logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियानाचे उद्घाटन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 'जागल्या' संकल्पना राबविण्यात येणार विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियानाचे उद्घाटन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 'जागल्या' संकल्पना राबविण्यात येणार पुणे प्रतिनिधी महानगरपालिका पथ विभागामार्फत प्रभाग १२, लकाकी रोड, मॉडेल कॉलनी येथे विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियानाचा शुभारंभ छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे मा. आमदार श्री. सिद्धार्थ शिरोळे, मा. महापौर सौ. मंजुषा नागपुरे, मा. सभागृह नेते श्री. गणेश बिडकर, मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम व प्रभागातील स्थानिक नगरसेवक यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर अभियानाच्या अंतर्गत फुटपाथवर असलेले विद्युत खांब, फलक, डीपी बॉक्स इत्यादी अडथळे फुटपाथच्या कडेस घेण्यात येणार आहे. फुटपाथ पादचाऱ्यांकरिता समतल करण्यात येणार आहे.

12 hrs ago
user_Raju Bawdiwale
Raju Bawdiwale
पत्रकार पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
12 hrs ago
1edb7c7a-1690-446f-bb70-8c802dbc4d38

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Deepak Sagar
    1
    Post by Deepak Sagar
    user_Deepak Sagar
    Deepak Sagar
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Raju Bawdiwale
    1
    Post by Raju Bawdiwale
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पत्रकार पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • एप्स्टिन फाइल के आने के बाद "मुद्रा" मोदी अब "मुजरा" मोदी बन गए हैं - ॲड. प्रकाश आंबेडकर
    1
    एप्स्टिन फाइल के आने के बाद "मुद्रा" मोदी अब "मुजरा" मोदी बन गए हैं - ॲड. प्रकाश आंबेडकर
    user_MAHARASHTRA MANTHAN
    MAHARASHTRA MANTHAN
    Advertising agency पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    1 day ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई.
    1
    अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी ' पिंचिं विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली
    1
    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी ' पिंचिं विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली
    user_Republic Gargna
    Republic Gargna
    Photographer पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे डोळेझाक करत असून पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून  डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र  तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे  डोळेझाक करत असून  पर्यावरण प्रेमींनी  कारवाईची मागणी केली आहे.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.