logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुक्ताईनगर येथील दैनिक मुक्ताई दूत प्रकाशन सोहळा च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गणेश भाऊ भोंबे व भोंबे परिवार

1 hr ago
user_Ganesh Govindrav Bhombe
Ganesh Govindrav Bhombe
मुक्ताईनगर (एदलाबाद), जळगाव, महाराष्ट्र•
1 hr ago
2dfe3b8e-20bd-4cea-8aca-53e3ff7d329e

मुक्ताईनगर येथील दैनिक मुक्ताई दूत प्रकाशन सोहळा च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गणेश भाऊ भोंबे व भोंबे परिवार

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सुनगावनजीक एका मिनी बसचा भीषण अपघात झाला. या घटनेत बसमधील ८ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सुनगावनजीक एका मिनी बसचा भीषण अपघात झाला. या घटनेत बसमधील ८ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • बुलडाणा/*गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल बंद… मोबाईल सुरू दिसल्यास केला जाणार जप्त* श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावची शिस्त आणि सेवा यासाठी सर्वदूर ख्याती आहे. गजानन महाराज संस्थांकडून अनेक सुचनांचे फलक लावले आहेत. त्यांचे पालन बहुधा केले जाते पण काही याला अपवाद ठरतात. गजानन महाराज मंदिराच्या गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीचा फोटो काढण्यास सक्त मनाई असताना सुध्दा फोटो काढले जातात. तर काही ठिकाणी थांबून फोटो काढून इतर श्री भक्तांना याचा नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे श्री मंदिर परिसरातील पावित्र्य जपण्याकरिता तसेच श्री दर्शनार्थी भाविकांना श्रींचे सहज आणि सुरक्षित दर्शन व्हावे आणि गर्दीचे व्यवस्था प्रभावीपणे करता यावे, यासाठी श्रींचे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. करिता श्री मंदिरात प्रवेश करतेवेळी मुख्य प्रवेशद्वारावर कटाक्षाने आपला मोबाईल बंद करावा. श्री मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करताना निदर्शनास आल्यास आपला मोबाईल जमा करण्यात येईल. मोबाईल परत घेण्याकरिता होणारा मानसिक त्रास व आपला वेळ वाचविण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून श्री संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन श्री संत गजानन महाराज संस्थांनकडून करण्यात आले आहे.
    1
    बुलडाणा/*गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल बंद… मोबाईल सुरू दिसल्यास केला जाणार जप्त*
श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावची शिस्त आणि सेवा यासाठी सर्वदूर ख्याती आहे. गजानन महाराज संस्थांकडून अनेक सुचनांचे फलक लावले आहेत. त्यांचे पालन बहुधा केले जाते पण काही याला अपवाद ठरतात. गजानन महाराज मंदिराच्या गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीचा फोटो काढण्यास सक्त मनाई असताना सुध्दा फोटो काढले जातात. तर काही ठिकाणी थांबून फोटो काढून इतर श्री भक्तांना याचा नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे श्री मंदिर परिसरातील पावित्र्य जपण्याकरिता तसेच श्री दर्शनार्थी भाविकांना श्रींचे सहज आणि सुरक्षित दर्शन व्हावे आणि गर्दीचे व्यवस्था प्रभावीपणे करता यावे, यासाठी श्रींचे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. करिता श्री मंदिरात प्रवेश करतेवेळी मुख्य प्रवेशद्वारावर कटाक्षाने आपला मोबाईल बंद करावा. श्री मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करताना निदर्शनास आल्यास आपला मोबाईल जमा करण्यात येईल. मोबाईल परत घेण्याकरिता होणारा मानसिक त्रास व आपला वेळ वाचविण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून श्री संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन श्री संत गजानन महाराज संस्थांनकडून करण्यात आले आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • स्वच्छ उमरग्यासाठी पालिका सरसावली; ४० कर्मचाऱ्यांची प्रभाग ५ मध्ये धडक मोहीम! स्वच्छ उमरग्यासाठी पालिका सरसावली; ४० कर्मचाऱ्यांची प्रभाग ५ मध्ये धडक मोहीम!
    1
    स्वच्छ उमरग्यासाठी पालिका सरसावली; ४० कर्मचाऱ्यांची प्रभाग ५ मध्ये धडक मोहीम!
स्वच्छ उमरग्यासाठी पालिका सरसावली; ४० कर्मचाऱ्यांची प्रभाग ५ मध्ये धडक मोहीम!
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातील मराठी भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मराठीत शपथ घेतल्याने त्यांच्या भाषणाची आणि व्हिडीयची सर्वत्र चर्चा होत असून, तो प्रचंड व्हायरल झाला आहे.
    1
    मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातील मराठी भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मराठीत शपथ घेतल्याने त्यांच्या भाषणाची आणि व्हिडीयची सर्वत्र चर्चा होत असून, तो प्रचंड व्हायरल झाला आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • चिखली केमिस्ट संघटनेने अनिलभाऊ नावंदर यांचा वाढदिवस भोकर येथील तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात निराधार वृद्धांसोबत साजरा केला. यावेळी वृद्धाश्रमास एक महिन्याचे धान्य व किराणा साहित्य भेट देण्यात आले, ज्यामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले. संघटनेने समाजातील दात्यांना या वृद्धाश्रमास मदत करण्याचे आवाहन केले आहे.
    2
    चिखली केमिस्ट संघटनेने अनिलभाऊ नावंदर यांचा वाढदिवस भोकर येथील तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात निराधार वृद्धांसोबत साजरा केला. यावेळी वृद्धाश्रमास एक महिन्याचे धान्य व किराणा साहित्य भेट देण्यात आले, ज्यामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले. संघटनेने समाजातील दात्यांना या वृद्धाश्रमास मदत करण्याचे आवाहन केले आहे.
    user_तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    Social services organisation चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात कब्जाधारक-लीज पट्ट्यांचे वाटप झाले. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना जमिनीचे मालकी हक्क मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
    1
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात कब्जाधारक-लीज पट्ट्यांचे वाटप झाले. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना जमिनीचे मालकी हक्क मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
    user_छ.संभाजीनगर जि.शुरु रिपोर्टर
    छ.संभाजीनगर जि.शुरु रिपोर्टर
    Voice of people सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यात विहिरीचे काम करत असताना ती अचानक ढासळली. या दुर्घटनेत एका शेतकऱ्यासह त्याच्या दोन तरुण मुलांचा ढिगाऱ्याखाली दबून करुण अंत झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
    1
    सिल्लोड तालुक्यात विहिरीचे काम करत असताना ती अचानक ढासळली. या दुर्घटनेत एका शेतकऱ्यासह त्याच्या दोन तरुण मुलांचा ढिगाऱ्याखाली दबून करुण अंत झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    8 hrs ago
  • येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटण्यात आली. या उपक्रमाने रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, ज्यामुळे जयंतीचा उत्साह द्विगुणित झाला.
    1
    येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटण्यात आली. या उपक्रमाने रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, ज्यामुळे जयंतीचा उत्साह द्विगुणित झाला.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.