Shuru
Apke Nagar Ki App…
मनमाडमध्ये डीपीला आग; उष्णतेमुळे दुर्घटनेचा प्राथमिक अंदाज मनमाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या महावितरणाच्या डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली. वाढत्या तापमानामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि महावितरणाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ कारवाई करत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Kapil Katyare
मनमाडमध्ये डीपीला आग; उष्णतेमुळे दुर्घटनेचा प्राथमिक अंदाज मनमाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या महावितरणाच्या डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली. वाढत्या तापमानामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि महावितरणाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ कारवाई करत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भागलपुर में सरकारी अधिकारी की कार्यालय में ही गोली मारकर हत्या! बिहार में किसी की जान की कोई कीमत नहीं! किसे कब कहां कोई मौत के घाट उतार दे, कोई भरोसा नहीं! BJP JDU सरकार में बिहार में कोई कहीं सुरक्षित नहीं! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बिहार चुनाव में “मारब सिक्सर की 𝟔 गोली छाती में”….गाकर भाजपाई गुंडों को खूब प्रोत्साहित किया था। अब तो उन अपराधियों का ही अपना 𝐂𝐌 है। बीजेपी सरकार में हत्या होना अब मंगलराज की श्रेणी में आता है।1
- या जयंतीचे आयोजन महात्मा फुले नगर सार्वजनिक जयंती उत्सव आणि एस एस टीम च्या वतीने करण्यात आले होते1
- उत्तराखंड के जंगल में बड़ा हादसा! बाइक में फंसा बाघ का पैर, मचा हड़कंप न्यूज़: उत्तराखंड के जंगल क्षेत्र से एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां एक बाघ का पैर बाइक में फंस गया। घटना को देखकर आसपास मौजूद लोगों में अफरा-तफरी मच गई। बताया जा रहा है कि बाघ अचानक बाइक के संपर्क में आ गया, जिससे उसका पैर बुरी तरह फंस गया और घायल होने की आशंका जताई जा रही है। सूचना मिलते ही वन विभाग की टीम मौके पर पहुंचने की तैयारी में जुट गई और रेस्क्यू ऑपरेशन शुरू करने की बात कही जा रही है। यह घटना जंगलों में बढ़ती मानव गतिविधियों और वन्यजीवों के बीच बढ़ते संघर्ष की ओर इशारा करती है। स्थानीय लोगों का कहना है कि जंगल क्षेत्रों में लगातार बढ़ती आवाजाही वन्यजीवों के लिए खतरा बनती जा रही है। फिलहाल सभी की नजर वन विभाग के रेस्क्यू अभियान पर टिकी हुई है। #Uttarakhand #Tiger #Wildlife #ForestNews #AnimalRescue #BreakingNews #ViralNews #SaveWildlife #HumanWildlifeConflict #TrendingNews #IndiaNews #TigerRescue #ForestDepartment #WildlifeProtection #NatureNews1
- विदेश से पकड़कर भारत लाया गया सलीम डोला, एजेंसियां सतर्क | Breaking Bytes1
- ज़ैब अंसारी ने दो सुरक्षा गार्डो पर किया जानलेवा हमला || Islamuddin Khan1
- Post by Amit kumar singh1
- मालेगाव महानगरपालिकेत ‘सेवा हक्क दिवस’ निमित्त डिजिटल स्क्रीन व QR कोड प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. महापौर नसरीन शेख यांनी नागरिकांना लोकसेवा हक्क कायद्यानुसार वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या सूचना केल्या. आयुक्त रविंद्र जाधव यांनीही विलंब टाळण्याचे निर्देश देत दंडात्मक तरतुदींची आठवण करून दिली. यावेळी मनपाच्या ७३ सेवांची माहिती QR कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सेवा देण्याची शपथ घेतली.1
- सोनम रघुवंशी को मिली जमानत! राजा की माँ रोते हुए क्या बोली सुने! #indore #indorecity #indorenews #news #viralnews #breakingnews #madhyapradesh #mpnews #sonamraghuvanshi #viral #trending1
- नवी मुंबई महानगरपालिका ला अर्ज केला होता. सेक्टर 9 व 3 या ठिकाणी टू ब्रेकर उभारणे आणि झेब्रा क्रॉसिंग पेंट करणे. वीस पंचवीस दिवस झाले. आतापर्यंत तिथे ब्रेकर बनवलेला नाही आणि झेब्रा क्रॉसिंग ला पण प्रिंट केलेला नाही. रस्ता क्रॉस करताना नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागतो. तसेच शाळेचे पोरं हॅंडीकॅप वयस्कर माणसं पालिकेचे माणसं तिथे थांबून बघा किती त्रास होतो तिथे नागरिकांना स्पीड ब्रेकर नाही बनवल्या तर आम्ही मोर्चा काढू.2