logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

26 डिसेंबर जळगाव जिल्हा जामनेर तालुक्यातील मुरुड येथील ही घटना पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या मुरुड येथील एका कुटुंबात ( आई) मनीषा समाधान पाटील प्रसूती झाली होती. या महिलेला आधीच तीन मुली होत्या. २३-२४ डिसेंबरच्या सुमारास तिने चौथ्या अपत्याला जन्म दिला, जी पुन्हा एक मुलगीच होती. सलग चौथी मुलगी झाल्यामुळे घरातील नाराज होता. मुलगा हवा असताना पुन्हा मुलगीच झाली, या रागातून आणि मानसिकतेतून जन्मदात्या बापाने समाधान लक्ष्मण पाटील( वडील ) माणुसकीची सर्व सीमा ओलांडली. केवळ तीन दिवसांच्या त्या चिमुरडी पित्याने रागाच्या भरात हत्या केल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून भासवण्याचा प्रयत्न झाला असावा, मात्र बाळाच्या शरीरावरील खुणा आणि संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. ​ पोलीस तपासात ​आरोपीची धरपकड: घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पथक मुरुड गावात दाखल झाले. संशयित आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ​वैद्यकीय तपासणी: बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या चिमुरडीला नेमके कसे मारले गेले गळा दाबून की शस्त्राने याचे सत्य 'पोस्टमॉर्टम' अहवालातून स्पष्ट होईल. ​कलम: आरोपीवर हत्येचा गुन्हा भारतीय न्याय संहिता - BNS अंतर्गतदाखल गुन्हा दाखल करणार दाखल करणार ​पोलीस प्रशासनाची भूमिका ​पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे की: ​हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' वर चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील. ​घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही सासू, सासरे इ.चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हत्येसाठी कोणी चिथावणी दिली का सलग चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची प्रवर्ति मुळे समाजात संतापाची लाट * गरोदर महिलांची व कुटुंबाचे समादेशक * कायद्याचा पुरेसा धाक नसणे * मुलीच्या जन्माबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती * अशा गुन्हे मध्ये आरोपीला अत्यंत आणि आदर्शवत शिक्षा देणे गरजेचे चिमुरडी पित्याने रागाच्या भरात हत्या केल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून भासवण्याचा प्रयत्न झाला असावा, मात्र बाळाच्या शरीरावरील खुणा आणि संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. ​ पोलीस तपासात ​आरोपीची धरपकड: घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पथक मुरुड गावात दाखल झाले. संशयित आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ​वैद्यकीय तपासणी: बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या चिमुरडीला नेमके कसे मारले गेले गळा दाबून की शस्त्राने याचे सत्य 'पोस्टमॉर्टम' अहवालातून स्पष्ट होईल. ​कलम: आरोपीवर हत्येचा गुन्हा भारतीय न्याय संहिता - BNS अंतर्गतदाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ​पोलीस प्रशासनाची भूमिका ​पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे की: ​हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' वर चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील. ​घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही सासू, सासरे इ.चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हत्येसाठी कोणी चिथावणी दिली का सलग चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची प्रवर्ति मुळे समाजात संतापाची लाट * गरोदर महिलांची व कुटुंबाचे समादेशक * कायद्याचा पुरेसा धाक नसणे * मुलीच्या जन्माबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती * अशा गुन्हे मध्ये आरोपीला अत्यंत आणि आदर्शवत शिक्षा देणे गरजेचे ​ ​ ​ ​

4 hrs ago
user_Gautam Hiwrale
Gautam Hiwrale
Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 26 डिसेंबर जळगाव जिल्हा जामनेर तालुक्यातील मुरुड येथील ही घटना पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या मुरुड येथील एका कुटुंबात ( आई) मनीषा समाधान पाटील प्रसूती झाली होती. या महिलेला आधीच तीन मुली होत्या. २३-२४ डिसेंबरच्या सुमारास तिने चौथ्या अपत्याला जन्म दिला, जी पुन्हा एक मुलगीच होती. सलग चौथी मुलगी झाल्यामुळे घरातील नाराज होता. मुलगा हवा असताना पुन्हा मुलगीच झाली, या रागातून आणि मानसिकतेतून जन्मदात्या बापाने समाधान लक्ष्मण पाटील( वडील ) माणुसकीची सर्व सीमा ओलांडली. केवळ तीन दिवसांच्या त्या चिमुरडी पित्याने रागाच्या भरात हत्या केल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून भासवण्याचा प्रयत्न झाला असावा, मात्र बाळाच्या शरीरावरील खुणा आणि संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. ​ पोलीस तपासात ​आरोपीची धरपकड: घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पथक मुरुड गावात दाखल झाले. संशयित आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ​वैद्यकीय तपासणी: बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या चिमुरडीला नेमके कसे मारले गेले गळा दाबून की शस्त्राने याचे सत्य 'पोस्टमॉर्टम' अहवालातून स्पष्ट होईल. ​कलम: आरोपीवर हत्येचा गुन्हा भारतीय न्याय संहिता - BNS अंतर्गतदाखल गुन्हा दाखल करणार दाखल करणार ​पोलीस प्रशासनाची भूमिका ​पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे की: ​हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' वर चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील. ​घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही सासू, सासरे इ.चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हत्येसाठी कोणी चिथावणी दिली का सलग चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची प्रवर्ति मुळे समाजात संतापाची लाट * गरोदर महिलांची व कुटुंबाचे समादेशक * कायद्याचा पुरेसा धाक नसणे * मुलीच्या जन्माबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती * अशा गुन्हे मध्ये आरोपीला अत्यंत आणि आदर्शवत शिक्षा देणे गरजेचे चिमुरडी पित्याने रागाच्या भरात हत्या केल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून भासवण्याचा प्रयत्न झाला असावा, मात्र बाळाच्या शरीरावरील खुणा आणि संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. ​ पोलीस तपासात ​आरोपीची धरपकड: घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पथक मुरुड गावात दाखल झाले. संशयित आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ​वैद्यकीय तपासणी: बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या चिमुरडीला नेमके कसे मारले गेले गळा दाबून की शस्त्राने याचे सत्य 'पोस्टमॉर्टम' अहवालातून स्पष्ट होईल. ​कलम: आरोपीवर हत्येचा गुन्हा भारतीय न्याय संहिता - BNS अंतर्गतदाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ​पोलीस प्रशासनाची भूमिका ​पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे की: ​हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' वर चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील. ​घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही सासू, सासरे इ.चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हत्येसाठी कोणी चिथावणी दिली का सलग चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची प्रवर्ति मुळे समाजात संतापाची लाट * गरोदर महिलांची व कुटुंबाचे समादेशक * कायद्याचा पुरेसा धाक नसणे * मुलीच्या जन्माबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती * अशा गुन्हे मध्ये आरोपीला अत्यंत आणि आदर्शवत शिक्षा देणे गरजेचे ​ ​ ​ ​
    1
    26 डिसेंबर जळगाव जिल्हा
जामनेर तालुक्यातील मुरुड येथील ही घटना  पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या
मुरुड येथील एका कुटुंबात ( आई) मनीषा समाधान पाटील  प्रसूती झाली होती. या महिलेला आधीच तीन मुली होत्या. २३-२४ डिसेंबरच्या सुमारास तिने चौथ्या अपत्याला जन्म दिला, जी पुन्हा एक मुलगीच होती. सलग चौथी मुलगी झाल्यामुळे घरातील नाराज होता.
मुलगा हवा असताना पुन्हा मुलगीच झाली, या रागातून आणि मानसिकतेतून जन्मदात्या बापाने समाधान लक्ष्मण पाटील( वडील ) माणुसकीची सर्व सीमा ओलांडली. केवळ तीन दिवसांच्या त्या
चिमुरडी पित्याने रागाच्या भरात   हत्या केल्याचा संशय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून भासवण्याचा प्रयत्न झाला असावा, मात्र बाळाच्या शरीरावरील खुणा आणि संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
​ पोलीस तपासात 
​आरोपीची धरपकड: घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पथक मुरुड गावात दाखल झाले. संशयित आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
​वैद्यकीय तपासणी: बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या चिमुरडीला नेमके कसे मारले गेले गळा दाबून की शस्त्राने याचे सत्य 'पोस्टमॉर्टम' अहवालातून स्पष्ट होईल.
​कलम: आरोपीवर हत्येचा गुन्हा भारतीय न्याय संहिता - BNS अंतर्गतदाखल गुन्हा दाखल करणार दाखल करणार 
​पोलीस प्रशासनाची भूमिका
​पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे की:
​हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' वर चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील.
​घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही सासू, सासरे इ.चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हत्येसाठी कोणी चिथावणी दिली का
सलग चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची प्रवर्ति मुळे समाजात संतापाची लाट
* गरोदर महिलांची व कुटुंबाचे समादेशक 
* कायद्याचा पुरेसा धाक नसणे
* मुलीच्या जन्माबाबत मोठ्या प्रमाणावर 
जनजागृती 
* अशा गुन्हे मध्ये आरोपीला अत्यंत आणि आदर्शवत शिक्षा देणे गरजेचे 
चिमुरडी पित्याने रागाच्या भरात   हत्या केल्याचा संशय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून भासवण्याचा प्रयत्न झाला असावा, मात्र बाळाच्या शरीरावरील खुणा आणि संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
​ पोलीस तपासात 
​आरोपीची धरपकड: घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पथक मुरुड गावात दाखल झाले. संशयित आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
​वैद्यकीय तपासणी: बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या चिमुरडीला नेमके कसे मारले गेले गळा दाबून की शस्त्राने याचे सत्य 'पोस्टमॉर्टम' अहवालातून स्पष्ट होईल.
​कलम: आरोपीवर हत्येचा गुन्हा भारतीय न्याय संहिता - BNS अंतर्गतदाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
​पोलीस प्रशासनाची भूमिका
​पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे की:
​हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' वर चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील.
​घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही सासू, सासरे इ.चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हत्येसाठी कोणी चिथावणी दिली का
सलग चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची प्रवर्ति मुळे समाजात संतापाची लाट
* गरोदर महिलांची व कुटुंबाचे समादेशक 
* कायद्याचा पुरेसा धाक नसणे
* मुलीच्या जन्माबाबत मोठ्या प्रमाणावर 
जनजागृती 
* अशा गुन्हे मध्ये आरोपीला अत्यंत आणि आदर्शवत शिक्षा देणे गरजेचे
​
​
​
​
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • राज्यात लुटा लुट सुरु आहे.. हे जनतेच सरकार नाही असा आरोप आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे जनतेशी संवाद साधताना केला..
    1
    राज्यात लुटा लुट सुरु आहे.. हे जनतेच सरकार नाही असा आरोप आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे जनतेशी संवाद साधताना केला..
    user_Mohan Pradhan
    Mohan Pradhan
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    11 hrs ago
  • Aimim से टिकट मिलने के बाद Gallinews Bharat Saber Patel का धमाकेदार इंटरव्यू !
    1
    Aimim से टिकट मिलने के बाद Gallinews Bharat Saber Patel का धमाकेदार इंटरव्यू !
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    22 hrs ago
  • Post by Aai Lonche
    1
    Post by Aai Lonche
    user_Aai Lonche
    Aai Lonche
    Salesperson Aurangabad, Maharashtra•
    12 hrs ago
  • पैठण पंचायत समितीच्या अधिकाऱ्याची मनमानी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन पारुंडी ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे जॉब कार्ड प्रकरण दाबण्याचा पैठण पंचायत समिती अधिकाराचा प्रयत्न ❓
    1
    पैठण पंचायत समितीच्या अधिकाऱ्याची मनमानी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन पारुंडी ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे जॉब कार्ड प्रकरण दाबण्याचा पैठण पंचायत समिती अधिकाराचा प्रयत्न ❓
    user_सुभाष मस्के पत्रकार
    सुभाष मस्के पत्रकार
    Journalist Paithan, Aurangabad•
    23 min ago
  • आमदार राजेश राठोड यांचा भव्य सत्कार.
    1
    आमदार राजेश राठोड यांचा भव्य सत्कार.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार Jalna, Jalna•
    10 hrs ago
  • बांगलादेशी रोहिंग यांचा संगमनेर मध्ये तीव्र निषेध बांगलादेशमध्ये एका तरुणाला बांगलादेशी रोहिंग यांनी जाळून मारलं तर या घटनेचा संगमनेर बस स्थानकावर महायुतीच्या वतीने दर्शना करा तर निषेध केला गेला आहे यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी रमेश काळे युवासेना जिल्हाप्रमुख सौरभ देशमुख भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी भाजपा तालुका अध्यक्ष गुलाब भोसले श्रीकांत गोमासे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार नगरसेविका साक्षी सूर्यवंशी सपना जाधव अभिजीत पुंड भारत गवळी सिताराम पानसरे राहुल भोईर शशांकनामन अक्षय थोरात रोहिदास खताळ रोहिदास साबळे प्रवीण दिंडी श्याम नाईकवाडी सागर भोईर बंटी मंडलिक राहुल जाधव अजित जाधव अंबादास अनमोल यांचा अनेकांची उपस्थिती होती
    1
    बांगलादेशी रोहिंग यांचा संगमनेर मध्ये तीव्र निषेध
बांगलादेशमध्ये एका तरुणाला बांगलादेशी रोहिंग यांनी जाळून मारलं तर या घटनेचा संगमनेर बस स्थानकावर महायुतीच्या वतीने दर्शना करा तर निषेध केला गेला आहे यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी रमेश काळे युवासेना जिल्हाप्रमुख सौरभ देशमुख भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी भाजपा तालुका अध्यक्ष गुलाब भोसले श्रीकांत गोमासे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार नगरसेविका साक्षी सूर्यवंशी सपना जाधव अभिजीत पुंड भारत गवळी सिताराम पानसरे राहुल भोईर शशांकनामन अक्षय थोरात रोहिदास खताळ रोहिदास साबळे प्रवीण दिंडी श्याम नाईकवाडी सागर भोईर बंटी मंडलिक राहुल जाधव अजित जाधव अंबादास अनमोल यांचा अनेकांची उपस्थिती होती
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    भिंगार, अहिल्यानगर•
    21 hrs ago
  • श्रीगोंदा मध्ये नवनिर्वाचित शिवसैनिक नगरसेवकांचा सत्कार संपन्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म ार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी शिवसेनेचा स्वतंत्र पॅनल करून विरोधकांशी सामना केला तो निश्चितच कौतुकास्पद आहे पोटे यांनी विकासकामातून मते मागितली पॅनल करून सर्व उमेदवारांना ताकद दिली याची दखल पक्षाने घेतली असून शिवसेनेच्या ९ नगरसेवकांनी लोकाभिमुख काम करावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकासकाम ांसाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख अँड. उज्व ला भोपळे यांनी श्रीगोंदा येथे बोलताना दिली. श्रीगोंदा मध्ये ९ नगरसेवक विजयी झाले काहींचा थोड्या मतांनी पराभव झाला पण विजयी आणि पराभूत आम्ही सर्व एकदिलाने शहर विकास करू. पक्ष वाढवू, यावेळी टिळक भोस, कांतिलाल कोकाटे आर्दीची भाषणे झाली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक अख्तर शेख यांनी आभार मानले.
    1
    श्रीगोंदा मध्ये नवनिर्वाचित शिवसैनिक नगरसेवकांचा सत्कार संपन्न 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म ार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी शिवसेनेचा स्वतंत्र पॅनल करून विरोधकांशी सामना केला तो निश्चितच कौतुकास्पद आहे पोटे यांनी विकासकामातून मते मागितली पॅनल करून सर्व उमेदवारांना ताकद दिली याची दखल पक्षाने घेतली असून शिवसेनेच्या ९ नगरसेवकांनी लोकाभिमुख काम करावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकासकाम ांसाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख अँड. उज्व ला भोपळे यांनी श्रीगोंदा येथे बोलताना दिली. श्रीगोंदा मध्ये ९ नगरसेवक विजयी झाले काहींचा थोड्या मतांनी पराभव झाला पण विजयी आणि पराभूत आम्ही सर्व एकदिलाने शहर विकास करू. पक्ष वाढवू, यावेळी टिळक भोस, कांतिलाल कोकाटे आर्दीची भाषणे झाली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक अख्तर शेख यांनी आभार मानले.
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    भिंगार, अहिल्यानगर•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.