"हातात मोबाईल नाही म्हणत फक्त श्रींचे नाव जिथे शांततेत ऐकू येते फक्त गण गण गणात बोते."...... त्या पवित्र शेगाव नगरीत आता भक्तीला मिळणार अधिक शांततेचा स्पर्श… श्री गजानन महाराज संस्थानने मंदिर परिसरात मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी लागू केली आहे. मंदिराचे पावित्र्य अबाधित राहावे, भाविकांना श्रींचे सहज आणि सुरक्षित दर्शन मिळावे, तसेच गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावी व्हावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. संस्थानच्या सूचनेनुसार, मंदिरात प्रवेश करतानाच मुख्य प्रवेशद्वारावर भाविकांनी आपला मोबाईल बंद करणे आवश्यक राहणार आहे. मंदिर परिसरात मोबाईल वापरताना कोणी आढळल्यास संबंधित मोबाईल जमा करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दररोज हजारो भक्त श्रींच्या दर्शनासाठी शेगावमध्ये येतात… कोणी डोळ्यात श्रद्धा घेऊन… कोणी मनात नवस घेऊन… तर कोणी फक्त श्रींच्या चरणी दोन क्षण शांत बसण्यासाठी… अशावेळी मोबाईलच्या रिंगटोन, फोटो-व्हिडिओची गर्दी आणि गोंधळामुळे दर्शनाचा भाव खंडित होऊ नये, यासाठी संस्थान प्रशासनाने हे कठोर पण महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 🙏 “श्रींचा अनुभव कॅमेऱ्यात नाही… तो भक्तांच्या मनात जपला जातो…” भाविकांनी नियमांचे पालन करून संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन व्यवस्थापकीय विश्वस्तांकडून करण्यात आले आहे.

- "हातात मोबाईल नाही म्हणत फक्त श्रींचे नाव जिथे शांततेत ऐकू येते फक्त गण गण गणात बोते."...... त्या पवित्र शेगाव नगरीत आता भक्तीला मिळणार अधिक शांततेचा स्पर्श… श्री गजानन महाराज संस्थानने मंदिर परिसरात मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी लागू केली आहे. मंदिराचे पावित्र्य अबाधित राहावे, भाविकांना श्रींचे सहज आणि सुरक्षित दर्शन मिळावे, तसेच गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावी व्हावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. संस्थानच्या सूचनेनुसार, मंदिरात प्रवेश करतानाच मुख्य प्रवेशद्वारावर भाविकांनी आपला मोबाईल बंद करणे आवश्यक राहणार आहे. मंदिर परिसरात मोबाईल वापरताना कोणी आढळल्यास संबंधित मोबाईल जमा करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दररोज हजारो भक्त श्रींच्या दर्शनासाठी शेगावमध्ये येतात… कोणी डोळ्यात श्रद्धा घेऊन… कोणी मनात नवस घेऊन… तर कोणी फक्त श्रींच्या चरणी दोन क्षण शांत बसण्यासाठी… अशावेळी मोबाईलच्या रिंगटोन, फोटो-व्हिडिओची गर्दी आणि गोंधळामुळे दर्शनाचा भाव खंडित होऊ नये, यासाठी संस्थान प्रशासनाने हे कठोर पण महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 🙏 “श्रींचा अनुभव कॅमेऱ्यात नाही… तो भक्तांच्या मनात जपला जातो…” भाविकांनी नियमांचे पालन करून संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन व्यवस्थापकीय विश्वस्तांकडून करण्यात आले आहे.1
- बुलडाणा जिल्ह्यातील धरणगावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.1
- नंदुऱ्यामध्ये 'रियांश अमृत ज्यूस'ने सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करत असल्याचा दावा केला आहे. 'हर हर रियांश, हर घर रियांश' या घोषणेसह हे उत्पादन घरोघरी पोहोचवले जात आहे. या ज्यूसच्या परिणामकारकतेबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चा सुरु आहे.1
- औरंगाबादच्या वाळूज पोलीस स्टेशनजवळ भीषण अपघात झाला, ज्यात एक महिला गंभीर जखमी झाली. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदत केली.1
- श्री गजानन महाराज संस्थानने शेगाव मंदिर परिसरात मोबाईल वापरास पूर्ण बंदी लागू केली आहे. मंदिर परिसरातील वाढती गर्दी आणि गोंधळामुळे मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल तात्काळ जप्त केला जाईल, असा कडक इशारा संस्थानने दिला आहे.1
- बुलढाणा जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर 'टार्गेट संपले' असे सांगत नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी बंद झाली आहे. यामुळे आधीच नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून व्यापाऱ्यांकडून लुटीचा आरोप आहे. शासनाने तात्काळ खरेदी सुरू न केल्यास राज्यभरात मोठे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.1
- जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.1
- बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अकोला बायपास परिसरात एका भरधाव कारने अचानक पेट घेतला. आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.1