"रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा" या उक्तीला आपला आयुष्याचे ध्येय ठरवून रुग्णांचा मदतीला धावून येणारे तसेच रुग्णांचा नातेवाईकांना सदैव मदतीच्या हात देणारे व्यत्कीमत्व म्हणजे सौ . सोनाली ताई देशमुख (बेलोरेकर ) ! शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२४ ला घडलेला प्रसंग! कु .प्रणाली संदीप राऊत (वय ६ वर्षे ) रा. हिवरा मुरादे तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती या मुलींच्या कानाला सर्वात विषारी मनियार जातीचा सापाने रात्री २:३०वाजता चावा घेतला असता . तीचे वडील श्री संदीप राऊत यांनी रात्री ३:३० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती (इर्विन )अपघात विभाग मध्ये आणले असता . रुग्ण नाव कु .प्रणाली संदीप राऊत (वय ६ वर्षे ) या रुग्णाला सापाने कानाला चावल्या चे पाहिले असतात . अपघात कक्ष मधील डॉक्टर यांनी नॉमिनल ट्रिटमेंट करून .जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती (इर्विन ) येथे बालरोग अती दक्षता विभाग (ICU ) नसल्याने डॉक्टरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्याल नागपुर (GMC) येथे रेफर करण्याचे सांगितले. व नंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी यांनी अमरावती येथील श्री पंजाबराव देशमुख (PDMC) येथे आपले असता . बेड उपलब्ध नसल्याने तिथुन सुध्या परतावे लागले .व नंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या पश्चिम विदर्भ महीला अध्यक्ष सौ सोनाली ताई देशमुख (बेलोरेकर ) मॅडम यांना सकाळी फोन करून सर्व माहिती दिली .की शासकीय वैद्यकीय महाविद्याल नागपुर (GMC) येथे रेफर करण्या करिता सांगितले परंतु रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुर (GMC) पर्यंत पोहचवणार किंवा नाही असे डॉक्टर व नातेवाईकांनी तीची शाश्वती नव्हती. व नंतर सौ सोनाली ताई देशमुख (बेलोरेकर ) मॅडम हे दवाखान्यात येऊन यांनी माहिती घेतली . व नंतर त्यांनी डॉ. दिलीप सांदळे सर (CS) डॉ. प्रमोद निरवने सर ( ACS) डॉ. नरेंद्र सोळंके सर (RMO) यांचाशी संपर्क साधुन स्वा:ताचा जबाबदारी वर रुग्णांला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथेच उपचार करण्यांची विनंती केली. त्यानुसार रुग्णाला दक्षता विभाग (ICU ) नेऊन डॉ. दिलीप सांदळे सर (CS) डॉ. प्रमोद निरवने सर ( ACS) डॉ. नरेंद्र सोळंके सर (RMO) यांच्या मार्गदर्शना खाली डॉ. सैय्यद अर्शद,डॉ. सुरज बनसोड,डॉ. निलेश पवार यांनी उपचार सुरू केले असता . डॉक्टरांचे अथक परिश्रमा मुळे सुद्धा रुग्ण ८ दिवस कोमात होती व नंतर डॉक्टरांनी तीची शाश्वती सोडुन दिली होती त्यानंतर सौ सोनाली ताई देशमुख (बेलोरकर ) मॅडम यांनी संदर्भ सेवा रुग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नरोटे सर यांना ही कळविले असता . डॉ.नरोटे सरांचे रुग्णालयांतील डॉ. रुतुराज देशमुख ( बालमेंदू रोग तज्ञ ), डॉ. रुपेश माकोडे (मेंदू रोग तज्ञ ), डॉ. अंकुश वानखडे (मेंदू रोग तज्ञ ) तसेच डॉ. श्याम गावंडे व डॉक्टरांचे सहकारी चमु निवडून दिले . व पुढील उपचार सुरु केले . ३० ऑगस्ट २०२४ ला ते आज दिनांक ५ऑक्टोबर २०२४ ( ३६दिवस ) अशाप्रकारे मृत्युशी झुंज देत होती . कु .प्रणाली संदीप राऊत (वय ६ वर्षे ) यां मुलींवर पुढील उपचार पंजाबराव देशमुख दवाखाना अमरावती येथे सुरु असुन ती मुलगी ९० % बरी झाली आहे अश्याप्रकारे सौ.सोनाली ताई देशमुख (बेलोरेकर ) व सर्व डॉक्टर यांच्या अथक परिश्रमा मुळे त्या चिमुकल्या मुलीचा पुनर्जन्म होऊन,नविन जिवनदान लाभले . शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या पश्चिम विदर्भ महीला अध्यक्ष सौ सोनाली ताई देशमुख (बेलोरेकर ) मॅडम यांचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांना नम्र विनंती आहे कि जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन )अमरावती येथे लहान बाळांचे अति दक्षता विभाग ( ICU) उपलब्ध करून द्यावे .

- #विकासगाथा नांदगाव विधानसभा मतदारसंघाची...1

- "रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा" या उक्तीला आपला आयुष्याचे ध्येय ठरवून रुग्णांचा मदतीला धावून येणारे तसेच रुग्णांचा नातेवाईकांना सदैव मदतीच्या हात देणारे व्यत्कीमत्व म्हणजे सौ . सोनाली ताई देशमुख (बेलोरेकर ) ! शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२४ ला घडलेला प्रसंग! कु .प्रणाली संदीप राऊत (वय ६ वर्षे ) रा. हिवरा मुरादे तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती या मुलींच्या कानाला सर्वात विषारी मनियार जातीचा सापाने रात्री २:३०वाजता चावा घेतला असता . तीचे वडील श्री संदीप राऊत यांनी रात्री ३:३० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती (इर्विन )अपघात विभाग मध्ये आणले असता . रुग्ण नाव कु .प्रणाली संदीप राऊत (वय ६ वर्षे ) या रुग्णाला सापाने कानाला चावल्या चे पाहिले असतात . अपघात कक्ष मधील डॉक्टर यांनी नॉमिनल ट्रिटमेंट करून .जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती (इर्विन ) येथे बालरोग अती दक्षता विभाग (ICU ) नसल्याने डॉक्टरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्याल नागपुर (GMC) येथे रेफर करण्याचे सांगितले. व नंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी यांनी अमरावती येथील श्री पंजाबराव देशमुख (PDMC) येथे आपले असता . बेड उपलब्ध नसल्याने तिथुन सुध्या परतावे लागले .व नंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या पश्चिम विदर्भ महीला अध्यक्ष सौ सोनाली ताई देशमुख (बेलोरेकर ) मॅडम यांना सकाळी फोन करून सर्व माहिती दिली .की शासकीय वैद्यकीय महाविद्याल नागपुर (GMC) येथे रेफर करण्या करिता सांगितले परंतु रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुर (GMC) पर्यंत पोहचवणार किंवा नाही असे डॉक्टर व नातेवाईकांनी तीची शाश्वती नव्हती. व नंतर सौ सोनाली ताई देशमुख (बेलोरेकर ) मॅडम हे दवाखान्यात येऊन यांनी माहिती घेतली . व नंतर त्यांनी डॉ. दिलीप सांदळे सर (CS) डॉ. प्रमोद निरवने सर ( ACS) डॉ. नरेंद्र सोळंके सर (RMO) यांचाशी संपर्क साधुन स्वा:ताचा जबाबदारी वर रुग्णांला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथेच उपचार करण्यांची विनंती केली. त्यानुसार रुग्णाला दक्षता विभाग (ICU ) नेऊन डॉ. दिलीप सांदळे सर (CS) डॉ. प्रमोद निरवने सर ( ACS) डॉ. नरेंद्र सोळंके सर (RMO) यांच्या मार्गदर्शना खाली डॉ. सैय्यद अर्शद,डॉ. सुरज बनसोड,डॉ. निलेश पवार यांनी उपचार सुरू केले असता . डॉक्टरांचे अथक परिश्रमा मुळे सुद्धा रुग्ण ८ दिवस कोमात होती व नंतर डॉक्टरांनी तीची शाश्वती सोडुन दिली होती त्यानंतर सौ सोनाली ताई देशमुख (बेलोरकर ) मॅडम यांनी संदर्भ सेवा रुग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नरोटे सर यांना ही कळविले असता . डॉ.नरोटे सरांचे रुग्णालयांतील डॉ. रुतुराज देशमुख ( बालमेंदू रोग तज्ञ ), डॉ. रुपेश माकोडे (मेंदू रोग तज्ञ ), डॉ. अंकुश वानखडे (मेंदू रोग तज्ञ ) तसेच डॉ. श्याम गावंडे व डॉक्टरांचे सहकारी चमु निवडून दिले . व पुढील उपचार सुरु केले . ३० ऑगस्ट २०२४ ला ते आज दिनांक ५ऑक्टोबर २०२४ ( ३६दिवस ) अशाप्रकारे मृत्युशी झुंज देत होती . कु .प्रणाली संदीप राऊत (वय ६ वर्षे ) यां मुलींवर पुढील उपचार पंजाबराव देशमुख दवाखाना अमरावती येथे सुरु असुन ती मुलगी ९० % बरी झाली आहे अश्याप्रकारे सौ.सोनाली ताई देशमुख (बेलोरेकर ) व सर्व डॉक्टर यांच्या अथक परिश्रमा मुळे त्या चिमुकल्या मुलीचा पुनर्जन्म होऊन,नविन जिवनदान लाभले . शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या पश्चिम विदर्भ महीला अध्यक्ष सौ सोनाली ताई देशमुख (बेलोरेकर ) मॅडम यांचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांना नम्र विनंती आहे कि जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन )अमरावती येथे लहान बाळांचे अति दक्षता विभाग ( ICU) उपलब्ध करून द्यावे .1
- जगदंबा माता मित्र मंडळ नांदगाव बुद्रुक आरती1
- विकासगाथा नांदगाव..जाटपाडे ते निंबायती या दरम्यानचा रस्ता सुधारित स्वरूपात तयार करण्यात आला आहे1
- नांदगाव शहरात देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघड दार देवा आत्ता उघड दार देवा भक्ती गितापासुन सुरुवात.1