logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भोर येथील स्वप्नलोक नगरीत घरफोडीत रोख रकमेसह 6लाख 39हजार 500रुपयांच्या दागिण्यावर अज्ञाताचा डल्ला भोर शहरातील स्वप्नलोक नगरीत घरफोडीत रोख रकमेसह दागिण्याची चोरी ;6लाख 39हजार 500रुपयाचा ऐवज लंपास विक्रम शिंदे /भोर दि. 2 शहरातील स्वप्नलोक नगरीत फ्लॅटच्या दाराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने 55हजार 500रुपयांच्या रोख रकमेंसह 6लाख 39हजार 500रुपयांच्या दागिण्यावर डल्ला मारला आहे. या प्रकरणी अविराज अशोक मालुसरे रा.स्वप्नलोक नगरी मूळ रा.लव्हेरी पोस्ट जोगवडी ता. भोर यांनी भोर पोलीसात फिर्याद दिली आहे. दि. 31 जुलै ते 1ऑगस्ट दरम्यान ही घटना घडल्याचे फिर्यादित म्हटले आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शीला खोत करीत आहेत.

1 hr ago
user_पत्रकार विक्रम शिंदे
पत्रकार विक्रम शिंदे
Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
1 hr ago

भोर येथील स्वप्नलोक नगरीत घरफोडीत रोख रकमेसह 6लाख 39हजार 500रुपयांच्या दागिण्यावर अज्ञाताचा डल्ला भोर शहरातील स्वप्नलोक नगरीत घरफोडीत रोख रकमेसह दागिण्याची चोरी ;6लाख 39हजार 500रुपयाचा ऐवज लंपास विक्रम शिंदे /भोर दि. 2 शहरातील स्वप्नलोक नगरीत फ्लॅटच्या दाराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने 55हजार 500रुपयांच्या रोख रकमेंसह 6लाख 39हजार 500रुपयांच्या दागिण्यावर डल्ला मारला आहे. या प्रकरणी अविराज अशोक मालुसरे रा.स्वप्नलोक नगरी मूळ रा.लव्हेरी पोस्ट जोगवडी ता. भोर यांनी भोर पोलीसात फिर्याद दिली आहे. दि. 31 जुलै ते 1ऑगस्ट दरम्यान ही घटना घडल्याचे फिर्यादित म्हटले आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शीला खोत करीत आहेत.

More news from Maharashtra and nearby areas
  • Lokmanya Tilak Award Pune speech , Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit devol , Aknath Sinde. Amit Shah Speech LIVE | Pune | Congress Vs BJP | Maharashtra Politics | ABP Majha LIVE ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Watch full video.
    1
    Lokmanya Tilak Award Pune speech , Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit devol , Aknath Sinde.
Amit Shah Speech LIVE | Pune | Congress Vs BJP | Maharashtra Politics | ABP Majha LIVE 
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Watch full video.
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Administrative attorney Pune City, Maharashtra•
    2 hrs ago
  • अनधिकृत बांधकामांवर कारवाईची; सुरुवात माझ्यापासून करा - आमदार सुनील शेळके... मावळ पुणे : मावळातील तळेगाव दाभाडे शहराच्या व्हिजन २०३५ अंतर्गत शाश्वत विकासासाठी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि नैसर्गिक नाले-ओढ्यांवरील अडथळे हटविणे अत्यावश्यक असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावत, "माझेही कोणते बांधकाम अनधिकृत असेल तर तेही पाडा; कारवाईची सुरुवात माझ्यापासून करा," अशी स्पष्ट भूमिका मांडली. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक कोंडी आणि पूरस्थिती गंभीर होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली... : सुनील शेळके, आमदार मावळ #SunilShelke #Maval #TalegaonDabhade #Vision2035 #अनधिकृतबांधकाम #अतिक्रमण #कारवाई #तळेगावदाभाडे #मावळ #सुनीलशेळके #PuneNews #MaharashtraNews #BreakingNews #TheNayakNews #LocalNews #Development #UrbanPlanning #SmartCity #PoliticalNews #LatestNews
    1
    अनधिकृत बांधकामांवर कारवाईची; सुरुवात माझ्यापासून करा - आमदार सुनील शेळके...
मावळ पुणे :
मावळातील तळेगाव दाभाडे शहराच्या व्हिजन २०३५ अंतर्गत शाश्वत विकासासाठी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि नैसर्गिक नाले-ओढ्यांवरील अडथळे हटविणे अत्यावश्यक असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावत, "माझेही कोणते बांधकाम अनधिकृत असेल तर तेही पाडा; कारवाईची सुरुवात माझ्यापासून करा," अशी स्पष्ट भूमिका मांडली. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक कोंडी आणि पूरस्थिती गंभीर होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली...
: सुनील शेळके, आमदार मावळ
#SunilShelke #Maval #TalegaonDabhade #Vision2035 #अनधिकृतबांधकाम #अतिक्रमण #कारवाई #तळेगावदाभाडे #मावळ #सुनीलशेळके #PuneNews #MaharashtraNews #BreakingNews #TheNayakNews #LocalNews #Development #UrbanPlanning #SmartCity #PoliticalNews #LatestNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • "सिस्टमशी वैर घेऊन तुम्ही काय करणार... बदल्याशिवाय दुसरं काही मिळणार नाही...!"
    1
    "सिस्टमशी वैर घेऊन तुम्ही काय करणार... बदल्याशिवाय दुसरं काही मिळणार नाही...!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    55 min ago
  • दिनांक 2/8/2026 आज पुन्हा दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाणी भरावं लागलं. ही परिस्थिती किती दिवस सहन करायची? काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडल्यानंतर एक दिवस पाणी आलं. आम्हाला वाटलं आता समस्या सुटली. पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा पाणी आलंच नाही. आज पुन्हा दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाणी भरावं लागलं. ही परिस्थिती किती दिवस सहन करायची?
    1
    दिनांक 2/8/2026 आज पुन्हा दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाणी भरावं लागलं. ही परिस्थिती किती दिवस सहन करायची? 
काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडल्यानंतर एक दिवस पाणी आलं. आम्हाला वाटलं आता समस्या सुटली. पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा पाणी आलंच नाही.
आज पुन्हा दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाणी भरावं लागलं. ही परिस्थिती किती दिवस सहन करायची?
    user_Yuvraj Upade
    Yuvraj Upade
    Pimpri Chanchwad, Pune•
    14 hrs ago
  • कृषिमंत्र्यांच्या हस्ते कृषी यंत्र यंत्रसामग्रीच वितरण....मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मारला छोट्या पॉवर टिलर वरून फेरफटका
    1
    कृषिमंत्र्यांच्या हस्ते कृषी यंत्र यंत्रसामग्रीच वितरण....मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मारला छोट्या पॉवर टिलर वरून फेरफटका
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • भोंगवली येथील जाळपोळीच समर्थन भोंगवली बचाव कृती समिती करत नाही -माजी आमदार संग्राम थोपटे भोंगवलीत तणावाची स्थिती;जाळपोळीचे समर्थन कृति बचाव समिती करत नाही -माजी आमदार संग्राम थोपटे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त विक्रम शिंदे /भोर,दि.2 भोर तालुक्यातील भोंगवली येथील प्रस्तावित हाय व्होल्टेज प्रकल्पस्थळी शुक्रवारी पहाटे भीषण आगीची घटना घडली. या आगीत प्रकल्पाच्या ठिकाणचे कार्यालयीन साहित्य, दोन चारचाकी वाहने तसेच दोन जनरेटर जळून मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रकल्पस्थळी असलेल्या साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून राजगड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राजगड पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू असून आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे.मात्र या घटनेचे समर्थन भोंगवली बचाव कृती समिती करत नसल्याचे प्रतिपादन माजी आमदार संग्राम थोपटेंनी केले आहे.
    1
    भोंगवली येथील जाळपोळीच समर्थन भोंगवली बचाव कृती समिती करत नाही -माजी आमदार संग्राम थोपटे
भोंगवलीत तणावाची स्थिती;जाळपोळीचे समर्थन कृति बचाव समिती करत नाही -माजी आमदार संग्राम थोपटे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 
विक्रम शिंदे /भोर,दि.2 भोर तालुक्यातील भोंगवली येथील प्रस्तावित हाय व्होल्टेज प्रकल्पस्थळी शुक्रवारी पहाटे भीषण आगीची घटना घडली. या आगीत प्रकल्पाच्या ठिकाणचे कार्यालयीन साहित्य, दोन चारचाकी वाहने तसेच दोन जनरेटर जळून मोठे नुकसान झाले.
प्राथमिक माहितीनुसार, आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रकल्पस्थळी असलेल्या साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून राजगड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
दरम्यान, परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राजगड पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू असून आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे.मात्र या घटनेचे समर्थन भोंगवली बचाव कृती समिती करत नसल्याचे प्रतिपादन माजी आमदार संग्राम थोपटेंनी केले आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • "कचरा संकलन केंद्र हटवण्यासाठी नागरिक उतरले रस्त्यावर...!"
    1
    "कचरा संकलन केंद्र हटवण्यासाठी नागरिक उतरले रस्त्यावर...!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयातून मित्राचा खून; मृतदेहाची विल्हेवाट लावताना दाम्पत्य जेरबंद.
    1
    पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयातून मित्राचा खून; मृतदेहाची विल्हेवाट लावताना दाम्पत्य जेरबंद.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.