logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अकोला.बोगस बांधकामामुळे राव नगर मागचा नाला पडला.याला जबाबदार कोण अकोला डाबकी रोड येथील रावनगर मांगे नाल्यावरच बांधकाम सुरु असून नाल्यातलं घाण पाणी उपसा न करता, खाली मास काँग्रॅटिकरण न करता फक्त दोन्ही side ने नाला उभा केला या कडे महानगर पालिकेचे दुर्लक्ष हे सर्व जबाबदारी आयुक्त ची असून तें आणि बांधकाम विभागातील गुजर साहेब या भ्रष्ट नाल्या संदर्भात जबाबदार आहेत. लवकर लवकर महानगर पालिकेच्या ज्या कंत्राटदार / ठेकेदारला हा ठेका दिला होता त्याचा ठेका रद्द करून चौकशी करावी. आणि नाल्यावरच बांधकाम त्वरित थांबवावे. तरी आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर कारवाई करावी. अशी मांगणी येथील नागरिक करत आहेत.

1 hr ago
user_विशाल देवेंद्र तायडे
विशाल देवेंद्र तायडे
Fitness Trainer अकोले, अकोला, महाराष्ट्र•
1 hr ago
2d14c8a7-a421-4828-95e4-d2d17e5ed8dd
e02d05e7-8b25-40b6-9f29-edc6019c9943
75e398d6-74df-4b3d-8773-ff1140d10bf5

अकोला.बोगस बांधकामामुळे राव नगर मागचा नाला पडला.याला जबाबदार कोण अकोला डाबकी रोड येथील रावनगर मांगे नाल्यावरच बांधकाम सुरु असून नाल्यातलं घाण पाणी उपसा न करता, खाली मास काँग्रॅटिकरण न करता फक्त दोन्ही side ने नाला उभा केला या कडे महानगर पालिकेचे दुर्लक्ष हे सर्व जबाबदारी आयुक्त ची असून तें आणि बांधकाम विभागातील गुजर साहेब या भ्रष्ट नाल्या संदर्भात जबाबदार आहेत. लवकर लवकर महानगर पालिकेच्या ज्या कंत्राटदार / ठेकेदारला हा ठेका दिला होता त्याचा ठेका रद्द करून चौकशी करावी. आणि नाल्यावरच बांधकाम त्वरित थांबवावे. तरी आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर कारवाई करावी. अशी मांगणी येथील नागरिक करत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अकोला.बोगस बांधकामामुळे राव नगर मागचा नाला पडला.याला जबाबदार कोण अकोला डाबकी रोड येथील रावनगर मांगे नाल्यावरच बांधकाम सुरु असून नाल्यातलं घाण पाणी उपसा न करता, खाली मास काँग्रॅटिकरण न करता फक्त दोन्ही side ने नाला उभा केला या कडे महानगर पालिकेचे दुर्लक्ष हे सर्व जबाबदारी आयुक्त ची असून तें आणि बांधकाम विभागातील गुजर साहेब या भ्रष्ट नाल्या संदर्भात जबाबदार आहेत. लवकर लवकर महानगर पालिकेच्या ज्या कंत्राटदार / ठेकेदारला हा ठेका दिला होता त्याचा ठेका रद्द करून चौकशी करावी. आणि नाल्यावरच बांधकाम त्वरित थांबवावे. तरी आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर कारवाई करावी. अशी मांगणी येथील नागरिक करत आहेत.
    4
    अकोला.बोगस बांधकामामुळे राव नगर मागचा नाला पडला.याला जबाबदार कोण 
अकोला डाबकी रोड येथील रावनगर मांगे नाल्यावरच बांधकाम सुरु असून नाल्यातलं घाण पाणी उपसा न करता, खाली मास काँग्रॅटिकरण न करता फक्त दोन्ही side ने नाला उभा केला या कडे महानगर पालिकेचे दुर्लक्ष हे सर्व जबाबदारी आयुक्त ची असून तें आणि बांधकाम विभागातील गुजर साहेब या भ्रष्ट नाल्या संदर्भात जबाबदार आहेत. लवकर लवकर महानगर पालिकेच्या ज्या कंत्राटदार / ठेकेदारला हा ठेका दिला होता त्याचा ठेका रद्द करून चौकशी करावी. आणि नाल्यावरच बांधकाम त्वरित थांबवावे. तरी आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर कारवाई करावी. अशी मांगणी येथील नागरिक करत आहेत.
    user_विशाल देवेंद्र तायडे
    विशाल देवेंद्र तायडे
    Fitness Trainer अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • श्री गजानन महाराज संस्थानने शेगाव मंदिर परिसरात मोबाईल वापरास पूर्ण बंदी लागू केली आहे. मंदिर परिसरातील वाढती गर्दी आणि गोंधळामुळे मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल तात्काळ जप्त केला जाईल, असा कडक इशारा संस्थानने दिला आहे.
    1
    श्री गजानन महाराज संस्थानने शेगाव मंदिर परिसरात मोबाईल वापरास पूर्ण बंदी लागू केली आहे. मंदिर परिसरातील वाढती गर्दी आणि गोंधळामुळे मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल तात्काळ जप्त केला जाईल, असा कडक इशारा संस्थानने दिला आहे.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    20 hrs ago
  • नंदुऱ्यामध्ये 'रियांश अमृत ज्यूस'ने सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करत असल्याचा दावा केला आहे. 'हर हर रियांश, हर घर रियांश' या घोषणेसह हे उत्पादन घरोघरी पोहोचवले जात आहे. या ज्यूसच्या परिणामकारकतेबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चा सुरु आहे.
    1
    नंदुऱ्यामध्ये 'रियांश अमृत ज्यूस'ने सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करत असल्याचा दावा केला आहे. 'हर हर रियांश, हर घर रियांश' या घोषणेसह हे उत्पादन घरोघरी पोहोचवले जात आहे. या ज्यूसच्या परिणामकारकतेबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चा सुरु आहे.
    user_Sagar Chimkar
    Sagar Chimkar
    Public Health Specialist नांदुरा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर 'टार्गेट संपले' असे सांगत नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी बंद झाली आहे. यामुळे आधीच नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून व्यापाऱ्यांकडून लुटीचा आरोप आहे. शासनाने तात्काळ खरेदी सुरू न केल्यास राज्यभरात मोठे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर 'टार्गेट संपले' असे सांगत नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी बंद झाली आहे. यामुळे आधीच नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून व्यापाऱ्यांकडून लुटीचा आरोप आहे. शासनाने तात्काळ खरेदी सुरू न केल्यास राज्यभरात मोठे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
    user_Prakash Bhise
    Prakash Bhise
    Farmer जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • येवला/येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप
    1
    येवला/येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब  आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप
येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब  आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • महाराष्ट्रातील शेगावातील श्री गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल जप्त करण्यात येईल, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.
    1
    महाराष्ट्रातील शेगावातील श्री गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल जप्त करण्यात येईल, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    14 hrs ago
  • हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव येथील योगेश बार्शी या तरुण मेंढपाळाचा पूर्णा परिसरात तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गरीब कुटुंबाला अद्याप प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. धनगर समाज युवा मल्हार सेनेने कुटुंबीयांची भेट घेऊन तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली.
    1
    हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव येथील योगेश बार्शी या तरुण मेंढपाळाचा पूर्णा परिसरात तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गरीब कुटुंबाला अद्याप प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. धनगर समाज युवा मल्हार सेनेने कुटुंबीयांची भेट घेऊन तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली.
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • JKV NEWS 24 पेज को लाइक करें शेयर करें फॉलो करें 9881450891
    1
    JKV NEWS 24 पेज को लाइक करें शेयर करें फॉलो करें 9881450891
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.