logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पोरीचा आणि चोरीचा गुन्हाला माझ्याकडे माफी नाही : जिल्हा परिषद माजी सदस्य कुलदीप कोंडे तालुक्यातील वेळू येथील प्रचार सभेत कोंडेंनी विरोधकांवर डागली तोफ विक्रम शिंदे /भोर दि.५ विरोधक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून नेते म्हणून समाजात मिरवता.मात्र आम्ही शिवाजी महाराजांचा भगवा खांद्यावर घेतला असून पोरी आणि चोरीला माफी नाही.असे सांगून राजकारण करताना शुध्द समाजकारण करणार असे प्रतिपादन शिवसेना नेते कुलदीप कोंडे यांनी केले.जिल्हा परिषद वेळू नसरापूर गटाचे शिवसेना उमेदवार अमोल पांगारे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

2 hrs ago
user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
दै.राष्ट्र सह्याद्री reporter
Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago

पोरीचा आणि चोरीचा गुन्हाला माझ्याकडे माफी नाही : जिल्हा परिषद माजी सदस्य कुलदीप कोंडे तालुक्यातील वेळू येथील प्रचार सभेत कोंडेंनी विरोधकांवर डागली तोफ विक्रम शिंदे /भोर दि.५ विरोधक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून नेते म्हणून समाजात मिरवता.मात्र आम्ही शिवाजी महाराजांचा भगवा खांद्यावर घेतला असून पोरी आणि चोरीला माफी नाही.असे सांगून राजकारण करताना शुध्द समाजकारण करणार असे प्रतिपादन शिवसेना नेते कुलदीप कोंडे यांनी केले.जिल्हा परिषद वेळू नसरापूर गटाचे शिवसेना उमेदवार अमोल पांगारे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विक्रम शिंदे /भोर दि.५ विरोधक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून नेते म्हणून समाजात मिरवता.मात्र आम्ही शिवाजी महाराजांचा भगवा खांद्यावर घेतला असून पोरी आणि चोरीला माफी नाही.असे सांगून राजकारण करताना शुध्द समाजकारण करणार असे प्रतिपादन शिवसेना नेते कुलदीप कोंडे यांनी केले.जिल्हा परिषद वेळू नसरापूर गटाचे शिवसेना उमेदवार अमोल पांगारे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.५
विरोधक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून नेते म्हणून समाजात मिरवता.मात्र आम्ही शिवाजी महाराजांचा भगवा खांद्यावर घेतला असून पोरी आणि चोरीला माफी नाही.असे सांगून राजकारण करताना शुध्द समाजकारण करणार असे प्रतिपादन शिवसेना नेते कुलदीप कोंडे यांनी केले.जिल्हा परिषद वेळू नसरापूर गटाचे शिवसेना उमेदवार अमोल पांगारे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by चंद्रकांत जगन्नाथ ढगे वाई
    1
    Post by चंद्रकांत जगन्नाथ ढगे वाई
    user_चंद्रकांत जगन्नाथ ढगे वाई
    चंद्रकांत जगन्नाथ ढगे वाई
    सेवा निवृत्ती Wai, Satara•
    21 hrs ago
  • कितीही ट्राफिक असले तरी पोलीस पावत्या करण्यात व्यस्त असतात
    1
    कितीही ट्राफिक असले तरी पोलीस पावत्या करण्यात व्यस्त असतात
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पत्रकार Pune City, Maharashtra•
    12 hrs ago
  • महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांना भेटण्याची कायम इच्छा होती पण परंतु AI ( Artification Intelligent) ती पूर्ण केली दादांना भावपूर्ण आदरांजली....💐💐🌹🌹🙏🙏 सौ. प्रतिभा सुनील शेलार संस्थापिका : महालक्ष्मी आधार फाउंडेशन#maharashtra
    1
    महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांना भेटण्याची कायम इच्छा होती पण परंतु AI ( Artification Intelligent) ती पूर्ण केली
दादांना भावपूर्ण आदरांजली....💐💐🌹🌹🙏🙏
सौ. प्रतिभा सुनील शेलार 
संस्थापिका : महालक्ष्मी आधार फाउंडेशन#maharashtra
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • महाविद्यालयातील मुलींना अश्लील मेसेज करणाऱ्या शिक्षकाला चोपले. मुलींनी सर्वांसमक्ष जाहीर केले पुरावे. संबंधित कॉलेज एका नेत्याचे.
    1
    महाविद्यालयातील मुलींना अश्लील मेसेज करणाऱ्या शिक्षकाला चोपले. मुलींनी सर्वांसमक्ष जाहीर केले पुरावे. संबंधित कॉलेज एका नेत्याचे.
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    Pimpri Chanchwad, Pune•
    10 hrs ago
  • गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले चिपळूणमध्ये दमदार भाषण कितीही भिडले तरी मी सोडणार नाही एकाला असं शब्दात त्यांनी आपली व्यथा मांडली
    1
    गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले चिपळूणमध्ये दमदार भाषण कितीही भिडले तरी मी सोडणार नाही एकाला असं शब्दात त्यांनी आपली व्यथा मांडली
    user_Swati Hadkar
    Swati Hadkar
    चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
    44 min ago
  • अजित पवार यांच्या निवास्थानी शरदपवार साहेब दाखल #sharadpawar #sunetrapawar #news #baramati #viral #short
    1
    अजित पवार यांच्या निवास्थानी शरदपवार साहेब दाखल 
#sharadpawar #sunetrapawar #news #baramati #viral #short
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    पत्रकार बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • विक्रम शिंदे / भोर दि.५ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी तालुका प्रशासन सरसावले असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत डॉ.विकास खरात यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील राजा रघुनाथराव विद्यालयात आज दि.5 मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत पथ नाट्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक भांगे एल एम ,निलिमा मोरे ,विश्वास निकम ,शीला घोडके ,पूनम भोसले आदी उपस्थित होते.
    1
    विक्रम शिंदे / भोर दि.५
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी तालुका प्रशासन सरसावले असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत डॉ.विकास खरात यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील राजा रघुनाथराव विद्यालयात आज दि.5 मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत पथ नाट्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक भांगे एल एम ,निलिमा मोरे ,विश्वास निकम ,शीला घोडके ,पूनम भोसले आदी उपस्थित होते.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.