Shuru
Apke Nagar Ki App…
लाडली बहीण योजना मधील चार चाकी गाडीची अट रद्द करावी; माजी उपाध्यक्ष न.प शंकरराव मावलगे#bilolicity #बिलोली #देगलुर #धर्माबाद #live #nanded #नायगाव #biloli #मुखेड #riyazsayyad #उमरी #भोकर #किनवट #हदगाव #हिमायतनगर #नांदेड #लोहा #अर्धापुर #मुखेड #माहुर #मुदखेड #सय्यद_रियाज #आपली_बिलोली_नगरी #Riyaz sayyad #narsi #kundalwadi #कंधार #degloor #viral #video #मराठी न्युज
Rajendar Dhadse
लाडली बहीण योजना मधील चार चाकी गाडीची अट रद्द करावी; माजी उपाध्यक्ष न.प शंकरराव मावलगे#bilolicity #बिलोली #देगलुर #धर्माबाद #live #nanded #नायगाव #biloli #मुखेड #riyazsayyad #उमरी #भोकर #किनवट #हदगाव #हिमायतनगर #नांदेड #लोहा #अर्धापुर #मुखेड #माहुर #मुदखेड #सय्यद_रियाज #आपली_बिलोली_नगरी #Riyaz sayyad #narsi #kundalwadi #कंधार #degloor #viral #video #मराठी न्युज
- SUविराज सहारे विराजPune, Maharashtra🙏2 days ago
More news from Dharmabad and nearby areas
- *डॉ.आण्णाभाऊ साठे क्रांती सेना नांदेड जिल्हाध्यक्ष मा. श्री पंडितजी वाघमारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली धर्माबाद तालुक्यातील समाजबांधवाच्या नवीन पद निवडी करण्यात आलेल्या* *मा.श्री पंडितजी वाघमारे साहेब यांच्या कार्याला सलाम*1
- Nanded News : नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदार संघाचे भाजपाचे आमदार राजेश पवार यांच्या विरोधात धर्माबाद मधील नागरिक आक्रमक झाले आहेत. नायगाव विधानसभा मतदार संघात धर्माबाद तालुक्याचा समावेश आहे. राजेश पवार यांचा मागील पाच वर्षात मनमानी कारभार सुरू आहे. पवार यांनी धर्माबादमधील अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करून मुस्कटदाबी केल्याचा आरोप धर्माबादकरांनी केला आहे.1
- भाजपाचे आमदार राजेश पवार यांच्या विरोधात धर्माबादकर आक्रमक.धर्माबाद कडकडीत बंद.मोर्चा काढून केला निषेध1
- आज दिनांक 4 जुलै रोजी *नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष आणि कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्री राजेश जी पवार साहेब* यांनी मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे प्रश्न विधानभवनात उपस्थित केले यात 1. पांदन रस्त्यासंबंधीची समस्या 2. जिल्हा परिषद शाळांसाठी शाळा खोलींची मागणी 3. अंगणवाडीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी 4. गावागावात गोर गरीबांचे छोटे-मोठे कार्यक्रम व्यवस्थितपणे व बिन खर्चाने पार पाडावे यासाठी सभा मंडप उभारणीसाठी निधीची मागणी 5. *धर्माबाद तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे धर्माबाद तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी धर्माबाद मध्ये MIDC स्थापन करण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली* 6. तसेच MSEB साठीच्या विविध कामासाठी निधीची मागणी केली 7. सध्या जातीजातीमध्ये अनेक वाद व तेढ निर्माण होत आहेत त्यामुळे प्रत्येक जातीबाबतच्या प्रश्नाबाबत सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली व त्याचबरोबर मातंग समाजाचा प्रश्नही उपस्थित केला खरंच साहेब तुम्ही मतदार संघासाठी जी धडपड करत आहात ती अतिशय कौतुकास्पद आहे.. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.. खुप खुप धन्यवाद साहेब BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Rajesh Sambhaji Pawar Poonam Tai Rajesh Pawar1
- Nanded News : धर्माबाद कडकडीत बंद, मोर्चा काढून निषेध1
- नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्याचे आमदार राजेश पवार यांच्या सांगण्यावरून एका होतकरू गरीब मुलावर झालेला खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी सकल लिंगायत समाज व सकल हिंदू समाज यांच्या वतीने राजेश पवार यांच्या विरोधात भव्य दिव्य आक्रोश मोर्चा जय शिवा..1
- विधायक राजेश पवार के खिलाफ धर्माबाद में उमड़ा जन सैलाब; विशाल मोर्चा निकालकर लोगों ने किया निषेध1
- Nanded News : धर्माबाद कडकडीत बंद, मोर्चा काढून निषेध | Maharashtra Politics1