logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मालेगाव मनपात ‘सेवा हक्क दिवस’; QR कोडद्वारे ७३ सेवांची माहिती उपलब्ध मालेगाव महानगरपालिकेत ‘सेवा हक्क दिवस’ निमित्त डिजिटल स्क्रीन व QR कोड प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. महापौर नसरीन शेख यांनी नागरिकांना लोकसेवा हक्क कायद्यानुसार वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या सूचना केल्या. आयुक्त रविंद्र जाधव यांनीही विलंब टाळण्याचे निर्देश देत दंडात्मक तरतुदींची आठवण करून दिली. यावेळी मनपाच्या ७३ सेवांची माहिती QR कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सेवा देण्याची शपथ घेतली.

8 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
8 hrs ago

मालेगाव मनपात ‘सेवा हक्क दिवस’; QR कोडद्वारे ७३ सेवांची माहिती उपलब्ध मालेगाव महानगरपालिकेत ‘सेवा हक्क दिवस’ निमित्त डिजिटल स्क्रीन व QR कोड प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. महापौर नसरीन शेख यांनी नागरिकांना लोकसेवा हक्क कायद्यानुसार वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या सूचना केल्या. आयुक्त रविंद्र जाधव यांनीही विलंब टाळण्याचे निर्देश देत दंडात्मक तरतुदींची आठवण करून दिली. यावेळी मनपाच्या ७३ सेवांची माहिती QR कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सेवा देण्याची शपथ घेतली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भागलपुर में सरकारी अधिकारी की कार्यालय में ही गोली मारकर हत्या! बिहार में किसी की जान की कोई कीमत नहीं! किसे कब कहां कोई मौत के घाट उतार दे, कोई भरोसा नहीं! BJP JDU सरकार में बिहार में कोई कहीं सुरक्षित नहीं! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बिहार चुनाव में “मारब सिक्सर की 𝟔 गोली छाती में”….गाकर भाजपाई गुंडों को खूब प्रोत्साहित किया था। अब तो उन अपराधियों का ही अपना 𝐂𝐌 है। बीजेपी सरकार में हत्या होना अब मंगलराज की श्रेणी में आता है।
    1
    भागलपुर में सरकारी अधिकारी की कार्यालय में ही गोली मारकर हत्या! बिहार में किसी की जान की कोई कीमत नहीं! 
किसे कब कहां कोई मौत के घाट उतार दे, कोई भरोसा नहीं! BJP JDU सरकार में बिहार में कोई कहीं सुरक्षित नहीं!
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बिहार चुनाव में “मारब सिक्सर की 𝟔 गोली छाती में”….गाकर भाजपाई गुंडों को खूब प्रोत्साहित किया था। अब तो उन अपराधियों का ही अपना 𝐂𝐌 है। बीजेपी सरकार में हत्या होना अब मंगलराज की श्रेणी में आता है।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • या जयंतीचे आयोजन महात्मा फुले नगर सार्वजनिक जयंती उत्सव आणि एस एस टीम च्या वतीने करण्यात आले होते
    1
    या जयंतीचे आयोजन महात्मा फुले नगर सार्वजनिक जयंती उत्सव आणि एस एस टीम च्या वतीने करण्यात आले होते
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • विदेश से पकड़कर भारत लाया गया सलीम डोला, एजेंसियां सतर्क | Breaking Bytes
    1
    विदेश से पकड़कर भारत लाया गया सलीम डोला, एजेंसियां सतर्क | Breaking Bytes
    user_Zahid Shaikh
    Zahid Shaikh
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • सोनम रघुवंशी को मिली जमानत! राजा की माँ रोते हुए क्या बोली सुने! #indore #indorecity #indorenews #news #viralnews #breakingnews #madhyapradesh #mpnews #sonamraghuvanshi #viral #trending
    1
    सोनम रघुवंशी को मिली जमानत!
राजा की माँ रोते हुए क्या बोली सुने!
#indore #indorecity #indorenews #news #viralnews #breakingnews #madhyapradesh #mpnews #sonamraghuvanshi #viral #trending
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • ज़ैब अंसारी ने दो सुरक्षा गार्डो पर किया जानलेवा हमला || Islamuddin Khan
    1
    ज़ैब अंसारी ने दो सुरक्षा गार्डो पर किया जानलेवा हमला || Islamuddin Khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Amit kumar singh
    1
    Post by Amit kumar singh
    user_Amit kumar singh
    Amit kumar singh
    Credit reporting agency ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • मालेगाव महानगरपालिकेत ‘सेवा हक्क दिवस’ निमित्त डिजिटल स्क्रीन व QR कोड प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. महापौर नसरीन शेख यांनी नागरिकांना लोकसेवा हक्क कायद्यानुसार वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या सूचना केल्या. आयुक्त रविंद्र जाधव यांनीही विलंब टाळण्याचे निर्देश देत दंडात्मक तरतुदींची आठवण करून दिली. यावेळी मनपाच्या ७३ सेवांची माहिती QR कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सेवा देण्याची शपथ घेतली.
    1
    मालेगाव महानगरपालिकेत ‘सेवा हक्क दिवस’ निमित्त डिजिटल स्क्रीन व QR कोड प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. महापौर नसरीन शेख यांनी नागरिकांना लोकसेवा हक्क कायद्यानुसार वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या सूचना केल्या. आयुक्त रविंद्र जाधव यांनीही विलंब टाळण्याचे निर्देश देत दंडात्मक तरतुदींची आठवण करून दिली. यावेळी मनपाच्या ७३ सेवांची माहिती QR कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सेवा देण्याची शपथ घेतली.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नाम और धर्म पूछा, फिर कहा- कलमा पढ़ो, जुबेर ने किया मुंबई में पहलगाम जैसा हमला कलमा नहीं बोलने पर जुबेर अंसारी ने 2 हिंदू गार्डों पर चाकू से हमला किया। #Mumbai #MumbaiNews #ViralNews #BreakingNews #ViralVideo #CrimeNews #MumbaiCrime #SocialMedia #TrendingNews #Hindu #Kalma #AttackCase #IndiaNews #LatestNews
    1
    नाम और धर्म पूछा, फिर कहा- कलमा पढ़ो,
जुबेर ने किया मुंबई में पहलगाम जैसा हमला
कलमा नहीं बोलने पर जुबेर अंसारी ने 2 हिंदू गार्डों पर चाकू से हमला किया।
#Mumbai #MumbaiNews #ViralNews #BreakingNews #ViralVideo #CrimeNews #MumbaiCrime #SocialMedia #TrendingNews #Hindu #Kalma #AttackCase #IndiaNews #LatestNews
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • नवी मुंबई महानगरपालिका ला अर्ज केला होता. सेक्टर 9 व 3 या ठिकाणी टू ब्रेकर उभारणे आणि झेब्रा क्रॉसिंग पेंट करणे. वीस पंचवीस दिवस झाले. आतापर्यंत तिथे ब्रेकर बनवलेला नाही आणि झेब्रा क्रॉसिंग ला पण प्रिंट केलेला नाही. रस्ता क्रॉस करताना नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागतो. तसेच शाळेचे पोरं हॅंडीकॅप वयस्कर माणसं पालिकेचे माणसं तिथे थांबून बघा किती त्रास होतो तिथे नागरिकांना स्पीड ब्रेकर नाही बनवल्या तर आम्ही मोर्चा काढू.
    2
    नवी मुंबई महानगरपालिका ला अर्ज केला होता. सेक्टर 9 व 3 या ठिकाणी टू ब्रेकर उभारणे आणि झेब्रा क्रॉसिंग पेंट करणे. वीस पंचवीस दिवस झाले. आतापर्यंत तिथे ब्रेकर बनवलेला नाही आणि झेब्रा क्रॉसिंग ला पण प्रिंट केलेला नाही. रस्ता क्रॉस करताना नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागतो. तसेच शाळेचे पोरं हॅंडीकॅप वयस्कर माणसं पालिकेचे माणसं तिथे थांबून बघा किती त्रास होतो तिथे नागरिकांना 
स्पीड ब्रेकर नाही बनवल्या तर आम्ही मोर्चा काढू.
    user_समाजसेवक आसिफ भाऊ शेख
    समाजसेवक आसिफ भाऊ शेख
    Political party office ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.