Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक:मालेगावात बाबासाहेबांच्या विचारांचा जागर;मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते वही-पेन वाटप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मालेगावच्या एकात्मता चौकातील पूर्णाकृती स्मारकास मंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी बाबासाहेबांच्या सामाजिक न्याय, समता व शिक्षणाच्या विचारांचा गौरव करण्यात आला. उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा देत समाजात बंधुता व समानता वाढवण्याचा संकल्प व्यक्त झाला. कार्यक्रमात वही-पेन वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Kapil Katyare
नाशिक:मालेगावात बाबासाहेबांच्या विचारांचा जागर;मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते वही-पेन वाटप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मालेगावच्या एकात्मता चौकातील पूर्णाकृती स्मारकास मंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी बाबासाहेबांच्या सामाजिक न्याय, समता व शिक्षणाच्या विचारांचा गौरव करण्यात आला. उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा देत समाजात बंधुता व समानता वाढवण्याचा संकल्प व्यक्त झाला. कार्यक्रमात वही-पेन वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अनुमंडलीय अस्पताल की सीढ़ियों पर महिला ने बच्चे को दिया जन्म, जच्चा-बच्चा सुरक्षित अनुमंडलीय अस्पताल बाढ़ में एक महिला ने अस्पताल के बाहर सीढ़ी पर बच्चें को जन्म दिया, यह नजारा उस समय आश्चर्यचकित कर देने वाला था। घर पर लेबर पेन उठने के बाद वह ऑटो से इलाज के लिए बाढ़ अनुमंडल अस्पताल पहुंची। जहां अचानक लेबर पेन उठने के बाद उसने वहीं नवजात को जन्म दिया। महिला धनमंती देवी का मायके बाढ़ के उमानाथ मोहल्ला में है और उसका ससुराल सकसोहरा है। ई-रिक्शा से अस्पताल आई थी लेकिन ई-रिक्शा चालक ने उसे अस्पताल के पुराने भवन के पास ही छोड़ दिया। जहां से लगभग 100 मीटर की दूरी तक वह पैदल आई और इस दौरान एक महिला परिजन भी उसके साथ थी। तभी अचानक महिला अनुमंडलीय अस्पताल के नए भवन की प्रवेश द्वार की सीढी तक पहुंचते ही रुक गई और जब तक अस्पताल के कर्मी यह समझ पाते तब तक प्रसूति महिला वही लेट गई और उसकी सहयोगी महिला ने उनका ढाढस बांधते रही। आधे घंटे बाद अस्पताल प्रशासन हरकत में आया इसके बाद अस्पताल के सीढ़ी पर ही महिला ने बच्चें को जन्म दिया वहां मौजूद लोग यह नजारा देखकर स्तब्ध रह गए, बच्चा को जन्म देने के बाद महिला अस्पताल के भीतर गई जहां उनकी जांच की जा रही है। फिलहाल बताया जा रहा है कि जच्चा और बच्चा दोनों सुरक्षित है।1
- Post by Anand Gangurde3
- मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्ष आयोजित 'ग्लोबल मराठा बिझनेस एक्पोला" उद्योजकांनी लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे. सदर एक्पो दिनांक 15,16,17 मे 2026 रोजी मोर्शी, पुणे येथे आयोजित केला आहे.1
- येवला तालुक्यातील रेल्वे गेट क्रमांक ७७, ७६ आणि ७४ वरील वाहतूक कोंडीची समस्या लवकरच सुटणार आहे. मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या तीन उड्डाणपुलांच्या (ROB) कामांना मंजुरी देण्यात आली. मध्य रेल्वेच्या २०२६-२७ मधील 'अंब्रेला योजने'तून या कामांसाठी जून महिन्यात १३६.७९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. दौंड-मनमाड मार्गावर मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक असल्याने या गेटवर सतत ट्रॅफिक जॅम होतो. विशेषतः नगरसूल स्थानकावर उतरणाऱ्या साईभक्तांना शिर्डीकडे जाताना गेट क्र. ७७ मुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. या बैठकीत रेल्वे प्रशासनाने सांगितले की, प्रकल्पाचे आराखडे पूर्ण झाले असून जूनपासून कामाला गती मिळेल. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भूसंपादन व इतर तांत्रिक कामांसाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- #viral #collage #trend1
- मीरा रोड में 'लोन वुल्फ अटैक' का खौफ: धर्म पूछकर सिक्योरिटी गार्ड और सुपरवाइजर पर जानलेवा हमला रिपोर्टर योगेश यादव पीएनपी न्यूज महाराष्ट्र1
- पत्रकार अजीत अंजुम के घर लगी भयंकर आग फायर ब्रिगेड आग बुझाने में नाकाम। #AjitAnjum #viralvideoシ #mumbranews #viralshorts #viralshort #everyonefollowers #mumbrakausa #NewsUpdate #thane #JusticeForAll #newstoday #newspaper BBC News Aaj Tak CMOMaharashtra CMO Delhi #cmouttarpradesh1
- नाशिकच्या इंदिरानगर परिसरात, फ्रेशअफ बेकरी समोर एक धक्कादायक प्रकार घडला आहे 😡 किरकोळ कारणावरून दोन नशेखोर युवकांनी एका सामान्य नागरिकाला बेदम मारहाण केली! 📍 ही घटना अशा ठिकाणी घडली जिथे नेहमी प्रचंड वर्दळ असते… तरीही त्या ठिकाणी कोणताही पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ❗ 👉 नागरिकांची सुरक्षा नेमकी कोणाच्या भरोशावर? 👉 अशा घटना थांबवण्यासाठी प्रशासन जागं होणार का? 📢 आपलं मत नक्की कळवा आणि हा पोस्ट शेअर करा!1