logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हिवरकर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे महिलांच्या सामर्थ्याने उजळलेले हे महाविद्यालय" “महिलांच्या सामर्थ्याने उजळलेले आमचे महाविद्यालय" नागपूर:- महिला दिनानिमित्त शीला मल्टीपर्पज सोसायटीद्वारा संचालित शीलादेवी कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि हिवरकर आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव लता हिवरकर तसेच सहसचिव अवंती हिवरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. सुरेखा शर्मा, प्राचार्या डॉ. लता खापरे आणि मार्गदर्शक डॉ. लीना तायवाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची पुढील सत्रे पार पडली. पहिल्या सत्रात कर्मचारी वर्गासाठी “झटपट फेरी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात शैला बुटे, योगिता देवतळे, अर्चना मनोहर, धरती जीभे, सुनिता काळे आणि रेखा ताई यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. दुसऱ्या सत्रात वेषभूषा स्पर्धा घेण्यात आली. यात प्रा. सुजाता कालबांडे, प्रा. यामिनी डफरे आणि सारिका आखरे यांनी महाराष्ट्रीयन वेषभूषा सादर केली. प्रा. अवंतिका वानखेडे यांनी राजस्थानी, प्रा. शीतल गोमकर यांनी बंगाली तर प्रियांशी यांनी गुजराती वेषभूषा सादर करून विविध संस्कृतींची झलक दाखवली. तिसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगतदार केले. प्रा. राजेश्वरी सांगोळकर, प्रा. निशा पिसे, प्रा. शुभांगी बनसोड, प्रतिभा भागवत आणि वर्षा बेलोरकर यांनी समूह नृत्य सादर केले, तर माजी शिक्षिका गीता भगत यांनी एकल नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी साक्षी तैले यांनी सांभाळली. वाद्यसंगीताची जबाबदारी रक्षा मनोहर यांनी पार पाडली, तर छायाचित्रणाचे काम शिवांजली चकोले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी संचालन प्रा. प्रांजली मस्के यांनी केले आणि प्रा. विद्या साखरे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात शिक्षक व कर्मचारी वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला. महिलांच्या एकजुटीने आणि उत्साहाने साजरा झालेला हा महिला दिन कार्यक्रम महाविद्यालयासाठी प्रेरणादायी ठरला.

3 hrs ago
user_SATISH BHALERAO
SATISH BHALERAO
नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
433a8050-2135-4cc0-8c74-952b7ffd8963

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध विशेष प्रतिनिधी मुंबई गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.
    1
    गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
विशेष प्रतिनिधी मुंबई
गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती.
या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Ammar haider (ezaan)
    1
    Post by Ammar haider (ezaan)
    user_Ammar haider (ezaan)
    Ammar haider (ezaan)
    Social Media Manager Kamptee, Nagpur•
    6 hrs ago
  • वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?" #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi
    1
    वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?"
#trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    7 hrs ago
  • लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।
    1
    लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग  मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया ।
जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला ।
ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • sourav plumber Roy 8348643892
    1
    sourav plumber Roy 
8348643892
    user_Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Plumber समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पवनी शिवारात रोवणी पूर्ण; दुस-या हंगामाची धान पेरणी जोमात पवनी/भंडारा शहर प्रतिनिधी पवनी:(दि ११) भंडारा जिल्हात सर्वदूर दुस-या हंगामातील धान पेरणी पूर्ण झाली असून रोवणा काही ठिकाणी सुरु आहे. पवनी तालुक्यातील धानोरी, सावरला, भोजापूर शिवारात रोवणा करणे सुरू असून अनेक शेतक-यांची धान पेरणीची कामे पूर्ण झाली आहे.
    1
    पवनी शिवारात रोवणी पूर्ण; दुस-या हंगामाची धान पेरणी जोमात
पवनी/भंडारा शहर प्रतिनिधी
पवनी:(दि ११) भंडारा जिल्हात सर्वदूर दुस-या हंगामातील धान पेरणी पूर्ण झाली असून रोवणा काही ठिकाणी सुरु आहे. पवनी तालुक्यातील धानोरी, सावरला, भोजापूर शिवारात रोवणा करणे सुरू असून अनेक शेतक-यांची धान पेरणीची कामे पूर्ण झाली आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.