Shuru
Apke Nagar Ki App…
बेंद्रे गाव दत्त समता 22/04/2026 टेबल टाकून बसलेले आहेत पावती घ्यायचे आहे अशा भगिनी किंवा बंधू नाही कैलास बबीलवाडे यांच्याशी संपर्क साधून आपली देणगी त्यांच्याकडे जमा करावी व त्यांच्याकडून पावती जे आहे ते आहे आपण जी देणगी देणार आहात ती देणगी देत असताना त्यांच्याकडून आपण पावती घ्यायची आहे आणि देणगी त्यांच्याकडे जमा करायचे आहे कैलास हे ग्रस्त शब्द मंदिराच्या पुढे बसलेले आहेत त्यांच्याकडे आपण देणगी जमा करायचे आहे आणि पावती घ्यायच्या अभिनंदन
Kailas R K
बेंद्रे गाव दत्त समता 22/04/2026 टेबल टाकून बसलेले आहेत पावती घ्यायचे आहे अशा भगिनी किंवा बंधू नाही कैलास बबीलवाडे यांच्याशी संपर्क साधून आपली देणगी त्यांच्याकडे जमा करावी व त्यांच्याकडून पावती जे आहे ते आहे आपण जी देणगी देणार आहात ती देणगी देत असताना त्यांच्याकडून आपण पावती घ्यायची आहे आणि देणगी त्यांच्याकडे जमा करायचे आहे कैलास हे ग्रस्त शब्द मंदिराच्या पुढे बसलेले आहेत त्यांच्याकडे आपण देणगी जमा करायचे आहे आणि पावती घ्यायच्या अभिनंदन
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील राजुरा (बु) येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे ४७ वे वर्ष सुरू झाले आहे. या धार्मिक सोहळ्याची सुरुवात २२ एप्रिल २०२६ रोजी झाली असून सांगता २९ एप्रिल रोजी होणार आहे. या सप्ताहात दररोज काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, हरिकीर्तन व हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच विविध कीर्तनकारांच्या कीर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांना व्यसनमुक्त जीवनाचा मार्ग दाखवणे व समाजात सद्गुणांची जोपासना करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. दि २२/०४/०४/२०२६ बुद्ध बुधवार हरिभक्त कीर्तनकार भागवताचार्य. ह.भ.प.ब्रम्हानंद महाराज जाहुरकर दि २३/०४/२०२६ गुरुवारी हरिभक्त कीर्तनकार ह भ प.सुधिर महाराज पळशीकर. दि /२४/०४/२०२६ शुक्रवार हरिभक्त कीर्तनकार ह भ प भागवताचार्य संतोष पुरी चोळाखेकर. दि २५/०४/२०२६ शनिवार हरिभक्त कीर्तनकार श्री ह.भ.प.विनोदाचार्य. विकास महाराज गजगे बोधीरकर. दि.२६/०४/२०२६ रविवार हरिभक्त कीर्तनकार. श्री ह भ प.विनोदाचार्य, प्रशांत महाराज बलयुलकर (धाराशिव) दि २७/०४/२०२६/सोमवार हरिभक्त कीर्तनकार ह भ प.शिवचरित्रकार किशोर महाराज कोकाटे आळंदी देवाची. दि २८/०४/२०२६ मंगलवार हरिभक्त कीर्तनकार ह भ प.विनोदाचार्य. पांडुरंग महाराज उगले बिग. दि २९/०४/२०२६ बुधवार हरिभक्त कीर्तनकार वारकरी भुषण. माऊली महाराज शिदगीकर. हा सोहळा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे होत असून ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. आयोजन भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळी GS24X7 न्यूज मारोती पाटील वडजे उंद्रीकर यांचा खास रिपोर्ट1
- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची संत नामदेव कॉटन मार्केट यार्डात पाहणी; शेतकरी व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संत नामदेव कॉटन मार्केट यार्ड, हळद मार्केट येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी बाजारातील एकूण परिस्थितीचा आढावा घेत शेतकरी तसेच व्यापाऱ्यांशी संवाद साधला. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, मालाच्या विक्री प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांची माहिती घेतली. तसेच व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्याही त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या. बाजारातील सुविधा, व्यवस्थापन आणि व्यवहारातील पारदर्शकता याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि बाजारातील व्यवहार सुरळीत पार पडावेत यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्य करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. या पाहणीमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.4
- Post by वैजनाथ पावडे1
- Post by Jafar tarodekar1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Jafar tarodekar1