Shuru
Apke Nagar Ki App…
ग्राम- कोयलारी, ता. सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया. येथील रहिवासी श्री.संजय हिरालालजी कोहळे यांच्या घरात निसर्गाचे पाणी शिरले. दैनंदिन दौऱ्या दरम्यान कोयलारी गावावरून जात असताना भंडारा-गोंदिया खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी स्वतःच्या गाड्यांचे ताफा थांबवत सदर घराची पाहणी केली, घर कवलारू मातीचे असल्यामुळे घरात तूटुंब असे पाणी शिरले होते, सदर गावातील नाल्या पावसाळ्या अगोदर साफ करणे महत्त्वाचे होते परंतु येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे सदर कुटुंबांना पाण्याच्या फटका बसला. Prashant Padole Nana Patole Rahul Gandhi Indian National Congress भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र
Ashok Kumar

More news from Tumsar and nearby areas
- Premsagar Tiwari Kirti Nagar Dighori Nagpur Akhand Ramayan Path 17 07 24 Hanuman Ramayan Mandal Tumsar1
- प्रेमसागर तिवारी कीर्ती नगर दीघोरी नागपुर रामायण पाठ 18 07 24 हनुमान रा मंडल तुमसर 9423383800 84212562451
- ग्राम- कोयलारी, ता. सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया. येथील रहिवासी श्री.संजय हिरालालजी कोहळे यांच्या घरात निसर्गाचे पाणी शिरले. दैनंदिन दौऱ्या दरम्यान कोयलारी गावावरून जात असताना भंडारा-गोंदिया खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी स्वतःच्या गाड्यांचे ताफा थांबवत सदर घराची पाहणी केली, घर कवलारू मातीचे असल्यामुळे घरात तूटुंब असे पाणी शिरले होते, सदर गावातील नाल्या पावसाळ्या अगोदर साफ करणे महत्त्वाचे होते परंतु येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे सदर कुटुंबांना पाण्याच्या फटका बसला. Prashant Padole Nana Patole Rahul Gandhi Indian National Congress भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र1
- 💥 *Exclusive Interview* 🛑 *गोंदिया- तिरोडा गोरेगांव विधानसभा से टिकट मिलने पर रविकांत गुड्डू बोपचे(राष्ट्रवादी शरद पवार)गुट से लड़ेंगे चुनाव* 🔵 *स्थानिक विधायक पर लगाए गंभीर आरोप,जिले में हो रही चर्चा* 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/4EAgHuyvgNM?si=uJjkzoEG2pLnplOb https://youtu.be/4EAgHuyvgNM *BAPU KI AWAZ NEWS* 📡📡📡📡📡📡📡📡📡 -------------------------- *चीफ एडिटर* *नितेश बाबू* Mob - *77698 09634*2
- विठ्ठल रुक्माई मंदिर बडी बेलाटी तिरोडा1
- जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याबाबत जंगल कामगार सोसायटी तिरोडा येथे बिरसा फायटर संघटनेची सभा संपन्न1
- Bhandara - संसार द फैशन मॉल के विशेष स्कीम को जबरदस्त प्रतिसाद | भंडारा1
- Bhandara Rain | भंडाऱ्यात मुसळधार पाऊस | Marathi News1