Shuru
Apke Nagar Ki App…
अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई.
विशेष तपास न्युज
अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई.1
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी ' पिंचिं विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली1
- Post by Shrinivas mane4
- पुण्यात काँग्रेस आणि पोलिस प्रशासनात तणाव वाढताना दिसतो आहे. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बदलीची मागणी करत काँग्रेस आक्रमक झाली आहे. अरविंद शिंदे यांनी आरोप केला आहे की, पोलीस आयुक्तांच्या सांगण्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांची नावे एफआयआरमध्ये टाकण्यात आली. मात्र, याच प्रकरणात महापौरांचे नाव तक्रारीतून वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसकडून लवकरच पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. “पोलीस आयुक्तांच्या सांगण्यावरून आमची नावे एफआयआरमध्ये टाकण्यात आली आहेत. आमच्यावर अन्याय होत आहे. महापौरांचे नाव मात्र तक्रारीतून वगळण्यात आले. या अन्यायाविरोधात आम्ही लवकरच मोर्चा काढणार असून पोलीस आयुक्तांची बदली होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील.” दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे लवकरच पुणे दौऱ्यावर येणार असून या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- पिंपरी, दि.१६ फेब्रुवारी २०२६ चिंचवड येथील भाट नगर परिसरात आज सायंकाळी सुमारे पावणे सहाच्या सुमारास एका अॅक्रिलिक दुकानात आग लागल्याची घटना घडली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत ही आग नियंत्रणात आणली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. थेरगाव उप अग्निशमन केंद्र , नेहरूनगर उप अग्निशमन केंद्र तसेच मुख्य अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ रवाना करण्यात आल्या. घटनेची माहिती घेऊन जवानांनी शिताफिने आग नियंत्रणात आणली. आगीमुळे संबंधित अॅक्रिलिक दुकान पूर्णतः जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, नागरिकांनी विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक खबरदारी घेण्याचे तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाच्या १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अग्निशमन विभागातर्फे करण्यात आले आहे.4
- Post by Raju Bawdiwale1
- Post by Shrinivas mane3