logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विक्रम शिंदे /भोर दि.२७ शास्त्र बरोबर शस्त्र चालवायला शिकवलं आहे - आमदार महेश लांडगे ; भोर येथील विराट हिंदू संमेलन संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.27 जिहादी प्रव्रुतीना सांगून कळत नसेल तर आम्हाला शास्त्राबरोबर शस्त्र चालवायला शिकवलं असल्याचे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले.भोर येथील राजवाडा चौक येथे संपन्न विराट हिंदू संमेलनाला आमदार लांडगे संबोधित करत होते. शहरातील राजवाडा चौक येथे, हिंदुत्ववादी नेते महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत, विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला.या संमेलनात, हिंदुत्ववादी वक्ते महेश लांडगे आणि शहाजी बुआ रामदासी यांनी आपले हिंदुत्ववादी विचार सर्वांसमोर मांडत उपस्थितांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.. हिंदू समाज रक्षणासाठी.. संस्कृती आणि धर्म सांभाळण्याचा संकल्प करून, सकल हिंदू समाज म्हणून नागरिकांनी एकत्र यावं..यासाठी सकल हिंदू समाजातर्फे या संमेलनाचे आयोजित करण्यात आले होते.धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या संमेलनात, पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या संख्येने परीसरातल्या गावातील नागरिक सहभागी झाले होते.

2 hrs ago
user_पत्रकार विक्रम शिंदे
पत्रकार विक्रम शिंदे
Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago

विक्रम शिंदे /भोर दि.२७ शास्त्र बरोबर शस्त्र चालवायला शिकवलं आहे - आमदार महेश लांडगे ; भोर येथील विराट हिंदू संमेलन संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.27 जिहादी प्रव्रुतीना सांगून कळत नसेल तर आम्हाला शास्त्राबरोबर शस्त्र चालवायला शिकवलं असल्याचे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले.भोर येथील राजवाडा चौक येथे संपन्न विराट हिंदू संमेलनाला आमदार लांडगे संबोधित करत होते. शहरातील राजवाडा चौक येथे, हिंदुत्ववादी नेते महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत, विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला.या संमेलनात, हिंदुत्ववादी वक्ते महेश लांडगे आणि शहाजी बुआ रामदासी यांनी आपले हिंदुत्ववादी विचार सर्वांसमोर मांडत उपस्थितांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.. हिंदू समाज रक्षणासाठी.. संस्कृती आणि धर्म सांभाळण्याचा संकल्प करून, सकल हिंदू समाज म्हणून नागरिकांनी एकत्र यावं..यासाठी सकल हिंदू समाजातर्फे या संमेलनाचे आयोजित करण्यात आले होते.धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या संमेलनात, पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या संख्येने परीसरातल्या गावातील नागरिक सहभागी झाले होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
    1
    सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
    user_महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    Salesperson जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या एका महिलेला २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी महिलेने बनावट चावीचा वापर करून फिर्यादीच्या घरातून सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने ज्याची किंमत १३,८७,०००/- रुपये चोरले होते. पोलिसांनी १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांनी तपासाचे आदेश दिले होते. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. त्यामध्ये एका महिलेचा संशयास्पद वावर दिसून आला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सारिका संतोष भुजबळ हिला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे, आरोपी महिला ही फिर्यादीच्या ओळखीची होती, त्यामुळे तिला घरातील दागिन्यांची पूर्ण कल्पना होती. तिने घराच्या दरवाजाची बनावट चावी बनवून घेतली होती. संधी मिळताच तिने घरात प्रवेश करून कपाटातील दागिने लंपास केले. महिलेला अटक केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली असून तिच्याकडून चोरीला गेलेले सर्व १० तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत. महाळुंगे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावल्याने नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे... #पिंपरीचिंचवड #घरफोडी #महाळुंगेMIDCपोलीस #महिला_चोर #बनावटचावी #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #सोन्याचीचोरी #CCTVतपास #२४तासांतअटक #मुद्देमालजप्त #PimpriChinchwad #BurglaryCase #MahalungeMIDCPolice #WomanThief #DuplicateKey #CrimeNews #PoliceAction #GoldTheft #CCTVInvestigation #ArrestIn24Hours #Recovery
    1
    पिंपरी चिंचवड :-
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या एका महिलेला २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी महिलेने बनावट चावीचा वापर करून फिर्यादीच्या घरातून सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने ज्याची किंमत १३,८७,०००/- रुपये चोरले होते. पोलिसांनी १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांनी तपासाचे आदेश दिले होते. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. त्यामध्ये एका महिलेचा संशयास्पद वावर दिसून आला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सारिका संतोष भुजबळ  हिला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे, आरोपी महिला ही फिर्यादीच्या ओळखीची होती, त्यामुळे तिला घरातील दागिन्यांची पूर्ण कल्पना होती. तिने घराच्या दरवाजाची बनावट चावी बनवून घेतली होती. संधी मिळताच तिने घरात प्रवेश करून कपाटातील दागिने लंपास केले. महिलेला अटक केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली असून तिच्याकडून चोरीला गेलेले सर्व १० तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत. महाळुंगे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावल्याने नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे...
#पिंपरीचिंचवड #घरफोडी #महाळुंगेMIDCपोलीस #महिला_चोर #बनावटचावी #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #सोन्याचीचोरी #CCTVतपास #२४तासांतअटक #मुद्देमालजप्त
#PimpriChinchwad #BurglaryCase #MahalungeMIDCPolice #WomanThief #DuplicateKey #CrimeNews #PoliceAction #GoldTheft #CCTVInvestigation #ArrestIn24Hours #Recovery
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अमरावती ड्रग्ज रॅकेट उघड. ​अमरावती शहर पोलिसांनी ड्रग्ज विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. दोन किलो एमडी (Mephedrone) प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या घरातून आता अतिरिक्त अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
    1
    अमरावती ड्रग्ज रॅकेट उघड.
​अमरावती शहर पोलिसांनी ड्रग्ज विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. दोन किलो एमडी (Mephedrone) प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या घरातून आता अतिरिक्त अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by निलेश लक्ष्मण सोनवलकर
    1
    Post by निलेश लक्ष्मण सोनवलकर
    user_निलेश लक्ष्मण सोनवलकर
    निलेश लक्ष्मण सोनवलकर
    Farmer फलटण, सातारा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • बापरे,खरातनंतर मनोहरबाबाचा बाजार उठला, पोलिसांनी मांजरीत ठोकल्या बेड्या..! बलात्कारसारखे गंभीर आरोप दाखल..!
    1
    बापरे,खरातनंतर मनोहरबाबाचा बाजार उठला,
पोलिसांनी मांजरीत ठोकल्या बेड्या..! बलात्कारसारखे गंभीर आरोप दाखल..!
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.