logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते पवनार ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण* *वर्धा न्यूज़ * आज दिनांक.1 .8.2026.रोज़ी सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत पवनार येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचे लोकार्पण व आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश मोकलकर, संजय गांधी निराधार समिती ग्रामीणचे अध्यक्ष आशिष कुचेवार, उपसरंपच राहुल पाटनकर, अजय गांडोळे आदी उपस्थित होते. आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या पवनारच्या विकासासाठी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची मोठी भूमिका राहिली असून सेवाग्राम विकास आराखड्यातून जास्तीत विकासाची कामे त्यांच्या प्रयत्नांने झाली आहे. नवीन इमारतीतून ग्रामपंचायतीच्या कर्मचा-यांना सर्वसामान्य नागरिकांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी ऊर्जा मिळेल, असे आ. राजेश बकाने म्हणाले. ग्रामीण भागातील विकासाची कामे करीत असतांना विकसित भारत रोजगार हमी योजनांच्या निधीमधूनम करण्यात यावी, अशी सुचना त्यांनी ग्रामपंचायतीला केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय गांडोळे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन उप अभियंता महेश मोकलकर यांनी केले. कार्यक्रमाला पवनार येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 hr ago
user_Kranti Surya Jyothi news wardha
Kranti Surya Jyothi news wardha
Voice of people वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
1 hr ago
7f8e500c-4709-4b0f-96cb-210c8b4d68c1

*आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते पवनार ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण* *वर्धा न्यूज़ * आज दिनांक.1 .8.2026.रोज़ी सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत पवनार येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचे लोकार्पण व आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश मोकलकर, संजय गांधी निराधार समिती ग्रामीणचे अध्यक्ष आशिष कुचेवार, उपसरंपच राहुल पाटनकर, अजय गांडोळे आदी उपस्थित होते. आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या पवनारच्या विकासासाठी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची मोठी भूमिका राहिली असून सेवाग्राम विकास आराखड्यातून जास्तीत विकासाची कामे त्यांच्या प्रयत्नांने झाली आहे. नवीन इमारतीतून ग्रामपंचायतीच्या कर्मचा-यांना सर्वसामान्य नागरिकांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी ऊर्जा मिळेल, असे आ. राजेश बकाने म्हणाले. ग्रामीण भागातील विकासाची कामे करीत असतांना विकसित भारत रोजगार हमी योजनांच्या निधीमधूनम करण्यात यावी, अशी सुचना त्यांनी ग्रामपंचायतीला केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय गांडोळे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन उप अभियंता महेश मोकलकर यांनी केले. कार्यक्रमाला पवनार येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणार; विदर्भ राज्य आंदोलन समितीची मिशन 2027 घोषणा वर्धा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा वेग देत विदर्भ राज्य आंदोलन समितीने 'मिशन 2027'ची घोषणा केली आहे. डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवण्याचा निर्धार समितीने वर्ध्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. या अभियानांतर्गत विदर्भातील 11 जिल्हे आणि 120 तालुक्यांमध्ये जनजागृती मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच 9 ऑगस्ट 2026 रोजी नागपुरातील दीक्षाभूमी ते संविधान चौक असा भव्य लॉंगमार्च काढण्यात येणार असून त्यानंतर जनसंकल्प जाहीरसभा होणार आहे. समितीच्या मते, विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्य आवश्यक असून सिंचन, रोजगार, उद्योग, आरोग्य आणि पायाभूत सुविधांतील अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र सरकारने विदर्भ राज्य निर्मितीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
    1
    डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणार; विदर्भ राज्य आंदोलन समितीची मिशन 2027 घोषणा
वर्धा
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा वेग देत विदर्भ राज्य आंदोलन समितीने 'मिशन 2027'ची घोषणा केली आहे. डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवण्याचा निर्धार समितीने वर्ध्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. या अभियानांतर्गत विदर्भातील 11 जिल्हे आणि 120 तालुक्यांमध्ये जनजागृती मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच 9 ऑगस्ट 2026 रोजी नागपुरातील दीक्षाभूमी ते संविधान चौक असा भव्य लॉंगमार्च काढण्यात येणार असून त्यानंतर जनसंकल्प जाहीरसभा होणार आहे. समितीच्या मते, विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्य आवश्यक असून सिंचन, रोजगार, उद्योग, आरोग्य आणि पायाभूत सुविधांतील अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र सरकारने विदर्भ राज्य निर्मितीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
    1
    शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! नागगपूर : आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे. या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.
    1
    अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट!

अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट!
नागगपूर : आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे.
या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • साहित्य के 'रत्न' को नमनअन्नाभाऊ साठे की 106वीं जयंती: सर्वपक्षीय नेताओं के महासंगम के साथ हुआ भव्य आयोजन!
    1
    साहित्य के 'रत्न' को नमनअन्नाभाऊ साठे की 106वीं जयंती: सर्वपक्षीय नेताओं के महासंगम के साथ हुआ भव्य आयोजन!
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • NAGPUR, उत्तर नागपुर के आमदार को, ढूंढो 100रुपए ईनाम पाओ,,NIT का घेराव जनता ने किया,, आमदार को ढूंढो ईनाम पाओ,
    1
    NAGPUR, उत्तर नागपुर के आमदार को, ढूंढो 100रुपए ईनाम पाओ,,NIT का घेराव जनता ने किया,,
आमदार को ढूंढो ईनाम पाओ,
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    2 hrs ago
  • विष्णू की रसोई द्वारा आयोजित ग्रैड रैंप शो' नागपूर शहर मे होणे जा रहा
    1
    विष्णू की रसोई द्वारा आयोजित ग्रैड रैंप शो' नागपूर शहर मे होणे जा रहा
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत विकास भवनात समाधान शिबिर वर्धा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत वर्धा विधानसभा क्षेत्रासाठी विकास भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराला भेट देत आमदार राजेश बकाने यांनी नागरिकांशी संवाद साधला व महसूल विभागाच्या विविध सेवा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले. शिबिरात स्वामित्व सनद, जिवंत सातबारा, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरण, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल लाभ, कौटुंबिक वाटणीवरील नोंदणी शुल्क माफी आदी सेवांचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारींचे त्वरित निराकरण करून शासनाच्या सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याचे आमदार राजेश बकाने यांनी सांगितले.
    1
    वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत विकास भवनात समाधान शिबिर
वर्धा
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत वर्धा विधानसभा क्षेत्रासाठी विकास भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराला भेट देत आमदार राजेश बकाने यांनी नागरिकांशी संवाद साधला व महसूल विभागाच्या विविध सेवा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले. शिबिरात स्वामित्व सनद, जिवंत सातबारा, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरण, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल लाभ, कौटुंबिक वाटणीवरील नोंदणी शुल्क माफी आदी सेवांचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारींचे त्वरित निराकरण करून शासनाच्या सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याचे आमदार राजेश बकाने यांनी सांगितले.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा
    1
    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    1
    अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट!

अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट!
नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.