logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

स्वच्छ उमरग्यासाठी पालिका सरसावली; ४० कर्मचाऱ्यांची प्रभाग ५ मध्ये धडक मोहीम! स्वच्छ उमरग्यासाठी पालिका सरसावली; ४० कर्मचाऱ्यांची प्रभाग ५ मध्ये धडक मोहीम!

1 hr ago
user_SURYA MARATHI NEWS
SURYA MARATHI NEWS
Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
1 hr ago

स्वच्छ उमरग्यासाठी पालिका सरसावली; ४० कर्मचाऱ्यांची प्रभाग ५ मध्ये धडक मोहीम! स्वच्छ उमरग्यासाठी पालिका सरसावली; ४० कर्मचाऱ्यांची प्रभाग ५ मध्ये धडक मोहीम!

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • स्वच्छ उमरग्यासाठी पालिका सरसावली; ४० कर्मचाऱ्यांची प्रभाग ५ मध्ये धडक मोहीम! स्वच्छ उमरग्यासाठी पालिका सरसावली; ४० कर्मचाऱ्यांची प्रभाग ५ मध्ये धडक मोहीम!
    1
    स्वच्छ उमरग्यासाठी पालिका सरसावली; ४० कर्मचाऱ्यांची प्रभाग ५ मध्ये धडक मोहीम!
स्वच्छ उमरग्यासाठी पालिका सरसावली; ४० कर्मचाऱ्यांची प्रभाग ५ मध्ये धडक मोहीम!
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सुनगावनजीक एका मिनी बसचा भीषण अपघात झाला. या घटनेत बसमधील ८ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सुनगावनजीक एका मिनी बसचा भीषण अपघात झाला. या घटनेत बसमधील ८ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • अकोल्यातील डाबकी रोडवरील रावनगर मांगे नाल्यावर बोगस बांधकाम सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नाल्यात घाण पाणी तसेच खाली मास काँक्रिटीकरण न करताच बांधकाम केल्याने तो पडला आहे. नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त व बांधकाम विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप करत कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे.
    4
    अकोल्यातील डाबकी रोडवरील रावनगर मांगे नाल्यावर बोगस बांधकाम सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नाल्यात घाण पाणी तसेच खाली मास काँक्रिटीकरण न करताच बांधकाम केल्याने तो पडला आहे. नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त व बांधकाम विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप करत कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे.
    user_विशाल देवेंद्र तायडे
    विशाल देवेंद्र तायडे
    Fitness Trainer अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • बुलडाणा/*गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल बंद… मोबाईल सुरू दिसल्यास केला जाणार जप्त* श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावची शिस्त आणि सेवा यासाठी सर्वदूर ख्याती आहे. गजानन महाराज संस्थांकडून अनेक सुचनांचे फलक लावले आहेत. त्यांचे पालन बहुधा केले जाते पण काही याला अपवाद ठरतात. गजानन महाराज मंदिराच्या गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीचा फोटो काढण्यास सक्त मनाई असताना सुध्दा फोटो काढले जातात. तर काही ठिकाणी थांबून फोटो काढून इतर श्री भक्तांना याचा नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे श्री मंदिर परिसरातील पावित्र्य जपण्याकरिता तसेच श्री दर्शनार्थी भाविकांना श्रींचे सहज आणि सुरक्षित दर्शन व्हावे आणि गर्दीचे व्यवस्था प्रभावीपणे करता यावे, यासाठी श्रींचे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. करिता श्री मंदिरात प्रवेश करतेवेळी मुख्य प्रवेशद्वारावर कटाक्षाने आपला मोबाईल बंद करावा. श्री मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करताना निदर्शनास आल्यास आपला मोबाईल जमा करण्यात येईल. मोबाईल परत घेण्याकरिता होणारा मानसिक त्रास व आपला वेळ वाचविण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून श्री संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन श्री संत गजानन महाराज संस्थांनकडून करण्यात आले आहे.
    1
    बुलडाणा/*गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल बंद… मोबाईल सुरू दिसल्यास केला जाणार जप्त*
श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावची शिस्त आणि सेवा यासाठी सर्वदूर ख्याती आहे. गजानन महाराज संस्थांकडून अनेक सुचनांचे फलक लावले आहेत. त्यांचे पालन बहुधा केले जाते पण काही याला अपवाद ठरतात. गजानन महाराज मंदिराच्या गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीचा फोटो काढण्यास सक्त मनाई असताना सुध्दा फोटो काढले जातात. तर काही ठिकाणी थांबून फोटो काढून इतर श्री भक्तांना याचा नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे श्री मंदिर परिसरातील पावित्र्य जपण्याकरिता तसेच श्री दर्शनार्थी भाविकांना श्रींचे सहज आणि सुरक्षित दर्शन व्हावे आणि गर्दीचे व्यवस्था प्रभावीपणे करता यावे, यासाठी श्रींचे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. करिता श्री मंदिरात प्रवेश करतेवेळी मुख्य प्रवेशद्वारावर कटाक्षाने आपला मोबाईल बंद करावा. श्री मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करताना निदर्शनास आल्यास आपला मोबाईल जमा करण्यात येईल. मोबाईल परत घेण्याकरिता होणारा मानसिक त्रास व आपला वेळ वाचविण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून श्री संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन श्री संत गजानन महाराज संस्थांनकडून करण्यात आले आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • चिखली केमिस्ट संघटनेने अनिलभाऊ नावंदर यांचा वाढदिवस भोकर येथील तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात निराधार वृद्धांसोबत साजरा केला. यावेळी वृद्धाश्रमास एक महिन्याचे धान्य व किराणा साहित्य भेट देण्यात आले, ज्यामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले. संघटनेने समाजातील दात्यांना या वृद्धाश्रमास मदत करण्याचे आवाहन केले आहे.
    2
    चिखली केमिस्ट संघटनेने अनिलभाऊ नावंदर यांचा वाढदिवस भोकर येथील तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात निराधार वृद्धांसोबत साजरा केला. यावेळी वृद्धाश्रमास एक महिन्याचे धान्य व किराणा साहित्य भेट देण्यात आले, ज्यामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले. संघटनेने समाजातील दात्यांना या वृद्धाश्रमास मदत करण्याचे आवाहन केले आहे.
    user_तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    Social services organisation चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Thakare Yogesh
    1
    Post by Thakare Yogesh
    user_Thakare Yogesh
    Thakare Yogesh
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • घाटखेडा धरणात दुर्दैवी दुर्घटना; रील बनवताना चौघांचा बुडून मृत्यू
    1
    घाटखेडा धरणात दुर्दैवी दुर्घटना; रील बनवताना चौघांचा बुडून मृत्यू
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटण्यात आली. या उपक्रमाने रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, ज्यामुळे जयंतीचा उत्साह द्विगुणित झाला.
    1
    येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटण्यात आली. या उपक्रमाने रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, ज्यामुळे जयंतीचा उत्साह द्विगुणित झाला.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.