श्रीगोंदा नगरपालिकेत भाजप गटबांधणी पूर्ण; सत्ताधारी गटाला दिशा देणारी नेतृत्व आमदार विक्रम पाचपुते यांनी नवीन वर्षाच्या प्रारंभी सद्गुरु संत शेख महंमद महाराजांचे दर्शन घेतले नवीन वर्षाच्या शुभारंभी आणि गुरुवारच्या पवित्र दिवशी विक्रम पाचपुते यांनी हिंदू–मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सद्गुरु श्री संत शेख महंमद महाराज यांच्या पवित्र चरणी मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी आमदार पाचपुते यांनी संत शेख महंमद महाराजांच्या चरणी नतमस्तक होत नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि सकारात्मकतेने परिपूर्ण जावे, अशी प्रार्थना केली. समाजात सलोखा, बंधुभाव आणि सद्भावना वृद्धिंगत व्हावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दर्शनप्रसंगी शहरातील विविध मान्यवरांशी त्यांची भेट झाली. सर्वांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थित नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले.

- Shah Sameer Ahmed on Aimim: Aimim के साथ गठबंधन को लेकर Shah Sameer Ahmed का बड़ा बयान | Gallinews Bharat1
- येवला नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ... प्रतिनिधी सचिन वखारे येवला.1
- Post by YUVA JALNA NEWS1
- भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन कोशिंब येथे संपन्न1
- आप सभी को नव वर्ष की हार्दिक शुभकामनाएं1
- येळकोट येळकोट जय मल्हार : श्री खंडोबा मंदिर1
- आमदार विक्रम पाचपुते यांनी नवीन वर्षाच्या प्रारंभी सद्गुरु संत शेख महंमद महाराजांचे दर्शन घेतले नवीन वर्षाच्या शुभारंभी आणि गुरुवारच्या पवित्र दिवशी विक्रम पाचपुते यांनी हिंदू–मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सद्गुरु श्री संत शेख महंमद महाराज यांच्या पवित्र चरणी मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी आमदार पाचपुते यांनी संत शेख महंमद महाराजांच्या चरणी नतमस्तक होत नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि सकारात्मकतेने परिपूर्ण जावे, अशी प्रार्थना केली. समाजात सलोखा, बंधुभाव आणि सद्भावना वृद्धिंगत व्हावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दर्शनप्रसंगी शहरातील विविध मान्यवरांशी त्यांची भेट झाली. सर्वांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थित नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले.1
- आध्यात्मिक संदेश1
- https://www.facebook.com/share/v/1Kq5HW2n8m/ लातूर च्या निष्ठावंतांची संधी आयत्यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांना दिल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा आक्रोश.1