राशीनमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी उपोषण; गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे. * राशिन वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील राशीन ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 14 76 व 14 77 मधील मोजणी झाल्यानंतरअतिक्रमण हटविण्यात यावे , ग्रामपंचायत अधिकारी रोहिदास कापरे यांची बदली रद्द करण्यात यावी , सिद्धार्थ नगर दलित वस्ती ( जुना बैल बाजार तळ ) कोणत्या निकषाद्वारे दलित वस्ती म्हणून घोषित केली याची चौकशी व्हावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राशीन शहराध्यक्ष नितीन साळवे , प्रा. विजयकुमार साळवे , तक्रारदार योगेंद्र सांगळे , सचिन आढाव , वंचित बहुजन आघाडीचे भारत साळवे , शहराध्यक्ष दादा आढाव , जिल्हा उपाध्यक्ष अंकुश साळवे , यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे दत्तात्रय सोनवणे विजय आढाव , गणेश डाडर , यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी दयानंद आढाव , विनोद आढाव यांच्या सह ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते . यांच्या सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी यांनी नितीन साहेबराव साळवे व इतर आंदोलन कर्त्यांना राशीन ग्रामपंचायत मालकिच्या गट क्र. १४७६ व १४७७ चे अतिक्रमण काढणे बाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रमांक जमीन 2026 / प्र .क्र .20/जमीन दिनांक 25 मार्च 2029. उपोषण बाबतचे निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले असून निवेदनाचे अवलोकन करता आपणास खाली नमूद केलेप्रमाणे सविस्तर लेखी खुलासा करणेत येत आहे. १. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या तरतूदीनूसार शासकिय जमीनीवरील दिनांक १/१/२०११ पर्यंतचे निवासी अतिक्रमणा बाबत प्रकरणी उक्त संदर्भ क्रमांक ०१ अन्वये उचीत कार्यवाही करणे बाबत ग्रामपंचायत राशीन ता. कर्जत यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत प्रकरणी सदरची बाब ही सध्या न्यायप्रविष्ठ असून मा.न्यायालयीन निकालाचे अधिन राहून कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात येत आहे . तसेच कापरे आर. ए. ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत राशीन ता. कर्जत यांनी दिनांक २९/७/२०२६ रोजी दिलेल्या लेखीनूसार, उपोषणकर्त्यांनी आग्रही मागणी केल्यामुळे उदयापासून राशीन ग्रामपंचायतीला कामकाज करणेची अडचण निर्माण होत आहे, तरी माझी नियमानूसार बदली करणेत यावी असा लेखी अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेला असून सदरचे अर्जावर नियमानूसार पुढील नियमोचित कार्यवाही करणे बाबत वरिष्ठ कार्यालयास संबंधिताचा बदली होणेबाबतचा अर्ज सादर करण्यात आलेला आहे.अदयाप आदेश या कार्यालयास प्राप्त नाही. तसेच सिध्दार्थ नगर दलित वस्ती (जुना बैलाबाजार तळ) कोणत्या निकषाव्दारे घोषीत केले व तेथे असलेल्या अनुसूचीत जाती-जमाती यांच्या लोकसंख्येची निकषानुसार पुन्हा चौकशी व्हावी व त्या लोकसंख्येची यादी मिळणेबाबत नमूद केलेले आहे तथापि या कामी स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त करून संयुक्त चौकशी समिती संदर्भीय आदेशानुसार 21 दिवसात अहवाल सादर करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले .त्यानंतर रात्री उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले . * चौकट - अतिक्रमण केलेल्या जागेमध्ये ग्रामसचिवालय व्यापार संकुल उभरण्यात यावे . आठवडे बाजारसाठी कट्टे तयार करण्यात यावे . स्वच्छतागृह करण्यात यावे . अशी मागणी आरपीआयचे शहराध्यक्ष नितीन साळवे यांनी केली .

- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती महामानव अभिवादन ग्रुप तर्फे उत्साहात संपन्न... साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती महामानव अभिवादन ग्रुप तर्फे उत्साहात संपन्न... बीड (प्रतिनिधी) "जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव" असे उद्गार काढणारे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती महामानव अभिवादन ग्रुपने सर्व परिवर्तनवादी महापुरुषांच्या जयंत्या संपन्न करण्याचे जाहीर केल्याप्रमाणे बीड शहरात सर्वप्रथम 26 जून 2026 रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सार्वजनिक रित्या बीड शहरांमध्ये संपन्न केली होती. त्यानुसार 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ही जयंती संपूर्ण बीड शहरातील समाजबांधवांना एकत्रित करून तसेच विविध संघटनांना;भारतीय बौद्ध महासभा शाखा बीड, धम्म महासंघ बीड, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा सम्राट अशोक शाक्य संघ बीड तसेच इतर अनेक संघटनाना एकत्रित करून महामानव अभिवादन ग्रुपने बीड शहरांमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असताना सर्वप्रथम बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समता सैनिक दला तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे रथातून सुवाद्यासह व विविध घोषणा देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत शोभायात्रा काढून रस्त्यामधील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या सर्व परिवर्तनवादी महापुरुषांचा आदर्श सतत डोळ्यासमोर राहावा व कृती कार्यक्रम करण्यास प्रवृत्त व्हावे हा उद्देश ठेवूनच महामानव अभिवादन ग्रुपच्या वतीने सर्व महापुरुषांच्या जयंती स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या जवळ आल्यानंतर सर्वप्रथम समता सैनिक दलातर्फे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना पुष्पमाला अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर रॅलीचे रूपांतर सभेमध्ये झाले. त्या ठिकाणी सेवानिवृत्त पी व्ही बनसोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रबोधनात्मक विचार उपस्थित मान्यवरांकडून मांडण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महामानवाभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी .एम भोले सर यांनी केले तर प्रास्ताविक अमरसिंह ढाका राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य यांनी केले. ह्या प्रसंगी विचार मंचावर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष ॲड तेजस वडमारे,कॉम्रेड नामदेवराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक जे. टी साळवे, सतिष कापसे, ॲड हनुमंत कांबळे,ॲड चंद्रवदन जाधव, कल्याण भंडारे, शिवाजी जोगदंड, रंजना चांदणे, कॅप्टन राजाभाऊ आठवले उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या, "शिका संघटित व्हा व संघर्ष करा" या बहुमोल उपदेशाचे महत्त्व लक्षात ठेवून प्रबोधनात्मक विचार मांडले. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आज समाजामध्ये बदल घडविण्यासाठी किती गरज आहे यावर सखोल प्रकाश टाकला. या कार्यक्रमास बीड शहरातील बहुसंख्य नागरिकांची, विविध संघटनेतील सदस्यांची महामानव अभिवादन ग्रुपच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती. शेवटी आभार प्रदर्शन प्रशांत वासनिक यांनी केले. या कार्यक्रमास वंचित चे माजी जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, प्रा.अशोक गायकवाड, डी .एम राऊत, यु एस वाघमारे, प्रकाश खंडारे, आर.डी चक्रे, वसंतराव तरकसे , एस एस सोनवणे, बि.जी दळवी, वैशाली शिंदे, बी.डी तांगडे, अर्जुन जवंजाळ, कुमारथ पारवे, संजय मिसाळ, प्रवीण टाकणखार संदीप जाधव, बबन जोगदंड, राजू भोले, अनिल डोळस, सिद्धार्थ जगताप, नंदा भंडारे, अंजली वडमारे, शोभाताई आठवले, सूर्यकांत जोगदंड,बौद्धाचार्य ॲड भास्कर सोनवणे, शेवाळे साहेब यांची उपस्थिती होती.1
- "सिस्टमशी वैर घेऊन तुम्ही काय करणार... बदल्याशिवाय दुसरं काही मिळणार नाही...!"1
- माळशेज घाटात वाऱ्याचा रौद्ररूप! दुचाकीही पुढे जाईना, पर्यटकांची तारांबळ | Malshej Ghat Winds माळशेज घाटात वाऱ्याचा रौद्ररूप! दुचाकीही पुढे जाईना, पर्यटकांची तारांबळ | Malshej Ghat Winds माळशेज घाटात प्रचंड वाऱ्याचा वेग वाढलाय... हा वेग इतका आहे की दुचाकीसुद्धा पुढेही जाऊ शकत नाही... जिथे दुचाकीही पुढे जाऊ शकत नाही तेथे पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील मोठे कष्ट करावे लागतायंत.. Strong winds have created dangerous conditions at Malshej Ghat, making travel extremely difficult for tourists and commuters. The wind speed has become so intense that even two-wheelers are struggling to move forward. Pedestrians are also finding it difficult to walk due to the powerful gusts. The combination of heavy winds and monsoon weather has made the ghat stretch risky, prompting authorities to advise visitors to remain cautious. Watch this report for ground visuals and the latest weather updates from Malshej Ghat. watch full video.1
- narendra modi in andhra pradeshon August 1, 2026, to inaugurate and lay the foundation stone Prime Minister Narendra Modi visited Andhra Pradesh on August 1, 2026, to inaugurate and lay the foundation stone for multiple mega infrastructure and development projects worth over ₹17,900 crore in Bhogapuram, Vizianagaram district. He was accompanied by Chief Minister N. Chandrababu Naidu and Deputy CM Pawan Kalyan1
- लोणावळा पुन्हा पर्यटकांनी गजबजला; भुशी धरणावर निसर्गाचा अप्रतिम नजारा... लोणावळा, पुणे : मुसळधार पावसामुळे लोणावळ्याचे निसर्गसौंदर्य पुन्हा खुलले असून भुशी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. कोसळणारा पाऊस, दाट धुके आणि ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. राज्यासह देशभरातून पर्यटक लोणावळ्यात दाखल होत असून, सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे... #Lonavala #BhushiDam #LonavalaRain #Pune #Maval #Monsoon #Tourism #Maharashtra #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews1
- Lokmanya Tilak Award Pune speech , Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit devol , Aknath Sinde. Amit Shah Speech LIVE | Pune | Congress Vs BJP | Maharashtra Politics | ABP Majha LIVE ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Watch full video.1
- "कचरा संकलन केंद्र हटवण्यासाठी नागरिक उतरले रस्त्यावर...!"1
- पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब लाईव्ह योवुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संदेश दिला1
- पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयातून मित्राचा खून; मृतदेहाची विल्हेवाट लावताना दाम्पत्य जेरबंद.1