बीडचे रेशीम कोष खरेदी केंद्र बनते आहे रेशीम हब ! आवक वाढली बीडचे रेशीम कोष खरेदी केंद्र बनते आहे रेशीम हब ! बीड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीने देशपातळीवर नवा विक्रम नोंदवत रेशीम व्यापारात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. बीड येथील लोकनेते स्व. विनायकराव मेटे साहेब रेशीम कोष खरेदी केंद्र देशातील सर्वाधिक आवक असलेले केंद्र ठरले असून, दोन दिवसांत विक्रमी प्रमाणात रेशीम कोषांची खरेदी झाली आहे. सोमवार, दिनांक १४ एप्रिल रोजी बाजार समितीत तब्बल ३५ हजार किलो रेशीम आवक नोंदवली गेली होती, तर १४ एप्रिल रोजी बुधवारी ३२ हजार किलोपेक्षा अधिक रेशीम आवक झाली. विशेष म्हणजे, आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या रामनगर मार्केटपेक्षा तब्बल १० हजार किलो अधिक आवक बीडमध्ये झाल्याने या यशाची विशेष दखल घेतली जात आहे. बीडच्या बाजार समितीत राज्यभरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर रेशीम विक्रीसाठी येत आहेत. यामध्ये जळगाव, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, वाशीम, धुळे, नागपूर, वर्धा यांसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील उत्पादकांचा समावेश आहे. या वाढत्या आवकेमुळे बीड हे देशाचे ‘रेशीम हब’ बनत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या यशामागे बाजार समितीच्या प्रशासनाची कार्यक्षमता, संचालक मंडळाची धोरणात्मक भूमिका आणि रेशीम विभागातील कर्मचाऱ्यांची मेहनत महत्त्वाची ठरली आहे. संचालक धनंजय गुंदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांमध्ये बाजार समितीबद्दल विश्वास निर्माण झाल्यामुळेच ही मोठी आवक शक्य झाली आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या रेशीम संचनालयाच्या विविध योजनांचा तसेच बीड तालुक्यात वाढत असलेल्या रेशीम शेतीचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. येत्या काळात आवक आणखी वाढेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. बीडच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

- धक्कादायक प्रकार! नाशिक कार्यालयात लैंगिक छळ व जबरदस्ती धर्मांतराचे आरोप; व्हायरल व्हिडिओ ! #Everyonehighlightfollowers सोशल मीडियावर मैत्री करून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. त्यांचे अश्लील फोटो-व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याची माहितीही उघड झाली आहे. या प्रकरणी आरोपी अटक करण्यात आली असून, या घटनेने अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.1
- 180 लड़कियां, 350 अश्लील वीडियो... 19 साल का मास्टरमाइंड अयान अहमद कौन है? महाराष्ट्र के अमरावती जिले से एक बेहद गंभीर और शर्मनाक मामला सामने आया है, जहां एक 19 वर्षीय युवक पर नाबालिग लड़कियों का यौन शोषण करने और उनके वीडियो बनाकर ब्लैकमेल करने का आरोप है। इस मामले ने पूरे इलाके में हड़कंप मचा दिया है और लोगों में भारी गुस्सा देखा जा रहा है। पुलिस ने मुख्य आरोपी को गिरफ्तार कर लिया है और मामले की जांच तेज कर दी गई है। पुलिस के अनुसार, आरोपी की पहचान अयान अहमद तनवीर अहमद के रूप में हुई है, जिसे मंगलवार को गिरफ्तार किया गया और 21 अप्रैल तक पुलिस हिरासत में भेजा गया है।1
- मंठा तालुक्यातील नवनिर्वाचित नगरसेवक शरद भाऊ मोरे यांचा भोंगाने दहिफळ गावच्या वतीने व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळेतील विद्यार्थी शिक्षक वृंद गावातील ग्रामस्थ यांचा सहभाग होता.1
- येथील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात **अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे** आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामुळे संपूर्ण डासाळा परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने आणि भक्तीरसाने न्हाऊन निघाला आहे. साप्ताहिकाच्या कालावधीत दररोज पहाटे काकडा आरती, सकाळी विष्णूसहस्त्रनाम, दुपारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि सायंकाळी हरिपाठ असे धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. रात्री प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने होत असून, या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. ### **उत्सवाची वैशिष्ट्ये:** * **शिस्तबद्ध नियोजन:** गावातील तरुण मंडळ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे चोख नियोजन करण्यात आले आहे. * **सामुदायिक भोजन:** दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून, संपूर्ण गाव एकत्र येऊन प्रसादाचा लाभ घेत आहे. * **हरिपाठ सोहळा:** सायंकाळी होणाऱ्या हरिपाठात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण मोठ्या तन्मयतेने सहभागी होत आहेत. या सप्ताहाची सांगता भव्य **काल्याच्या कीर्तनाने** आणि महाप्रसादाने होणार आहे. 'विठ्ठल विठ्ठल' च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात डासाळा गाव भक्तिमय झाले असून, या धार्मिक कार्यामुळे गावातील सामाजिक एकता अधिक वृद्धिंगत होताना दिसत आहे. ग्रामस्थांच्या वतीने परिसरातील सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1
- Post by Ramesh Mulgir1
- Post by Sanjhsuyog News Channel1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- अमरावती लैंगिक शोषण प्रकरणात मोठी कारवाई : आरोपीच्या अनधिकृत घरावर बुलडोझर अमरावती : जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या धक्कादायक लैंगिक शोषण प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई करत मुख्य आरोपीच्या अनधिकृत घरावर बुलडोझर चालवला आहे. ही कारवाई १६ एप्रिल २०२६ रोजी पहाटे करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (वय १९) याच्यावर १८० हून अधिक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे तसेच ३५० हून अधिक अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. प्रशासनाची कडक कारवाई अचलपूर नगर परिषद च्या पथकाने पोलिस बंदोबस्तात आरोपीच्या घरावरील अवैध बांधकामावर कारवाई केली. जेसीबीच्या साहाय्याने घराचा अनधिकृत भाग जमीनदोस्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत तसेच लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.1