महागाव येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या संपन रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या संपन अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथे (दि. 16) रोजी महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे के. टि. एस. हॉस्पिटल गोंदिया,आणि क्रांती बहुउद्देशीय संस्था महागाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले होते.हा शिबीर जनतेच्या प्रतिसादाने यशस्वीरीत्या पार पाडले. या शिबिरामध्ये डॉ. लक्ष्मिकांत हिवसे रक्त संक्रमण अधिकारी, सीमा निर्वाण समुपदेशक, मिर्झा बैंग अधिपरिचारक, गणेश हुले प्रयोगशाळा सहाय्यक, हिमानी मेश्राम प्रयोगशाळा सहाय्यक, शुभम मेश्राम परिचर, तुषार तुरकर परिचर, अंकीत चौहान वाहन चालक तसेच संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील उके, उपाध्यक्ष रत्नदिप लांडगे, सचिव जितेंद्र कोहरे, सदस्य राहुल राऊत, अक्षय बडोले, प्रफुल्ल सोनवणे,कुंदन गोंडाने, रोहित वासनिक, तेजस बांबोळे, आकाश यासाहेब आबेडकर यांच्या जयंती निमित्त रामटेके, प्रणिल रामटेके, हर्षिक रंगारी इत्यादी उपस्थित होते. क्रांती बहुउद्देशीय संस्था महागाव यांनी सर्व रक्तदान दात्यांचे आभार मानले, आणि आपली संस्था समाज सेवेसाठी सदैव तत्पर असेल असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील ता.उके यांनी केले.

- Post by मनिषा विजय काशीवार4
- नटवरलाल माणिक लाल दलाल महाविद्यालय, गोंदिया में विश्वरत्न, भारतरत्न, संविधान निर्माता और राष्ट्रनिर्माता परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135वीं जयंती बड़े उत्साह के साथ मनाई गई।1
- हिवरा संगम–धनोडा येथे अवैध धंद्यांना उधाण; पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर हिवरा संगम/धनोडा : महागाव तालुक्यातील हिवरा संगम व धनोडा परिसरात सध्या अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उधाण आले असून, काही पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर चालवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. गावातील मुख्य चौक तसेच वर्दळीच्या ठिकाणी हे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसभर या ठिकाणी संशयितांची वर्दळ दिसून येते. युवक वर्गही या अवैध प्रकारांकडे आकर्षित होत असल्याने सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्याने या व्यवसायांना जणू अभय मिळाल्याचे चित्र आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अशा अवैध मटका काउंटरवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पानटपऱ्यांच्या आड सुरू असलेल्या या धंद्यांवर अंकुश लावण्याची गरज व्यक्त होत आहे.1
- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ऑरेंज सिटी पार्क येरखेडा कामठी येथे किरायाने राहणारे आरोपी जावेद शफी नागांनी याने स्वतःच्या मालकीच्या दोन आलिशान मर्सडीज बेंझ गाड्यांवर एकाच नंबर प्लेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे एक पांढऱ्या रंगाची मर्सडीज ई 250 आणि दुसरी काळया रंगाची मरसडीच एस ३५० एल या दोन्ही गाड्यांवर एकच नंबर एम एच 14 डी ए 1938 लावण्यात आला होता एवढेच नाही तर या प्रकरणात आरोपीने खोटे कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे दाखवत शासनाची फसवणूक केली असल्याचेही समोर आले आहे पोलिसांनी दोन्ही गाड्या आपल्या ताब्यात घेऊन आरोपीत विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा घोटाळा इतक्या दिवसापासून कसा सुरू होता आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का? सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पीएसआय भीताडे करीत असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात. आहे.1
- शताब्दी चौकात भीमगर्जना: आनंद शिंदेंच्या सुरांनी नागपूरकर मंत्रमुग्ध; महापौर, आमदारांची विशेष उपस्थिती नागपूर: शताब्दी चौक परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'जयंती विशेष' कार्यक्रमात लोकप्रसिद्ध आंबेडकरी गायक आनंद शिंदे यांच्या सुरांनी भीम अनुयायांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्याला नागपूरकरांनी अलोट गर्दी केली होती. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये: प्रमुख उपस्थिती: शहराचे महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शिंदेशाहीचा जलवा: आनंद शिंदे यांनी 'प्रथा' आणि 'परंपरा' जपत सादर केलेल्या भीमगीतांनी जनसागर डोलायला लागला. प्रचंड गर्दी: शताब्दी चौकात पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती; पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मान्यवरांचे मार्गदर्शन: लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. शिंदेंच्या आवाजातील पहाडी गीतांनी रात्री उशिरापर्यंत भीम अनुयायांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला1
- माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.1
- திண்டுக்கல் நாகல் நகர் பகுதியில் இன்று திராவிட முன்னேற்றக் கழக வேட்பாளர் செந்தில்குமார் அவர்கள் வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்டார் அப்பொழுது அவருக்கு அந்தப் பகுதி இனிப்பு பிரபலமான உற்பத்தியாளர்கள் ஜிலேபி ஊட்டி வரவேற்பு அளித்தனர்1
- Post by मनिषा विजय काशीवार4