटना **संशयास्पद** असल्याची चर्चा सुरू केली आहे.
### **प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा**
घटनेची माहिती मिळताच नरखेड तहसीलदारांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तत्परतेने दखल घेत, उद्या पटवारी व कोतवाल यांना घटनास्थळी पाठवून **पंचनामा** करण्याचे आश्वासन दिले आहे.
> **ग्रामस्थांची आर्त हाक:**
> "नामदेवराव आधीच आजारपणामुळे खचले आहेत. त्यात या आगीने त्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने केवळ कागदी घोडे न नाचवता, तातडीने आर्थिक मदत देऊन या कुटुंबाला आधार द्यावा."
>
**एक शेतकरी जेव्हा उभा राहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अशा घटना त्याला पुन्हा अंधारात ढकलतात. आता प्रतीक्षा आहे ती केवळ शासकीय मदतीची, जेणेकरून नामदेवरावांच्या आयुष्यातील ही 'आग' विझवून त्यांना पुन्हा उभारी घेता येईल.**
    user_DS DHOKE दिशा पॅरामेडिकल ऍण्ड नर्सिंग नागपूर
    DS DHOKE दिशा पॅरामेडिकल ऍण्ड नर्सिंग नागपूर
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    2 hrs ago
  • मुजफ्फरपुर में बढ़ती चोरी के बीच एक आरो/पी रंगेहाथ पकड़ा गया” #viralreels #highlight #BreakingNews #followers #viralvideos #Muzaffarpurpolice #BiharPolice #Muzaffarpur #bihar #news
    1
    मुजफ्फरपुर में बढ़ती चोरी के बीच एक आरो/पी रंगेहाथ पकड़ा गया”
#viralreels #highlight #BreakingNews #followers #viralvideos #Muzaffarpurpolice #BiharPolice #Muzaffarpur #bihar #news
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजमाता राणी हिराई सोहळ्याला गालबोट लावले ; आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम खासदार बाईने महिलांसाठी नेमकं काय केलं? अल्का आत्राम यांचा थेट सवाल चंद्रपूर : येथे राजमाता राणी हिराई यांच्या सन्मानार्थ आयोजित ऐतिहासिक सोहळ्याला जाणीवपूर्वक गालबोट लावत निराधार आरोप काँग्रेसने केला असून अशा बिनबुडाच्या आरोप खपवून घेतले जाणार नाही अशा शब्दात भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.“सन्मान हा मागून मिळत नसतो, तो कर्तृत्वाने कमवावा लागतो,” अशा थेट शब्दांत अल्का आत्राम यांनी खासदारांना खडेबोल सुनावत आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भाजपचे नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आणि विविध संघटनांच्या आग्रहास्तव चंद्रपुरात राजमाता राणी हिराई यांचा भव्य गौरव सोहळा पार पडला. मात्र या कार्यक्रमात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या भाषणामुळे नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. अल्का आत्राम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता, परंतु खासदारांचा केवळ ‘इगो हर्ट’ झाला आहे. “तुम्ही खासदार झाल्यापासून महिलांसाठी नेमकं काय केलं? जिल्ह्यात महिलांवर अत्याचार झाले तेव्हा तुम्ही साधी भेट द्यायलाही फिरकला नाहीत. संसदेत महिला विधेयकाला विरोध करताना महिलांची आठवण झाली नाही, मग आताच पुळका कसा?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित करत खासदारांवर जोरदार टीका केली आहे. प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासकीय प्रोटोकॉलवरून पार्श्वभूमीवर राणी हिराई सोहळ्यातही जाणीवपूर्वक राजकीय वातावरण निर्माण केल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम यांनी केला.आत्राम पुढे म्हणाल्या की, आदिवासी समाजाने मोठ्या मनाने खासदारांना आमंत्रित करून सन्मान दिला, मात्र त्यांनी कार्यक्रमाचे राजकारण करत त्याला गालबोट लावले. “जर केवळ सुधीरभाऊंना टार्गेट करण्यासाठी अशा क्लृप्त्या लढवत असाल, तर खबरदार! भाजप आणि आदिवासी समाज हे कधीही खपवून घेणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. राजमाता राणी हिराई यांनी आदिवासी समाजासाठी दिलेले बलिदान अनमोल आहे. त्यांच्या सन्मानासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या मागणीला आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिसाद देत शासन स्तरावर हा कार्यक्रम साकारला. “सुधीरभाऊ व्यस्त असूनही आमच्या आदिवासी समाजाच्या आग्रहास्तव कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांच्या अपमानाचा कोणताही हेतू नव्हता, मात्र खासदारांनी मुद्दाम याचा राजकीय मुद्दा केला,” असेही आत्राम यांनी स्पष्ट केले. राजमाता राणी हिराई महोत्सव शासकीय स्तरावर व्हावा यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ पुढाकार घेतला नाही, तर ₹२५ लाखांचा निधी मिळवण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत हा ऐतिहासिक सोहळा घडवून आणला. आदिवासी समाजाच्या अस्मितेशी आणि भावनांशी निगडित असलेल्या या पवित्र कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले, हे अत्यंत संतापजनक आहे. हा अपमान केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण आदिवासी समाजाचा आहे. हा प्रकार आम्ही कधीच विसरणार नाही आणि यासाठी मी आदिवासी समाजाच्या वतीने खासदार प्रतिभा धानोरकर यांचा तीव्र व जाहीर निषेध करतो.
    1
    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजमाता राणी हिराई सोहळ्याला गालबोट लावले ; आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध
प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम
खासदार बाईने महिलांसाठी नेमकं काय केलं? अल्का आत्राम यांचा थेट सवाल
चंद्रपूर : येथे राजमाता राणी हिराई यांच्या सन्मानार्थ आयोजित ऐतिहासिक सोहळ्याला जाणीवपूर्वक गालबोट लावत निराधार आरोप काँग्रेसने केला असून अशा बिनबुडाच्या आरोप खपवून घेतले जाणार नाही अशा शब्दात भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.“सन्मान हा मागून मिळत नसतो, तो कर्तृत्वाने कमवावा लागतो,” अशा थेट शब्दांत अल्का आत्राम यांनी खासदारांना खडेबोल सुनावत आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भाजपचे नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आणि विविध संघटनांच्या आग्रहास्तव चंद्रपुरात राजमाता राणी हिराई यांचा भव्य गौरव सोहळा पार पडला. मात्र या कार्यक्रमात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या भाषणामुळे नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. अल्का आत्राम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता, परंतु खासदारांचा केवळ ‘इगो हर्ट’ झाला आहे.
“तुम्ही खासदार झाल्यापासून महिलांसाठी नेमकं काय केलं? जिल्ह्यात महिलांवर अत्याचार झाले तेव्हा तुम्ही साधी भेट द्यायलाही फिरकला नाहीत. संसदेत महिला विधेयकाला विरोध करताना महिलांची आठवण झाली नाही, मग आताच पुळका कसा?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित करत खासदारांवर जोरदार टीका केली आहे.
प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासकीय प्रोटोकॉलवरून पार्श्वभूमीवर राणी हिराई सोहळ्यातही जाणीवपूर्वक राजकीय वातावरण निर्माण केल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम यांनी केला.आत्राम पुढे म्हणाल्या की, आदिवासी समाजाने मोठ्या मनाने खासदारांना आमंत्रित करून सन्मान दिला, मात्र त्यांनी कार्यक्रमाचे राजकारण करत त्याला गालबोट लावले. “जर केवळ सुधीरभाऊंना टार्गेट करण्यासाठी अशा क्लृप्त्या लढवत असाल, तर खबरदार! भाजप आणि आदिवासी समाज हे कधीही खपवून घेणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
राजमाता राणी हिराई यांनी आदिवासी समाजासाठी दिलेले बलिदान अनमोल आहे. त्यांच्या सन्मानासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या मागणीला आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिसाद देत शासन स्तरावर हा कार्यक्रम साकारला. “सुधीरभाऊ व्यस्त असूनही आमच्या आदिवासी समाजाच्या आग्रहास्तव कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांच्या अपमानाचा कोणताही हेतू नव्हता, मात्र खासदारांनी मुद्दाम याचा राजकीय मुद्दा केला,” असेही आत्राम यांनी स्पष्ट केले.
राजमाता राणी हिराई महोत्सव शासकीय स्तरावर व्हावा यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ पुढाकार घेतला नाही, तर ₹२५ लाखांचा निधी मिळवण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत हा ऐतिहासिक सोहळा घडवून आणला. आदिवासी समाजाच्या अस्मितेशी आणि भावनांशी निगडित असलेल्या या पवित्र कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले, हे अत्यंत संतापजनक आहे. हा अपमान केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण आदिवासी समाजाचा आहे. हा प्रकार आम्ही कधीच विसरणार नाही आणि यासाठी मी आदिवासी समाजाच्या वतीने खासदार प्रतिभा धानोरकर यांचा तीव्र व जाहीर निषेध करतो.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • भिवापूर । उमरेड तास कॉलनी परिसरात गेल्या दोन महिण्यापासून दहा जणांच्या घरी नळाद्वारे येणाऱ्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असून पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून येत असल्याची तक्रारी असून ही पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी परिसरातील विठ्ठल राव तिडके, मिलन भालेराव, वैभव सोरदे, शिशुपाल गवळी, यांनी केली आहे. असून परिसरात खुल्या नाल्या तयार करण्यात आला असून काही जागी नाल्यातून वाहणारा सांडपाणी प्रवाह रोखण्यात आला आहे. त्याच जागेतून पाण्याची पाईप लाईन जाते. ही पाईप लाईन फुटल्यामुळे दुगधी युक्त गंढूळ पाणी नागरिकांच्या घरी येत असल्याची नागरीकाची तक्रार आहे. परिसरातील नागरीकांनी नगरपंचायत अध्यक्ष सुषमा श्रीरामे व पाणी पुरवठा सभापती पिंटु श्रीरामे यांना समक्ष भेटून याबाबत माहीती दिली होती. नगरपंचायत पंचायत कर्मचारी यांनी परिसरात पाच - सहा दिवस खोदकाम करून लिकेज शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही लिकेज आढळून आला नाही. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून परिसरतील नागरीक पाण्याची कॅन विकत घेत आहे. स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणा बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
    1
    भिवापूर । उमरेड
तास कॉलनी परिसरात गेल्या दोन महिण्यापासून दहा जणांच्या घरी  नळाद्वारे येणाऱ्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असून पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून येत असल्याची तक्रारी असून ही पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी परिसरातील विठ्ठल राव तिडके, मिलन भालेराव, वैभव सोरदे, शिशुपाल गवळी, यांनी केली आहे. असून  परिसरात खुल्या नाल्या तयार करण्यात आला असून काही जागी नाल्यातून वाहणारा सांडपाणी प्रवाह रोखण्यात आला आहे. त्याच जागेतून पाण्याची पाईप लाईन जाते. ही पाईप लाईन फुटल्यामुळे दुगधी युक्त गंढूळ पाणी नागरिकांच्या घरी येत असल्याची नागरीकाची तक्रार आहे. परिसरातील नागरीकांनी नगरपंचायत अध्यक्ष सुषमा श्रीरामे व पाणी पुरवठा सभापती पिंटु श्रीरामे यांना समक्ष भेटून याबाबत माहीती दिली होती. नगरपंचायत पंचायत कर्मचारी यांनी परिसरात पाच - सहा दिवस खोदकाम करून लिकेज शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही लिकेज आढळून आला नाही. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून परिसरतील नागरीक पाण्याची कॅन विकत घेत आहे. स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणा बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.