Shuru
Apke Nagar Ki App…
बहुमताच्या जोरावर काँग्रेस ने संविधानात बदल केले आणि आज काँग्रेस संविधान रक्षणाचे ढोंग करत आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओमजी बिरला यांनी आणीबाणीचा निषेध करणारा ठराव मांडला तेव्हा पण काँग्रेस मुग गिळून गप्प बसली होती.निषेध !!!!!-संजय पुराममाजी आमदार आमगाव देवरी विधानसभा
Hari singh
बहुमताच्या जोरावर काँग्रेस ने संविधानात बदल केले आणि आज काँग्रेस संविधान रक्षणाचे ढोंग करत आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओमजी बिरला यांनी आणीबाणीचा निषेध करणारा ठराव मांडला तेव्हा पण काँग्रेस मुग गिळून गप्प बसली होती.निषेध !!!!!-संजय पुराममाजी आमदार आमगाव देवरी विधानसभा
More news from Amgaon and nearby areas
- नेतृत्व बुलंद ध्यासाच, आमगाव विधानसभेच्या विकासाच !1
- आमगाव येथे गोठ्यावरील टीन वाकविल्याच्या वादातून २ गटात मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल1
- नेतृत्व बुलंद ध्यासाच, आमगाव विधानसभेच्या विकासाच !1
- आमगाव येथे कुंपण फेकल्याच्या वादातून एका इसमाला शिवीगाळ करणाऱ्या चौघांवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल1
- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील इयत्ता १ व २ रीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले...1
- “दोस्तो जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नहीं ……. मित्रांनो मला जीवन आनंदानी जगायला फार आवडते कारण ‘ये जिंदगी ना मिलेगी दुबारा’ या वाक्यावर माझा पूर्ण विश्वास आहे ‘. आनंदनी जीवन जगण्यासाठी आपल्याला पत्नी-नोकरी , आई-वडील ,बहीण -भाऊ ,नाते-गोते व मित्र-मैत्रीण हे लागतात .या पाच सर्कल वर आपल्या जीवनाचा आनंद अवलंबून असतो .या सर्वांशी माया-ममता प्रेमपूर्वक जीवाळा असेल तरच आपण जीवनामध्ये खार आनंद घेऊ शकतो .मी नेहमी सर्कल चे हे पाच बिंदू बैलेंस करण्याचा प्रयत्न करत असतो . नोकरी निमित्य मी आरे कॉलोनी गोरेगाव येथे आहे .या नवीन जागेत अनेक नवीन मित्र-मैत्रीण कमावले त्यातील एक ही माझी मैत्रीण ‘पियू चोहान ‘ …फैशन मॉडल , एक्ट्रेस ,बस्सिनेस वुमन ,एनिमल लवर म्हणून परिचित आहे . आरे जंगलात एक दिवसा-आड वॉकिंग रनिंग आणि योगा करायला येते . आमचा वॉकिंग रनिंग मुळे परिचय झाला .राजेस्थान च्या घरी वडील ‘प्रिंसिपल’ आई ‘लेक्चरर आहे ही मुंबईत स्वच्या महानतीवर ग्लैमरस इंडस्ट्री मधे नाव कमवत आहे .खूप मेहेनती डेटर्माइंड मोटीवतेड मुलगी आहे .मुंबईत घरी ‘ऑडी’ असताना हौस म्हणून उघडी जीप चालवाईची ईच्छा म्हणून एकेदिवशी उघडी जीपच खरीदी केली. आरे त वॉकिंगला जीप घेऊन आली आणि म्हणाली “सूर्यकांत‘ हम ने ओपन जीप खरीद लाई है चालते क्या ?…. बस बैठा ओपन जीप मी और ये गाणा गुणगुणाय …. बस देवाकडे एकच मागणे आहे “देव तू नोकरी -पत्नी ,आई-वडील ,बहीण -भाऊ ,नाते-गोते ,खूप सारे मित्र-मैत्रीण ..दिलेस असेच सर्वांना सुखी समाधानी आणि आनंदात ठेव धन्यवाद ….1
- Mumbai Goregaon Dindoshi Friday weekly Market. शुक्रवार चा गोरेगाव दिंडोशी आठवडा बाजार1
- गोरेगाव शहर की जनता हुई परेशान संबंधित विभाग के अधिकारियोंको दीया ज्ञापन1