logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

माळशेज घाटात वाऱ्याचा रौद्ररूप! दुचाकीही पुढे जाईना, पर्यटकांची तारांबळ | Malshej Ghat Winds माळशेज घाटात वाऱ्याचा रौद्ररूप! दुचाकीही पुढे जाईना, पर्यटकांची तारांबळ | Malshej Ghat Winds माळशेज घाटात प्रचंड वाऱ्याचा वेग वाढलाय... हा वेग इतका आहे की दुचाकीसुद्धा पुढेही जाऊ शकत नाही... जिथे दुचाकीही पुढे जाऊ शकत नाही तेथे पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील मोठे कष्ट करावे लागतायंत.. Strong winds have created dangerous conditions at Malshej Ghat, making travel extremely difficult for tourists and commuters. The wind speed has become so intense that even two-wheelers are struggling to move forward. Pedestrians are also finding it difficult to walk due to the powerful gusts. The combination of heavy winds and monsoon weather has made the ghat stretch risky, prompting authorities to advise visitors to remain cautious. Watch this report for ground visuals and the latest weather updates from Malshej Ghat. watch full video.

3 hrs ago
user_Suvarna Jitendra Jadhav
Suvarna Jitendra Jadhav
Administrative attorney Pune City, Maharashtra•
3 hrs ago

माळशेज घाटात वाऱ्याचा रौद्ररूप! दुचाकीही पुढे जाईना, पर्यटकांची तारांबळ | Malshej Ghat Winds माळशेज घाटात वाऱ्याचा रौद्ररूप! दुचाकीही पुढे जाईना, पर्यटकांची तारांबळ | Malshej Ghat Winds माळशेज घाटात प्रचंड वाऱ्याचा वेग वाढलाय... हा वेग इतका आहे की दुचाकीसुद्धा पुढेही जाऊ शकत नाही... जिथे दुचाकीही पुढे जाऊ शकत नाही तेथे पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील मोठे कष्ट करावे लागतायंत.. Strong winds have created dangerous conditions at Malshej Ghat, making travel extremely difficult for tourists and commuters. The wind speed has become so intense that even two-wheelers are struggling to move forward. Pedestrians are also finding it difficult to walk due to the powerful gusts. The combination of heavy winds and monsoon weather has made the ghat stretch risky, prompting authorities to advise visitors to remain cautious. Watch this report for ground visuals and the latest weather updates from Malshej Ghat. watch full video.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अनधिकृत बांधकामांवर कारवाईची; सुरुवात माझ्यापासून करा - आमदार सुनील शेळके... मावळ पुणे : मावळातील तळेगाव दाभाडे शहराच्या व्हिजन २०३५ अंतर्गत शाश्वत विकासासाठी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि नैसर्गिक नाले-ओढ्यांवरील अडथळे हटविणे अत्यावश्यक असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावत, "माझेही कोणते बांधकाम अनधिकृत असेल तर तेही पाडा; कारवाईची सुरुवात माझ्यापासून करा," अशी स्पष्ट भूमिका मांडली. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक कोंडी आणि पूरस्थिती गंभीर होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली... : सुनील शेळके, आमदार मावळ #SunilShelke #Maval #TalegaonDabhade #Vision2035 #अनधिकृतबांधकाम #अतिक्रमण #कारवाई #तळेगावदाभाडे #मावळ #सुनीलशेळके #PuneNews #MaharashtraNews #BreakingNews #TheNayakNews #LocalNews #Development #UrbanPlanning #SmartCity #PoliticalNews #LatestNews
    1
    अनधिकृत बांधकामांवर कारवाईची; सुरुवात माझ्यापासून करा - आमदार सुनील शेळके...
मावळ पुणे :
मावळातील तळेगाव दाभाडे शहराच्या व्हिजन २०३५ अंतर्गत शाश्वत विकासासाठी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि नैसर्गिक नाले-ओढ्यांवरील अडथळे हटविणे अत्यावश्यक असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावत, "माझेही कोणते बांधकाम अनधिकृत असेल तर तेही पाडा; कारवाईची सुरुवात माझ्यापासून करा," अशी स्पष्ट भूमिका मांडली. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक कोंडी आणि पूरस्थिती गंभीर होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली...
: सुनील शेळके, आमदार मावळ
#SunilShelke #Maval #TalegaonDabhade #Vision2035 #अनधिकृतबांधकाम #अतिक्रमण #कारवाई #तळेगावदाभाडे #मावळ #सुनीलशेळके #PuneNews #MaharashtraNews #BreakingNews #TheNayakNews #LocalNews #Development #UrbanPlanning #SmartCity #PoliticalNews #LatestNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • "कचरा संकलन केंद्र हटवण्यासाठी नागरिक उतरले रस्त्यावर...!"
    1
    "कचरा संकलन केंद्र हटवण्यासाठी नागरिक उतरले रस्त्यावर...!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • दिनांक 2/8/2026 आज पुन्हा दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाणी भरावं लागलं. ही परिस्थिती किती दिवस सहन करायची? काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडल्यानंतर एक दिवस पाणी आलं. आम्हाला वाटलं आता समस्या सुटली. पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा पाणी आलंच नाही. आज पुन्हा दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाणी भरावं लागलं. ही परिस्थिती किती दिवस सहन करायची?
    1
    दिनांक 2/8/2026 आज पुन्हा दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाणी भरावं लागलं. ही परिस्थिती किती दिवस सहन करायची? 
काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडल्यानंतर एक दिवस पाणी आलं. आम्हाला वाटलं आता समस्या सुटली. पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा पाणी आलंच नाही.
आज पुन्हा दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाणी भरावं लागलं. ही परिस्थिती किती दिवस सहन करायची?
    user_Yuvraj Upade
    Yuvraj Upade
    Pimpri Chanchwad, Pune•
    16 hrs ago
  • भोर येथील स्वप्नलोक नगरीत घरफोडीत रोख रकमेसह 6लाख 39हजार 500रुपयांच्या दागिण्यावर अज्ञाताचा डल्ला भोर शहरातील स्वप्नलोक नगरीत घरफोडीत रोख रकमेसह दागिण्याची चोरी ;6लाख 39हजार 500रुपयाचा ऐवज लंपास विक्रम शिंदे /भोर दि. 2 शहरातील स्वप्नलोक नगरीत फ्लॅटच्या दाराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने 55हजार 500रुपयांच्या रोख रकमेंसह 6लाख 39हजार 500रुपयांच्या दागिण्यावर डल्ला मारला आहे. या प्रकरणी अविराज अशोक मालुसरे रा.स्वप्नलोक नगरी मूळ रा.लव्हेरी पोस्ट जोगवडी ता. भोर यांनी भोर पोलीसात फिर्याद दिली आहे. दि. 31 जुलै ते 1ऑगस्ट दरम्यान ही घटना घडल्याचे फिर्यादित म्हटले आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शीला खोत करीत आहेत.
    1
    भोर येथील स्वप्नलोक नगरीत घरफोडीत रोख रकमेसह 6लाख 39हजार 500रुपयांच्या दागिण्यावर अज्ञाताचा डल्ला
भोर शहरातील स्वप्नलोक नगरीत घरफोडीत रोख रकमेसह दागिण्याची चोरी ;6लाख 39हजार 500रुपयाचा ऐवज लंपास 
विक्रम शिंदे /भोर दि. 2
शहरातील स्वप्नलोक नगरीत फ्लॅटच्या दाराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने 55हजार 500रुपयांच्या रोख रकमेंसह 6लाख 39हजार 500रुपयांच्या दागिण्यावर डल्ला मारला आहे. या प्रकरणी अविराज अशोक मालुसरे रा.स्वप्नलोक नगरी मूळ रा.लव्हेरी पोस्ट जोगवडी ता. भोर यांनी भोर पोलीसात फिर्याद दिली आहे. दि. 31 जुलै ते 1ऑगस्ट दरम्यान ही घटना घडल्याचे फिर्यादित म्हटले आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शीला खोत करीत आहेत.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • भाटघर धरण १००% पूर्ण भरले; स्वयंचलित दरवाज्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू....
    1
    भाटघर धरण १००% पूर्ण भरले; स्वयंचलित दरवाज्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू....
    user_Rupesh Jadhav
    Rupesh Jadhav
    भोर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • "इथे नाना पटोलेच स्वतःचेच पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घेतायेत...!"
    1
    "इथे नाना पटोलेच स्वतःचेच पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घेतायेत...!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • भोरचे भाटघर धरण 100%टक्के भरले ;नीरा नदीत विसर्ग सुरु ;शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण विक्रम शिंदे /भोर दि. 2 भोर तालुक्यातील भाटघर धरण 100 टक्के भरले असून नीरा नदीत विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
    1
    भोरचे भाटघर धरण 100%टक्के भरले ;नीरा नदीत विसर्ग सुरु ;शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण 
विक्रम शिंदे /भोर दि. 2
भोर तालुक्यातील भाटघर धरण 100 टक्के भरले असून नीरा नदीत विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयातून मित्राचा खून; मृतदेहाची विल्हेवाट लावताना दाम्पत्य जेरबंद.
    1
    पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयातून मित्राचा खून; मृतदेहाची विल्हेवाट लावताना दाम्पत्य जेरबंद.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.