logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ओम बलोदे यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या देखरेख खाली सुरु असलेले ग्रामीण रुग्णालय बांधकाम बाबत रस्ता रोको आंदोलनात आपले मत व्यक्त करतांना

16 hrs ago
user_कु.मोनाली अनिल राठोड
कु.मोनाली अनिल राठोड
Journalist मानोरा, वाशिम, महाराष्ट्र•
16 hrs ago

ओम बलोदे यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या देखरेख खाली सुरु असलेले ग्रामीण रुग्णालय बांधकाम बाबत रस्ता रोको आंदोलनात आपले मत व्यक्त करतांना

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मानोरा:--- तालुक्यातील गव्हा शिवारात बिबट्या चा वावर असल्यामुळे ९ जानेवारी ला सरस्वताबाई ठाकरे यांच्या शेतात रोही पिलाची शिकार केल्याची माहिती समोर आली असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यातून होत आहे.
    1
    मानोरा:--- तालुक्यातील गव्हा शिवारात बिबट्या चा वावर असल्यामुळे ९ जानेवारी ला सरस्वताबाई ठाकरे यांच्या शेतात रोही पिलाची शिकार केल्याची माहिती समोर आली असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यातून होत आहे.
    user_कु.मोनाली अनिल राठोड
    कु.मोनाली अनिल राठोड
    Journalist मानोरा, वाशिम, महाराष्ट्र•
    13 min ago
  • अमानवांडी जऊळका रस्त्याच्या नवीन कामासाठी महिलेचे चार दिवसापासून थंडीत उपोषण..... प्रशासन उदासीन मालेगाव तालुकयातील धमधमी या खेडेगावात कडाक्याच्या थंडीत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली या संघटनेच्या सीताबाई धंदरे- ढोके ह्या गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसल्या असून याकडे सबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या भागामध्ये आदिवासी समदाय प्रामुख्याने असून विकासाचे पाहिले पाऊल रस्ते असल्यामुळे या भागातील रस्ते होणे अगत्याचे आहे परंतु जऊळका ते अमानवाडी , अमानवांडी ते मांडोली , उडी येथील पुलाची उंची वाढवणे या मागण्यासाठी उपोषणाला बसल्या आहेत. कडाक्याची थंडी आणि उपोषण यामुळे त्यांची तब्येत खालावत चालली आहे.
    2
    अमानवांडी जऊळका रस्त्याच्या नवीन कामासाठी महिलेचे चार दिवसापासून थंडीत उपोषण.....
प्रशासन उदासीन
मालेगाव तालुकयातील धमधमी या खेडेगावात कडाक्याच्या थंडीत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली या संघटनेच्या सीताबाई धंदरे- ढोके ह्या गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसल्या असून याकडे सबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. 
या भागामध्ये आदिवासी समदाय प्रामुख्याने असून विकासाचे पाहिले पाऊल रस्ते असल्यामुळे या भागातील  रस्ते होणे अगत्याचे आहे परंतु जऊळका ते अमानवाडी , अमानवांडी ते मांडोली , उडी येथील पुलाची उंची वाढवणे या मागण्यासाठी उपोषणाला बसल्या आहेत. कडाक्याची थंडी आणि उपोषण यामुळे त्यांची तब्येत खालावत चालली आहे.
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Journalist Malegaon, Washim•
    16 hrs ago
  • दावा: उत्तर प्रदेश पुलिस ने बालिकाओं तथा महिलाओं की सुरक्षा में सराहनीय भूमिका निभाई। हकीकत: कानपुर में 14 साल की बच्ची को किडनैप कर दरोगा और उसके साथी ने किया गैंगरेप।
    1
    दावा: उत्तर प्रदेश पुलिस ने बालिकाओं तथा महिलाओं की सुरक्षा में सराहनीय भूमिका निभाई।
हकीकत: कानपुर में 14 साल की बच्ची को किडनैप कर दरोगा और उसके साथी ने किया गैंगरेप।
    user_The News Of India
    The News Of India
    Journalist पुसद, यवतमाळ, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • TOP NEWS | VIRAL VIDEO| लहान मुलाचा निरागस पणा वायरल |2026|
    1
    TOP NEWS | VIRAL VIDEO| लहान मुलाचा निरागस पणा वायरल |2026|
    user_Milind Khadse
    Milind Khadse
    Journalist Washim, Maharashtra•
    16 hrs ago
  • हिदायत पटेल की हत्या से पहले का आखरी वीडीओ ओर स्पीच जिसे लोग सुनके उनकी तारीफ कर रहे हे
    2
    हिदायत पटेल की हत्या से पहले का आखरी वीडीओ ओर स्पीच जिसे लोग सुनके उनकी तारीफ कर रहे हे
    user_Moin भाई प्रेस Rangrej
    Moin भाई प्रेस Rangrej
    Reporter अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मुंबई महानगरपालिकेत हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर यांचा ‘धडाका’; सायन-कोळीवाड्यात शिंदे सेनेचा प्रचार सुसाट #Hingoli #mumbai #sabtoshbangar
    1
    मुंबई महानगरपालिकेत हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर यांचा ‘धडाका’; सायन-कोळीवाड्यात शिंदे सेनेचा प्रचार सुसाट
#Hingoli #mumbai #sabtoshbangar
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Journalist हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • वाशिम तालुक्यातील शेलगाव घुगे येथे 6 जानेवारी रोजी रात्री च्या सुमारास शेलगाव (घुगे) येथील रामेश्वर पांडुरंग घुगे हे गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना शेतामध्ये एक अस्वल दिसला. अचानक अस्वल दिसल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेताकडे जाण्याचे टाळावे, वनविभागाने या घटनेची दखल घेऊन अस्वलाचा बंदोबस्त लावण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
    1
    वाशिम तालुक्यातील शेलगाव घुगे येथे 6 जानेवारी रोजी रात्री च्या सुमारास शेलगाव (घुगे) येथील रामेश्वर पांडुरंग घुगे हे गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना  शेतामध्ये एक अस्वल दिसला. अचानक अस्वल दिसल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेताकडे जाण्याचे टाळावे, वनविभागाने या घटनेची दखल घेऊन अस्वलाचा बंदोबस्त लावण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
    user_कु.मोनाली अनिल राठोड
    कु.मोनाली अनिल राठोड
    Journalist मानोरा, वाशिम, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.