Shuru
Apke Nagar Ki App…
BJP sarpanch video viral
Rahimat shaikh
BJP sarpanch video viral
- User6487Georai, Beed😡on 20 August
More news from Maharashtra and nearby areas
- Post by Aai Lonche1
- आमदार राजेश राठोड यांचा भव्य सत्कार.1
- Post by Peoples News 241
- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 25 तारखेला मनस्मृती दहन दिवस साजरा केला1
- कीटकनाशक पिऊन तरुणाची आत्महत्या2
- रेती माफियांवर महसूल प्रशासनाचा घाव! नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खनन उद्ध्वस्त; ३५ लाखांचा मुद्देमाल स्फोट घडवून नष्ट नांदेड | दि. २७ डिसेंबर अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड जिल्हा महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत रेती माफियांचे मनसुबे उधळून लावले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे त्रिकुट परिसरात मोठी धडक कारवाई करण्यात आली.  उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने सकाळी ६ वाजता त्रिकुट संगमाजवळ गस्त घातली असता अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस आले. कारवाईदरम्यान ३ मोठ्या बोटी व १ लहान बोट असा सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.  प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत मजुरांच्या साहाय्याने २ मोठ्या बोटी पाण्यात बुडवून नष्ट केल्या, तर १ मोठी व १ लहान बोट जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट घडवून उद्ध्वस्त करण्यात आली. ही कारवाई पाहता परिसरातील अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, “अवैध वाळू उत्खननास कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भविष्यातही अशाच कठोर आणि थेट कारवाया सुरू राहतील,” असा कडक इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे. महसूल प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे रेती माफियांना स्पष्ट संदेश मिळाला असून, नांदेड जिल्ह्यात अवैध उत्खननाविरोधातील मोहिम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रेती माफियांवर महसूल प्रशासनाचा घाव! नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खनन उद्ध्वस्त; ३५ लाखांचा मुद्देमाल स्फोट घडवून नष्ट नांदेड | दि. २७ डिसेंबर अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड जिल्हा महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत रेती माफियांचे मनसुबे उधळून लावले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे त्रिकुट परिसरात मोठी धडक कारवाई करण्यात आली.  उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने सकाळी ६ वाजता त्रिकुट संगमाजवळ गस्त घातली असता अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस आले. कारवाईदरम्यान ३ मोठ्या बोटी व १ लहान बोट असा सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.  प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत मजुरांच्या साहाय्याने २ मोठ्या बोटी पाण्यात बुडवून नष्ट केल्या, तर १ मोठी व १ लहान बोट जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट घडवून उद्ध्वस्त करण्यात आली. ही कारवाई पाहता परिसरातील अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, “अवैध वाळू उत्खननास कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भविष्यातही अशाच कठोर आणि थेट कारवाया सुरू राहतील,” असा कडक इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे. महसूल प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे रेती माफियांना स्पष्ट संदेश मिळाला असून, नांदेड जिल्ह्यात अवैध उत्खननाविरोधातील मोहिम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रेती माफियांवर महसूल प्रशासनाचा घाव! नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खनन उद्ध्वस्त; ३५ लाखांचा मुद्देमाल स्फोट घडवून नष्ट नांदेड | दि. २७ डिसेंबर अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड जिल्हा महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत रेती माफियांचे मनसुबे उधळून लावले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे त्रिकुट परिसरात मोठी धडक कारवाई करण्यात आली.  उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने सकाळी ६ वाजता त्रिकुट संगमाजवळ गस्त घातली असता अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस आले. कारवाईदरम्यान ३ मोठ्या बोटी व १ लहान बोट असा सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.  प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत मजुरांच्या साहाय्याने २ मोठ्या बोटी पाण्यात बुडवून नष्ट केल्या, तर १ मोठी व १ लहान बोट जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट घडवून उद्ध्वस्त करण्यात आली. ही कारवाई पाहता परिसरातील अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, “अवैध वाळू उत्खननास कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भविष्यातही अशाच कठोर आणि थेट कारवाया सुरू राहतील,” असा कडक इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे. महसूल प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे रेती माफियांना स्पष्ट संदेश मिळाला असून, नांदेड जिल्ह्यात अवैध उत्खननाविरोधातील मोहिम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रेती माफियांवर महसूल प्रशासनाचा घाव! नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खनन उद्ध्वस्त; ३५ लाखांचा मुद्देमाल स्फोट घडवून नष्ट नांदेड | दि. २७ डिसेंबर अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड जिल्हा महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत रेती माफियांचे मनसुबे उधळून लावले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे त्रिकुट परिसरात मोठी धडक कारवाई करण्यात आली.  उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने सकाळी ६ वाजता त्रिकुट संगमाजवळ गस्त घातली असता अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस आले. कारवाईदरम्यान ३ मोठ्या बोटी व १ लहान बोट असा सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.  प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत मजुरांच्या साहाय्याने २ मोठ्या बोटी पाण्यात बुडवून नष्ट केल्या, तर १ मोठी व १ लहान बोट जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट घडवून उद्ध्वस्त करण्यात आली. ही कारवाई पाहता परिसरातील अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, “अवैध वाळू उत्खननास कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भविष्यातही अशाच कठोर आणि थेट कारवाया सुरू राहतील,” असा कडक इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे. महसूल प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे रेती माफियांना स्पष्ट संदेश मिळाला असून, नांदेड जिल्ह्यात अवैध उत्खननाविरोधातील मोहिम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रेती माफियांवर महसूल प्रशासनाचा घाव! नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खनन उद्ध्वस्त; ३५ लाखांचा मुद्देमाल स्फोट घडवून नष्ट नांदेड | दि. २७ डिसेंबर अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड जिल्हा महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत रेती माफियांचे मनसुबे उधळून लावले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे त्रिकुट परिसरात मोठी धडक कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने सकाळी ६ वाजता त्रिकुट संगमाजवळ गस्त घातली असता अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस आले. कारवाईदरम्यान ३ मोठ्या बोटी व १ लहान बोट असा सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत मजुरांच्या साहाय्याने २ मोठ्या बोटी पाण्यात बुडवून नष्ट केल्या, तर १ मोठी व १ लहान बोट जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट घडवून उद्ध्वस्त करण्यात आली. ही कारवाई पाहता परिसरातील अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, “अवैध वाळू उत्खननास कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भविष्यातही अशाच कठोर आणि थेट कारवाया सुरू राहतील,” असा कडक इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे. महसूल प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे रेती माफियांना स्पष्ट संदेश मिळाला असून, नांदेड जिल्ह्यात अवैध उत्खननाविरोधातील मोहिम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रेती माफियांवर महसूल प्रशासनाचा घाव!2
- एका बॉयफ्रेंड साठी दोन पोरींचे भांडण2
- महापालिकेत महायुती होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... #DevendraFadnavis #CMOMaharashtra #BJPNEWS #muncipalcouncil #viralreelschallenge #जागरमराठी1
- वर्धा एआयने तयार केलेल्या फोटोमुळे वर्ध्याचे हिंगणघाट शहर वाघाच्या दहशती हिंगणघाट शहरात वाघ असल्याची माहिती खोटी वाघ असलेल्या अफवांना हिंगणघाट शहरात उधाण गेल्या आठ दिवसांपासून वर्ध्याच्या हिंगणघाट शहरात वाघ असल्याची माहिती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होती. विविध ग्रुपमध्ये फिरत असलेल्या फोटोमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने घटनास्थळी भेट देत परिसराची बारकाईने पाहणी सुरू केली. आज सकाळी संत तुकडोजी वॉर्ड परिसरात पुन्हा वाघ असल्याची अफवा पसरली. याची दखल घेत वन विभाग आणि पोलीस ११२ पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्ष पाहणीत कुठल्याही प्रत्यक्षदर्शीने वाघ पाहिल्याचे स्पष्ट झाले नाही. केवळ सोशल मीडियावर फिरत असलेल्या फोटोवर विश्वास ठेवून अफवा पसरवण्यात आल्याचे समोर आले. वन विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, हिंगणघाट परिसरात कुठेही वाघ आढळलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो हा एआयच्या माध्यमातून तयार केलेला बनावट फोटो असल्याचे निष्पन्न झाले आहे. वन विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.3