साकोली जमनापूर येथील नागझिरा रोडवरील अंजली डोळ्यांच्या दवाखाना परिसरात श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे जनक डॉक्टर प्रवीणभाई तोगडिया यांनी केले मार्गदर्शन साकोली जमनापुर येथील अंजली डोळ्यांच्या दवाखाना परिसरात आज गुरुवार दिनांक 16 एप्रिल ला सायंकाळी सात वाजता प्रवीण भाई तोगडिया यांनी मार्गदर्शन केले श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे जनक तथा आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक सदस्य व हिंदू हृदय सम्राट प्रविनजी यांनी यावेळी हिंदूंनी संघटित राहावे असे आवाहन केले बटोगे तो कटोगे असा नारा देत हिंदूंनी जाती जातीत विभाजन न करता आपण हिंदू एक आहोत या भावनेने एकमेकांना सहकार्य करत हिंदूंनी स्वतःचा उद्धार करावा असे आवाहन केले यावेळी व्यासपीठावर अंजली हॉस्पिटलचे नेत्र चिकित्सक डॉक्टर ओमेंन्द्र येळे तसेच अखिल हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम टेंभरे अनुजजी जैस्वाल येजेंद्रजी ठाकूर डॉक्टर मोतीलाल चौधरी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन प्रल्हाद पटले तर आभार नंदकुमार पटले यांनी मांनले या कार्यक्रमाचे आयोजन अंजली हॉस्पिटलचे संचालक ओमेंद्रजी येळे यांनी केले होते मा. जि प सदस्य माहेश्वरी नेवारे नगराध्यक्ष देवेश्री कापगते साकोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते गायत्री परिवाराचे जयपाल मानकर विश्व हिंदू परिषदेचे साकोली तालुकाध्यक्ष डॉक्टर वसंत बाळबुद्धे सरपंच पूजा देशमुख योग वेदांत समितीचे डॉक्टर केशर कापगते यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती होती
साकोली जमनापूर येथील नागझिरा रोडवरील अंजली डोळ्यांच्या दवाखाना परिसरात श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे जनक डॉक्टर प्रवीणभाई तोगडिया यांनी केले मार्गदर्शन साकोली जमनापुर येथील अंजली डोळ्यांच्या दवाखाना परिसरात आज गुरुवार दिनांक 16 एप्रिल ला सायंकाळी सात वाजता प्रवीण भाई तोगडिया यांनी मार्गदर्शन केले श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे जनक तथा आंतरराष्ट्रीय
बजरंग दलाचे संस्थापक सदस्य व हिंदू हृदय सम्राट प्रविनजी यांनी यावेळी हिंदूंनी संघटित राहावे असे आवाहन केले बटोगे तो कटोगे असा नारा देत हिंदूंनी जाती जातीत विभाजन न करता आपण हिंदू एक आहोत या भावनेने एकमेकांना सहकार्य करत हिंदूंनी स्वतःचा उद्धार करावा असे आवाहन केले यावेळी
व्यासपीठावर अंजली हॉस्पिटलचे नेत्र चिकित्सक डॉक्टर ओमेंन्द्र येळे तसेच अखिल हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम टेंभरे अनुजजी जैस्वाल येजेंद्रजी ठाकूर डॉक्टर मोतीलाल चौधरी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन प्रल्हाद पटले तर आभार नंदकुमार पटले यांनी मांनले या कार्यक्रमाचे आयोजन अंजली हॉस्पिटलचे संचालक ओमेंद्रजी येळे यांनी
केले होते मा. जि प सदस्य माहेश्वरी नेवारे नगराध्यक्ष देवेश्री कापगते साकोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते गायत्री परिवाराचे जयपाल मानकर विश्व हिंदू परिषदेचे साकोली तालुकाध्यक्ष डॉक्टर वसंत बाळबुद्धे सरपंच पूजा देशमुख योग वेदांत समितीचे डॉक्टर केशर कापगते यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती होती
- कोळगाव (साखरा) आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांच्या हालचालींमध्ये मोठी वाढ झाली असून, आज सकाळी प्रत्यक्ष 'पट्टेदार वाघ' दिसून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शेतकरी, शेतमजूर आणि वेकोलीतील कामगारांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, वेकोलीमार्फत सुरू असलेल्या डम्पिंग क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे स्थानिक नागरिक सांगत होते. मात्र, आज सकाळी एका सतर्क कामगाराला प्रत्यक्ष वाघ दिसून आला. त्या कामगाराने प्रसंगावधान राखत आपल्या मोबाईलमध्ये वाघाचा व्हिडिओ कैद केला. हा व्हिडिओ सध्या परिसरात वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, वाघाचे वास्तव्य याच परिसरात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शेतकरी आणि कामगारांत भीतीचे सावट वाघाच्या या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत. डम्पिंग यार्डमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. वाघाच्या उपस्थितीमुळे पाळीव जनावरांवर हल्ले होण्याची किंवा मानवी जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. वन विभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी परिसरातील वाढती दहशत पाहता, वन विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वन विभागाने तात्काळ या भागात गस्त वाढवावी आणि वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, जेणेकरून शेतकरी आणि कामगारांना निर्भयपणे आपली कामे करता येतील. "वाघ दिसल्याने परिसरात भीती आहे. आम्ही वन विभागाला विनंती करतो की त्यांनी तातडीने पावले उचलून आमचे आणि आमच्या पशुधनाचे रक्षण करावे." — स्थानिक ग्रामस्थ1
- नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा1
- मजाक बना दिया शिक्षा का मंदिर! 2.20 करोड़ की लागत, लेकिन ईंट-सीमेंट सब 'थर्ड क्लास'। #viralreels #viralvideos #BreakingNews #Muzaffarpur #BiharPolice #samratchoudhary #bihar #schools #Shikshamantri1
- "कोई मौलाना क्या बक रहा है, चिंता करने की आवश्यकता नहीं है। आने दीजिए BJP सरकार। ये सभी बंगाल की सड़कों पर झाड़ू लगाते हुए दिखाई देंगे" पश्चिम बंगाल में CM योगी आदित्यनाथ ने कहा...1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by Pitam Parjapati1
- Post by मनिषा विजय काशीवार4
- नागपूर दंगल पूर्वनियोजित . तर मग तुम्ही झोपला होता काय1
- मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews1