logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महापालिकेत महायुती होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... #DevendraFadnavis #CMOMaharashtra #BJPNEWS #muncipalcouncil #viralreelschallenge #जागरमराठी

4 hrs ago
user_Shrikant Nathe
Shrikant Nathe
Journalist Anjangaon Surji, Amravati•
4 hrs ago

महापालिकेत महायुती होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... #DevendraFadnavis #CMOMaharashtra #BJPNEWS #muncipalcouncil #viralreelschallenge #जागरमराठी

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • *वर्धा ब्रेकिंग : जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात अर्भक आढळले* वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात धक्कादायक घटना समोर आली असून गायनिक ओपीडीतील २७ क्रमांकाच्या वॉर्डच्या स्वच्छतागृहात एक नवजात अर्भक आढळून आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना स्वच्छता करताना अर्भक दिसून आल्यानंतर रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार हे अर्भक सुमारे सहा महिन्यांचे असून ते मृत अवस्थेत आढळले आहे. अर्भक पुरुष जातीचे असल्याची माहिती समोर आली असून हे अर्भक येथे कोणी आणि कशा परिस्थितीत आणून ठेवले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पोलिसांना कळवले. घटनेचा पुढील तपास करण्यासाठी वर्धा शहर पोलिसांनी अर्भक शवविच्छेदनासाठी पाठवले असून मातेचा शोध सुरू केला आहे. रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकरणामागील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
    3
    *वर्धा ब्रेकिंग : जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात अर्भक आढळले*
वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात धक्कादायक घटना समोर आली असून गायनिक ओपीडीतील २७ क्रमांकाच्या वॉर्डच्या स्वच्छतागृहात एक नवजात अर्भक आढळून आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना स्वच्छता करताना अर्भक दिसून आल्यानंतर रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार हे अर्भक सुमारे सहा महिन्यांचे असून ते मृत अवस्थेत आढळले आहे. अर्भक पुरुष जातीचे असल्याची माहिती समोर आली असून हे अर्भक येथे कोणी आणि कशा परिस्थितीत आणून ठेवले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पोलिसांना कळवले.
घटनेचा पुढील तपास करण्यासाठी वर्धा शहर पोलिसांनी अर्भक शवविच्छेदनासाठी पाठवले असून मातेचा शोध सुरू केला आहे. रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकरणामागील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • good morning 🌅 freind 🙏 Radhe Radhe doston 😊💐
    1
    good morning 🌅 freind 🙏 Radhe Radhe doston 😊💐
    user_Sangita Sahu vlog
    Sangita Sahu vlog
    Artist Samudrapur•
    13 hrs ago
  • रेती माफियांवर महसूल प्रशासनाचा घाव! नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खनन उद्ध्वस्त; ३५ लाखांचा मुद्देमाल स्फोट घडवून नष्ट नांदेड | दि. २७ डिसेंबर अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड जिल्हा महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत रेती माफियांचे मनसुबे उधळून लावले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे त्रिकुट परिसरात मोठी धडक कारवाई करण्यात आली.  उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने सकाळी ६ वाजता त्रिकुट संगमाजवळ गस्त घातली असता अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस आले. कारवाईदरम्यान ३ मोठ्या बोटी व १ लहान बोट असा सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.  प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत मजुरांच्या साहाय्याने २ मोठ्या बोटी पाण्यात बुडवून नष्ट केल्या, तर १ मोठी व १ लहान बोट जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट घडवून उद्ध्वस्त करण्यात आली. ही कारवाई पाहता परिसरातील अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, “अवैध वाळू उत्खननास कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भविष्यातही अशाच कठोर आणि थेट कारवाया सुरू राहतील,” असा कडक इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे. महसूल प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे रेती माफियांना स्पष्ट संदेश मिळाला असून, नांदेड जिल्ह्यात अवैध उत्खननाविरोधातील मोहिम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रेती माफियांवर महसूल प्रशासनाचा घाव! नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खनन उद्ध्वस्त; ३५ लाखांचा मुद्देमाल स्फोट घडवून नष्ट नांदेड | दि. २७ डिसेंबर अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड जिल्हा महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत रेती माफियांचे मनसुबे उधळून लावले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे त्रिकुट परिसरात मोठी धडक कारवाई करण्यात आली.  उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने सकाळी ६ वाजता त्रिकुट संगमाजवळ गस्त घातली असता अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस आले. कारवाईदरम्यान ३ मोठ्या बोटी व १ लहान बोट असा सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.  प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत मजुरांच्या साहाय्याने २ मोठ्या बोटी पाण्यात बुडवून नष्ट केल्या, तर १ मोठी व १ लहान बोट जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट घडवून उद्ध्वस्त करण्यात आली. ही कारवाई पाहता परिसरातील अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, “अवैध वाळू उत्खननास कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भविष्यातही अशाच कठोर आणि थेट कारवाया सुरू राहतील,” असा कडक इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे. महसूल प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे रेती माफियांना स्पष्ट संदेश मिळाला असून, नांदेड जिल्ह्यात अवैध उत्खननाविरोधातील मोहिम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रेती माफियांवर महसूल प्रशासनाचा घाव! नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खनन उद्ध्वस्त; ३५ लाखांचा मुद्देमाल स्फोट घडवून नष्ट नांदेड | दि. २७ डिसेंबर अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड जिल्हा महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत रेती माफियांचे मनसुबे उधळून लावले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे त्रिकुट परिसरात मोठी धडक कारवाई करण्यात आली.  उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने सकाळी ६ वाजता त्रिकुट संगमाजवळ गस्त घातली असता अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस आले. कारवाईदरम्यान ३ मोठ्या बोटी व १ लहान बोट असा सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.  प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत मजुरांच्या साहाय्याने २ मोठ्या बोटी पाण्यात बुडवून नष्ट केल्या, तर १ मोठी व १ लहान बोट जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट घडवून उद्ध्वस्त करण्यात आली. ही कारवाई पाहता परिसरातील अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, “अवैध वाळू उत्खननास कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भविष्यातही अशाच कठोर आणि थेट कारवाया सुरू राहतील,” असा कडक इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे. महसूल प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे रेती माफियांना स्पष्ट संदेश मिळाला असून, नांदेड जिल्ह्यात अवैध उत्खननाविरोधातील मोहिम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रेती माफियांवर महसूल प्रशासनाचा घाव! नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खनन उद्ध्वस्त; ३५ लाखांचा मुद्देमाल स्फोट घडवून नष्ट नांदेड | दि. २७ डिसेंबर अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड जिल्हा महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत रेती माफियांचे मनसुबे उधळून लावले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे त्रिकुट परिसरात मोठी धडक कारवाई करण्यात आली.  उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने सकाळी ६ वाजता त्रिकुट संगमाजवळ गस्त घातली असता अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस आले. कारवाईदरम्यान ३ मोठ्या बोटी व १ लहान बोट असा सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.  प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत मजुरांच्या साहाय्याने २ मोठ्या बोटी पाण्यात बुडवून नष्ट केल्या, तर १ मोठी व १ लहान बोट जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट घडवून उद्ध्वस्त करण्यात आली. ही कारवाई पाहता परिसरातील अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, “अवैध वाळू उत्खननास कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भविष्यातही अशाच कठोर आणि थेट कारवाया सुरू राहतील,” असा कडक इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे. महसूल प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे रेती माफियांना स्पष्ट संदेश मिळाला असून, नांदेड जिल्ह्यात अवैध उत्खननाविरोधातील मोहिम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रेती माफियांवर महसूल प्रशासनाचा घाव! नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खनन उद्ध्वस्त; ३५ लाखांचा मुद्देमाल स्फोट घडवून नष्ट नांदेड | दि. २७ डिसेंबर अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड जिल्हा महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत रेती माफियांचे मनसुबे उधळून लावले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे त्रिकुट परिसरात मोठी धडक कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने सकाळी ६ वाजता त्रिकुट संगमाजवळ गस्त घातली असता अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस आले. कारवाईदरम्यान ३ मोठ्या बोटी व १ लहान बोट असा सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत मजुरांच्या साहाय्याने २ मोठ्या बोटी पाण्यात बुडवून नष्ट केल्या, तर १ मोठी व १ लहान बोट जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट घडवून उद्ध्वस्त करण्यात आली. ही कारवाई पाहता परिसरातील अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, “अवैध वाळू उत्खननास कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भविष्यातही अशाच कठोर आणि थेट कारवाया सुरू राहतील,” असा कडक इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे. महसूल प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे रेती माफियांना स्पष्ट संदेश मिळाला असून, नांदेड जिल्ह्यात अवैध उत्खननाविरोधातील मोहिम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रेती माफियांवर महसूल प्रशासनाचा घाव!
    2
    रेती माफियांवर महसूल प्रशासनाचा घाव!
नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खनन उद्ध्वस्त; ३५ लाखांचा मुद्देमाल स्फोट घडवून नष्ट
नांदेड | दि. २७ डिसेंबर
अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड जिल्हा महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत रेती माफियांचे मनसुबे उधळून लावले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे त्रिकुट परिसरात मोठी धडक कारवाई करण्यात आली.

उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने सकाळी ६ वाजता त्रिकुट संगमाजवळ गस्त घातली असता अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस आले. कारवाईदरम्यान ३ मोठ्या बोटी व १ लहान बोट असा सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत मजुरांच्या साहाय्याने २ मोठ्या बोटी पाण्यात बुडवून नष्ट केल्या, तर १ मोठी व १ लहान बोट जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट घडवून उद्ध्वस्त करण्यात आली. ही कारवाई पाहता परिसरातील अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, “अवैध वाळू उत्खननास कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भविष्यातही अशाच कठोर आणि थेट कारवाया सुरू राहतील,” असा कडक इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे.
महसूल प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे रेती माफियांना स्पष्ट संदेश मिळाला असून, नांदेड जिल्ह्यात अवैध उत्खननाविरोधातील मोहिम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Nanded, Maharashtra•
    54 min ago
  • 26 डिसेंबर जळगाव जिल्हा जामनेर तालुक्यातील मुरुड येथील ही घटना पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या मुरुड येथील एका कुटुंबात ( आई) मनीषा समाधान पाटील प्रसूती झाली होती. या महिलेला आधीच तीन मुली होत्या. २३-२४ डिसेंबरच्या सुमारास तिने चौथ्या अपत्याला जन्म दिला, जी पुन्हा एक मुलगीच होती. सलग चौथी मुलगी झाल्यामुळे घरातील नाराज होता. मुलगा हवा असताना पुन्हा मुलगीच झाली, या रागातून आणि मानसिकतेतून जन्मदात्या बापाने समाधान लक्ष्मण पाटील( वडील ) माणुसकीची सर्व सीमा ओलांडली. केवळ तीन दिवसांच्या त्या चिमुरडी पित्याने रागाच्या भरात हत्या केल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून भासवण्याचा प्रयत्न झाला असावा, मात्र बाळाच्या शरीरावरील खुणा आणि संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. ​ पोलीस तपासात ​आरोपीची धरपकड: घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पथक मुरुड गावात दाखल झाले. संशयित आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ​वैद्यकीय तपासणी: बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या चिमुरडीला नेमके कसे मारले गेले गळा दाबून की शस्त्राने याचे सत्य 'पोस्टमॉर्टम' अहवालातून स्पष्ट होईल. ​कलम: आरोपीवर हत्येचा गुन्हा भारतीय न्याय संहिता - BNS अंतर्गतदाखल गुन्हा दाखल करणार दाखल करणार ​पोलीस प्रशासनाची भूमिका ​पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे की: ​हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' वर चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील. ​घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही सासू, सासरे इ.चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हत्येसाठी कोणी चिथावणी दिली का सलग चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची प्रवर्ति मुळे समाजात संतापाची लाट * गरोदर महिलांची व कुटुंबाचे समादेशक * कायद्याचा पुरेसा धाक नसणे * मुलीच्या जन्माबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती * अशा गुन्हे मध्ये आरोपीला अत्यंत आणि आदर्शवत शिक्षा देणे गरजेचे चिमुरडी पित्याने रागाच्या भरात हत्या केल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून भासवण्याचा प्रयत्न झाला असावा, मात्र बाळाच्या शरीरावरील खुणा आणि संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. ​ पोलीस तपासात ​आरोपीची धरपकड: घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पथक मुरुड गावात दाखल झाले. संशयित आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ​वैद्यकीय तपासणी: बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या चिमुरडीला नेमके कसे मारले गेले गळा दाबून की शस्त्राने याचे सत्य 'पोस्टमॉर्टम' अहवालातून स्पष्ट होईल. ​कलम: आरोपीवर हत्येचा गुन्हा भारतीय न्याय संहिता - BNS अंतर्गतदाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ​पोलीस प्रशासनाची भूमिका ​पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे की: ​हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' वर चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील. ​घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही सासू, सासरे इ.चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हत्येसाठी कोणी चिथावणी दिली का सलग चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची प्रवर्ति मुळे समाजात संतापाची लाट * गरोदर महिलांची व कुटुंबाचे समादेशक * कायद्याचा पुरेसा धाक नसणे * मुलीच्या जन्माबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती * अशा गुन्हे मध्ये आरोपीला अत्यंत आणि आदर्शवत शिक्षा देणे गरजेचे ​ ​ ​ ​
    1
    26 डिसेंबर जळगाव जिल्हा
जामनेर तालुक्यातील मुरुड येथील ही घटना  पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या
मुरुड येथील एका कुटुंबात ( आई) मनीषा समाधान पाटील  प्रसूती झाली होती. या महिलेला आधीच तीन मुली होत्या. २३-२४ डिसेंबरच्या सुमारास तिने चौथ्या अपत्याला जन्म दिला, जी पुन्हा एक मुलगीच होती. सलग चौथी मुलगी झाल्यामुळे घरातील नाराज होता.
मुलगा हवा असताना पुन्हा मुलगीच झाली, या रागातून आणि मानसिकतेतून जन्मदात्या बापाने समाधान लक्ष्मण पाटील( वडील ) माणुसकीची सर्व सीमा ओलांडली. केवळ तीन दिवसांच्या त्या
चिमुरडी पित्याने रागाच्या भरात   हत्या केल्याचा संशय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून भासवण्याचा प्रयत्न झाला असावा, मात्र बाळाच्या शरीरावरील खुणा आणि संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
​ पोलीस तपासात 
​आरोपीची धरपकड: घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पथक मुरुड गावात दाखल झाले. संशयित आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
​वैद्यकीय तपासणी: बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या चिमुरडीला नेमके कसे मारले गेले गळा दाबून की शस्त्राने याचे सत्य 'पोस्टमॉर्टम' अहवालातून स्पष्ट होईल.
​कलम: आरोपीवर हत्येचा गुन्हा भारतीय न्याय संहिता - BNS अंतर्गतदाखल गुन्हा दाखल करणार दाखल करणार 
​पोलीस प्रशासनाची भूमिका
​पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे की:
​हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' वर चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील.
​घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही सासू, सासरे इ.चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हत्येसाठी कोणी चिथावणी दिली का
सलग चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची प्रवर्ति मुळे समाजात संतापाची लाट
* गरोदर महिलांची व कुटुंबाचे समादेशक 
* कायद्याचा पुरेसा धाक नसणे
* मुलीच्या जन्माबाबत मोठ्या प्रमाणावर 
जनजागृती 
* अशा गुन्हे मध्ये आरोपीला अत्यंत आणि आदर्शवत शिक्षा देणे गरजेचे 
चिमुरडी पित्याने रागाच्या भरात   हत्या केल्याचा संशय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून भासवण्याचा प्रयत्न झाला असावा, मात्र बाळाच्या शरीरावरील खुणा आणि संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
​ पोलीस तपासात 
​आरोपीची धरपकड: घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पथक मुरुड गावात दाखल झाले. संशयित आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
​वैद्यकीय तपासणी: बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या चिमुरडीला नेमके कसे मारले गेले गळा दाबून की शस्त्राने याचे सत्य 'पोस्टमॉर्टम' अहवालातून स्पष्ट होईल.
​कलम: आरोपीवर हत्येचा गुन्हा भारतीय न्याय संहिता - BNS अंतर्गतदाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
​पोलीस प्रशासनाची भूमिका
​पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे की:
​हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' वर चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील.
​घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही सासू, सासरे इ.चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हत्येसाठी कोणी चिथावणी दिली का
सलग चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची प्रवर्ति मुळे समाजात संतापाची लाट
* गरोदर महिलांची व कुटुंबाचे समादेशक 
* कायद्याचा पुरेसा धाक नसणे
* मुलीच्या जन्माबाबत मोठ्या प्रमाणावर 
जनजागृती 
* अशा गुन्हे मध्ये आरोपीला अत्यंत आणि आदर्शवत शिक्षा देणे गरजेचे
​
​
​
​
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • राज्यात लुटा लुट सुरु आहे.. हे जनतेच सरकार नाही असा आरोप आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे जनतेशी संवाद साधताना केला..
    1
    राज्यात लुटा लुट सुरु आहे.. हे जनतेच सरकार नाही असा आरोप आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे जनतेशी संवाद साधताना केला..
    user_Mohan Pradhan
    Mohan Pradhan
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    13 hrs ago
  • Aimim से टिकट मिलने के बाद Gallinews Bharat Saber Patel का धमाकेदार इंटरव्यू !
    1
    Aimim से टिकट मिलने के बाद Gallinews Bharat Saber Patel का धमाकेदार इंटरव्यू !
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    1 day ago
  • Post by Aai Lonche
    1
    Post by Aai Lonche
    user_Aai Lonche
    Aai Lonche
    Salesperson Aurangabad, Maharashtra•
    13 hrs ago
  • पैठण पंचायत समितीच्या अधिकाऱ्याची मनमानी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन पारुंडी ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे जॉब कार्ड प्रकरण दाबण्याचा पैठण पंचायत समिती अधिकाराचा प्रयत्न ❓
    1
    पैठण पंचायत समितीच्या अधिकाऱ्याची मनमानी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन पारुंडी ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे जॉब कार्ड प्रकरण दाबण्याचा पैठण पंचायत समिती अधिकाराचा प्रयत्न ❓
    user_सुभाष मस्के पत्रकार
    सुभाष मस्के पत्रकार
    Journalist Paithan, Aurangabad•
    2 hrs ago
  • *गांव–गांव शिक्षा का संदेश: आलोक संघ व लोधी समाज ने लिया बड़ा संकल्प* यह खबर देखने के लिए निचे दिए गए लिंक पर क्लिक करें। 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/4ome2bKcJ5c https://youtu.be/4ome2bKcJ5c *बापू वार्ता न्यूज नेटवर्क मार्गदर्शक एड योगेश अग्रवाल* *गोंदिया जिला प्रतिनिधि देवेन्द्र दमाहे* 8010740919
    1
    *गांव–गांव शिक्षा का संदेश: आलोक संघ व लोधी समाज ने लिया बड़ा संकल्प*
यह खबर देखने के लिए निचे दिए गए लिंक पर क्लिक करें।
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/4ome2bKcJ5c
https://youtu.be/4ome2bKcJ5c
*बापू वार्ता न्यूज नेटवर्क मार्गदर्शक एड योगेश अग्रवाल*
*गोंदिया जिला प्रतिनिधि देवेन्द्र दमाहे*
8010740919
    user_Devendra Damahe
    Devendra Damahe
    Gondiya, Gondia•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.