Shuru
Apke Nagar Ki App…
भोकरदन या ठिकाणी आज वारकरी संप्रदायाच्या वतीने विकास लवांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज पोलीस ठाण्यात भजन आणि ओव्या गात मागणी केली आहे भोकरदन या ठिकाणी आज वारकरी संप्रदायाच्या वतीने विकास लवांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज पोलीस ठाण्यात भजन आणि ओव्या गात मागणी केली आहे
विश्वास धसाळ Press
भोकरदन या ठिकाणी आज वारकरी संप्रदायाच्या वतीने विकास लवांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज पोलीस ठाण्यात भजन आणि ओव्या गात मागणी केली आहे भोकरदन या ठिकाणी आज वारकरी संप्रदायाच्या वतीने विकास लवांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज पोलीस ठाण्यात भजन आणि ओव्या गात मागणी केली आहे
More news from Maharashtra and nearby areas
- हरसूल स्थित सईदा कॉलोनी में उस समय अफरा-तफरी मच गई जब सड़क पर चल रहे एक ट्रक में अचानक भीषण आग लग गई। देखते ही देखते आग ने पूरे ट्रक को अपनी चपेट में ले लिया और लपटें ऊंची उठने लगीं। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार, ट्रक चालक ने सूझबूझ दिखाते हुए तुरंत वाहन रोक दिया और सुरक्षित बाहर निकल गया। स्थानीय लोगों ने भी मौके पर पहुंचकर मदद की और स्थिति को नियंत्रित करने का प्रयास किया। आग इतनी तेज थी कि ट्रक में रखा सामान (चारा) पूरी तरह जलकर खाक हो गया। हालांकि राहत की बात यह रही कि इस घटना में किसी भी प्रकार की जनहानि नहीं हुई। फिलहाल आग लगने के कारणों का पता नहीं चल पाया है। सूचना मिलने पर दमकल विभाग मौके पर पहुंचा और आग पर काबू पाया गया।1
- चारा घेन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, हर्सूल-जटवाडा मार्गावरील थरार.... चालत्या ट्रकला आग लागल्याचे कळताच ड्रायव्हरने काय डेअरिंग केली बघा...1
- भगवंत महोत्सवात डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशनचा सेवाभाव: भाविकांच्या मोफत पाणी वाटप1
- चिखली तालुक्यातील धोत्रा . भंनगोजी येथे. दगडूबा शिंदे यांच्या घराला, रात्री आग,, लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवित हानी टळली,1
- सुरक्षित प्रवास, एसटीचा प्रवास' असं ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात एका धावत्या एसटी बसचे चाक निखळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.हरणखेड ते मलकापूर मार्ग, जिल्हा बुलढाणामलकापूर आगाराची एक बस हनवतखेडवरून प्रवाशांना घेऊन परत येत होती. बस पूर्ण वेगात असताना अचानक चालकाच्या बाजूचे किंवा मागील बाजूचे चाक निखळून बाहेर पडले.धावत्या बसचे चाक निखळल्याचे लक्षात येताच, बसचालकाने अत्यंत संयमाने आणि कौशल्याने बस रस्त्याच्या कडेला नियंत्रित करून थांबवली. चालकाच्या या प्रसंगावधानतेमुळे बस उलटली नाही किंवा मोठा अपघात झाला नाही.सुदैवाने, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या घटनेमुळे एसटी महामंडळाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे खालील महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत एसटीच्या ताफ्यात नादुरुस्त आणि भंगार बसेसची संख्या वाढत आहे का? बस डेपोमध्ये गाड्यांचे वेळोवेळी मेंटेनन्स (देखभाल) केले जात नाही का? प्रवाशांच्या जीवाशी असा खेळ कधीपर्यंत सुरू राहणार? निष्कर्ष: बुलढाणा जिल्ह्यातील या घटनेने एसटीच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने जुन्या बसेसची दुरुस्ती करावी किंवा नवीन बसेस ताफ्यात सामील कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- Owaisi Ne Media Ko Lagayi Class! Anjana Ke Samne Teekha Jawab 🔥1
- एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येतेय खामगाव शहरातून. जिथे केवळ नाचताना धक्का लागला म्हणून एका तरुणाला आपली सोन्यासारखी आयुष्याची किंमत मोजावी लागली आहे.खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात २५ एप्रिलच्या मध्यरात्री एका लग्न समारंभाचा उत्साह सुरू होता. डीजेचा कडकडाट आणि तरुणांचा जल्लोष सुरू असतानाच नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मृत तरुण, २३ वर्षीय शोएब खान अमीन खान, हा आपल्या मित्रांसोबत डीजेवर नाचत होता.नाचण्याच्या नादात त्याचा धक्का तिथेच असलेल्या एका दुसऱ्या तरुणाला लागला. खरं तर हे कारण अतिशय शुल्लक होतं, पण या धक्क्यामुळे अहंकाराची ठिणगी पडली आणि वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, काही क्षणातच ४ ते ५ जणांच्या टोळीने संगनमत करून शोएबवर हल्ला चढवला.आरोपींनी केवळ हातघाईवर न थांबता धारदार शस्त्रे आणि फायटरचा वापर केला. अत्यंत निर्घृणपणे शोएबवर वार करण्यात आले. या अचानक झालेल्या हल्ल्यात शोएब रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्या लग्नात काही वेळापूर्वी आनंदाचे वातावरण होते, तिथे आता फक्त किंकाळ्या आणि रक्ताचा सडा पाहायला मिळत होता.या घटनेमुळे संपूर्ण बर्डे प्लॉट परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे बळी गेल्याने खामगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.1
- बार्शीत भक्तीरसाचा महापूर..... शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला महिलांचा विक्रमी प्रतिसाद..!1