Shuru
Apke Nagar Ki App…
महानगरपालिका नाशिक राजीव गांधी भवन येथे 35 दिवस धरण्याला बसले असता उष्णतेच्या लाटेमुळे दोन महिला आंदोलन करते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असून 35 दिवसापासून आपल्या न्याय उचित मागण्यासाठी आंदोलन करते बसले असता नाशिक महानगरपालिका अजून सुद्धा दखल घेत नाही नेते लोकशाही राहिली का नाही हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे हुकूमशाही पद्धतीने आंदोलन दडपण्याचे काम चालू आहे पण न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आम्ही आमच्या सत्य पुरावे देण्यास तयार आहे व त्यामध्ये चुकीचे असेल तर सजा भोगायला तयार आहे आठ वर्षापासून पाठपुरावा करत असताना कारवाईच्या नावाखाली पत्र देऊन कारवाईचे व परत टोलाटोले करत आहेत या अन्याविरोधात न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार जय भीम जय शिवराय लाल सलाम
Anand Gangurde

More news from Nashik and nearby areas
- Post by Anand Gangurde3
- नाशिकच्या इंदिरानगर परिसरात, फ्रेशअफ बेकरी समोर एक धक्कादायक प्रकार घडला आहे 😡 किरकोळ कारणावरून दोन नशेखोर युवकांनी एका सामान्य नागरिकाला बेदम मारहाण केली! 📍 ही घटना अशा ठिकाणी घडली जिथे नेहमी प्रचंड वर्दळ असते… तरीही त्या ठिकाणी कोणताही पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ❗ 👉 नागरिकांची सुरक्षा नेमकी कोणाच्या भरोशावर? 👉 अशा घटना थांबवण्यासाठी प्रशासन जागं होणार का? 📢 आपलं मत नक्की कळवा आणि हा पोस्ट शेअर करा!1
- मनमाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या महावितरणाच्या डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली. वाढत्या तापमानामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि महावितरणाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ कारवाई करत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.1
- १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ढोल-ताशा आणि झांज पथकांच्या कडकडाटात भव्य सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक यांची लाभलेली खास उपस्थिती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि सांस्कृतिक उत्साहात हा सोहळा पार पडणार असून, प्रेक्षकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरेल.1
- ठाणे: भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी मागील आठवड्यात शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरीक्षेत्र हद्दीतील लाद्याचीवाडी येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात निष्पाप १० वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता,या बालकाच्या पीडित कुटुंबीयांची खासदार बाळ्यामामा यांनी सांत्वनपर भेट घेऊन आर्थिक मदत केली, यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बिबट्याला जेरबंद करून बंदोबस्त करण्यात यावे आशा सूचना खासदार साहेबांमार्फेत देण्यात आल्या. यावेळी त्यांच्या समवेत शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा समन्वयक संतोष शिंदे साहेब, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे साहेब, युवक अध्यक्ष अविनाश साबळे,मा.सरपंच गौतम गोडे, मा.उपसरपंच राजाराम डोंगरे,पत्रकार अंकुश भोईर, दिनेश कांबळे आदिसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.1
- मीरा रोड में 'लोन वुल्फ अटैक' का खौफ: धर्म पूछकर सिक्योरिटी गार्ड और सुपरवाइजर पर जानलेवा हमला रिपोर्टर योगेश यादव पीएनपी न्यूज महाराष्ट्र1
- सिमरन सेवा एनजीओ का सेवा कार्य1
- इगतपुरी येथे भरदिवसा ४ लाख ५० हजार रुपयांची धक्कादायक हिसकावून लूट झाली असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात आरोपींनी क्षणार्धात रक्कम हिसकावून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.1