मंडळी नमस्कार दिनांक . 30-06-2024 वार रविवार वेळ सकाळी 11 . 00 दरम्यान साक्षरता मिशन :- वछलाबाई अपंग सेवा संस्था द्वारे हेल्प ॲड फाउंडेशन यांच्या सहाय्याने गरजू दिव्यांग विद्यार्थी गरजू विद्यार्थी व दिव्यांगांच्या मुला मुलींसाठी. मोफत मोठ्या आकाराच्या वह्या ,पेन ,पेन्सिल, एकूण 140 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना वह्या, पेन व देण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे हावभाव दिसू लागले . प्रमुख अतिथी म्हणून हेल्प ॲड चे वरिष्ठ सक्रिय मेंबर श्रीमती शारदा देवी यांनी उपस्थिती दिली संस्थेच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला . संपूर्ण लहान मुलांकरता फराळाचे आयोजन श्रीमान गुलाबचंद जैन यांच्या वतीने असून. संपूर्ण कार्यक्रम आधारस्तंभ श्री,महावीर भाई देशलहरा यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहर एज्युकेशन ( सोसायटी ) जव्हार इंग्रजी मीडियम स्कूल गोरेगाव ( वेस्ट ) येथे संपन्न झाला. संपूर्ण कार्यक्रमासाठी समस्त कार्यकारी मंडळ शिस्त मंडळ समिती मंडळ समस्त जनानी मेहनत घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली या संपूर्ण वच्छलाबाई अपंग सेवा संस्थेचे कार्यकर्ते यांचे आभार . आठवणीचे क्षण म्हणून सोबत व्हिडिओ छायाचित्रे सोडले आहेत आठवणीत. जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय जवान !जय किसान !!

- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील इयत्ता १ व २ रीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले...1
- “दोस्तो जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नहीं ……. मित्रांनो मला जीवन आनंदानी जगायला फार आवडते कारण ‘ये जिंदगी ना मिलेगी दुबारा’ या वाक्यावर माझा पूर्ण विश्वास आहे ‘. आनंदनी जीवन जगण्यासाठी आपल्याला पत्नी-नोकरी , आई-वडील ,बहीण -भाऊ ,नाते-गोते व मित्र-मैत्रीण हे लागतात .या पाच सर्कल वर आपल्या जीवनाचा आनंद अवलंबून असतो .या सर्वांशी माया-ममता प्रेमपूर्वक जीवाळा असेल तरच आपण जीवनामध्ये खार आनंद घेऊ शकतो .मी नेहमी सर्कल चे हे पाच बिंदू बैलेंस करण्याचा प्रयत्न करत असतो . नोकरी निमित्य मी आरे कॉलोनी गोरेगाव येथे आहे .या नवीन जागेत अनेक नवीन मित्र-मैत्रीण कमावले त्यातील एक ही माझी मैत्रीण ‘पियू चोहान ‘ …फैशन मॉडल , एक्ट्रेस ,बस्सिनेस वुमन ,एनिमल लवर म्हणून परिचित आहे . आरे जंगलात एक दिवसा-आड वॉकिंग रनिंग आणि योगा करायला येते . आमचा वॉकिंग रनिंग मुळे परिचय झाला .राजेस्थान च्या घरी वडील ‘प्रिंसिपल’ आई ‘लेक्चरर आहे ही मुंबईत स्वच्या महानतीवर ग्लैमरस इंडस्ट्री मधे नाव कमवत आहे .खूप मेहेनती डेटर्माइंड मोटीवतेड मुलगी आहे .मुंबईत घरी ‘ऑडी’ असताना हौस म्हणून उघडी जीप चालवाईची ईच्छा म्हणून एकेदिवशी उघडी जीपच खरीदी केली. आरे त वॉकिंगला जीप घेऊन आली आणि म्हणाली “सूर्यकांत‘ हम ने ओपन जीप खरीद लाई है चालते क्या ?…. बस बैठा ओपन जीप मी और ये गाणा गुणगुणाय …. बस देवाकडे एकच मागणे आहे “देव तू नोकरी -पत्नी ,आई-वडील ,बहीण -भाऊ ,नाते-गोते ,खूप सारे मित्र-मैत्रीण ..दिलेस असेच सर्वांना सुखी समाधानी आणि आनंदात ठेव धन्यवाद ….1
- Mumbai Goregaon Dindoshi Friday weekly Market. शुक्रवार चा गोरेगाव दिंडोशी आठवडा बाजार1
- गोरेगाव शहर की जनता हुई परेशान संबंधित विभाग के अधिकारियोंको दीया ज्ञापन1
- कुणबी समाज बत्तीशी विभाग श्री दत्तात्रेय देवस्थान चिंचवळी गोरेगाव यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव ?1
- नेतृत्व बुलंद ध्यासाच, आमगाव विधानसभेच्या विकासाच !1
- गोंदिया जंक्शन से पुणे जंक्शन तक चलने वाली सभी ट्रेनों की जानकारी1
- MTS NEWS गोंदिया जिल्ह्यातील ४२ पोलिस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या आले केवळ पाचच1