logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्र | कांग्रेस के प्रदेश उपाध्यक्ष हिदायतुल्ला पटेल की हत्या। अकोला जिले में मस्जिद के बाहर चाकू से हमला, आज सुबह मौत हुई। आरोपी उबैद खान उर्फ कालू खान गिरफ्तार है। पुरानी रंजिश में ये वारदात हुई।

1 day ago
user_MAKKI TV NEWS
MAKKI TV NEWS
Journalist Akola, Maharashtra•
1 day ago
cd1b5b15-fcd7-4f4b-9149-a4a2832d411a

महाराष्ट्र | कांग्रेस के प्रदेश उपाध्यक्ष हिदायतुल्ला पटेल की हत्या। अकोला जिले में मस्जिद के बाहर चाकू से हमला, आज सुबह मौत हुई। आरोपी उबैद खान उर्फ कालू खान गिरफ्तार है। पुरानी रंजिश में ये वारदात हुई।

  • user_Phatha Noor
    Phatha Noor
    Latur, Maharashtra
    😤
    7 hrs ago
  • user_Phatha Noor
    Phatha Noor
    Latur, Maharashtra
    😤
    7 hrs ago
More news from Washim and nearby areas
  • अमानवांडी जऊळका रस्त्याच्या नवीन कामासाठी महिलेचे चार दिवसापासून थंडीत उपोषण..... प्रशासन उदासीन मालेगाव तालुकयातील धमधमी या खेडेगावात कडाक्याच्या थंडीत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली या संघटनेच्या सीताबाई धंदरे- ढोके ह्या गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसल्या असून याकडे सबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या भागामध्ये आदिवासी समदाय प्रामुख्याने असून विकासाचे पाहिले पाऊल रस्ते असल्यामुळे या भागातील रस्ते होणे अगत्याचे आहे परंतु जऊळका ते अमानवाडी , अमानवांडी ते मांडोली , उडी येथील पुलाची उंची वाढवणे या मागण्यासाठी उपोषणाला बसल्या आहेत. कडाक्याची थंडी आणि उपोषण यामुळे त्यांची तब्येत खालावत चालली आहे.
    2
    अमानवांडी जऊळका रस्त्याच्या नवीन कामासाठी महिलेचे चार दिवसापासून थंडीत उपोषण.....
प्रशासन उदासीन
मालेगाव तालुकयातील धमधमी या खेडेगावात कडाक्याच्या थंडीत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली या संघटनेच्या सीताबाई धंदरे- ढोके ह्या गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसल्या असून याकडे सबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. 
या भागामध्ये आदिवासी समदाय प्रामुख्याने असून विकासाचे पाहिले पाऊल रस्ते असल्यामुळे या भागातील  रस्ते होणे अगत्याचे आहे परंतु जऊळका ते अमानवाडी , अमानवांडी ते मांडोली , उडी येथील पुलाची उंची वाढवणे या मागण्यासाठी उपोषणाला बसल्या आहेत. कडाक्याची थंडी आणि उपोषण यामुळे त्यांची तब्येत खालावत चालली आहे.
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Journalist Malegaon, Washim•
    4 hrs ago
  • TOP NEWS | VIRAL VIDEO| लहान मुलाचा निरागस पणा वायरल |2026|
    1
    TOP NEWS | VIRAL VIDEO| लहान मुलाचा निरागस पणा वायरल |2026|
    user_Milind Khadse
    Milind Khadse
    Journalist Washim, Maharashtra•
    4 hrs ago
  • वाशिम तालुक्यातील शेलगाव घुगे येथे 6 जानेवारी रोजी रात्री च्या सुमारास शेलगाव (घुगे) येथील रामेश्वर पांडुरंग घुगे हे गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना शेतामध्ये एक अस्वल दिसला. अचानक अस्वल दिसल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेताकडे जाण्याचे टाळावे, वनविभागाने या घटनेची दखल घेऊन अस्वलाचा बंदोबस्त लावण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
    1
    वाशिम तालुक्यातील शेलगाव घुगे येथे 6 जानेवारी रोजी रात्री च्या सुमारास शेलगाव (घुगे) येथील रामेश्वर पांडुरंग घुगे हे गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना  शेतामध्ये एक अस्वल दिसला. अचानक अस्वल दिसल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेताकडे जाण्याचे टाळावे, वनविभागाने या घटनेची दखल घेऊन अस्वलाचा बंदोबस्त लावण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
    user_कु.मोनाली अनिल राठोड
    कु.मोनाली अनिल राठोड
    Journalist मानोरा, वाशिम, महाराष्ट्र•
    27 min ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer तिवसा, अमरावती, महाराष्ट्र•
    19 min ago
  • Post by Peoples News 24
    1
    Post by Peoples News 24
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • खामगाव तालुक्यातील टेंभुर्णी गावांमध्ये अखेर ग्रामसभेत विकास कामाला मंजुरी.... सरपंच भारती श्रीकृष्ण मोरे
    1
    खामगाव तालुक्यातील टेंभुर्णी गावांमध्ये अखेर ग्रामसभेत विकास कामाला मंजुरी.... सरपंच भारती श्रीकृष्ण मोरे
    user_Gajanan dhandare
    Gajanan dhandare
    Journalist Buldhana, Maharashtra•
    11 hrs ago
  • सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे
    1
    सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    13 hrs ago
  • ओम बलोदे यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या देखरेख खाली सुरु असलेले ग्रामीण रुग्णालय बांधकाम बाबत रस्ता रोको आंदोलनात आपले मत व्यक्त करतांना
    1
    ओम बलोदे यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या देखरेख खाली सुरु असलेले ग्रामीण रुग्णालय बांधकाम बाबत रस्ता रोको आंदोलनात आपले मत व्यक्त करतांना
    user_कु.मोनाली अनिल राठोड
    कु.मोनाली अनिल राठोड
    Journalist मानोरा, वाशिम, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.