logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा। SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा।

2 hrs ago
user_Gallinews Bharat
Gallinews Bharat
पत्रकार Aurangabad, Maharashtra•
2 hrs ago

SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा। SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा।

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगर वाळूज परिसरात विद्युत डीपीमध्ये शॉर्ट सर्किमुळे आग, परिसरात भीतीचे वातावरण!
    1
    छत्रपती संभाजीनगर वाळूज परिसरात विद्युत डीपीमध्ये शॉर्ट सर्किमुळे आग, परिसरात भीतीचे वातावरण!
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जालन्यात मिठाई दुकानांवर धाड; ८५५ किलो साठा जप्त ; ₹१.२६ लाखांहून अधिक किमतीच्या मिठाईवर कारवाई जालना शहरातील मिठाई दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून ८५५ किलो मिठाईचा साठा जप्त केला.कारवाईदरम्यान एका दुकानाला टाळे ठोकण्यात आले, तर दुसऱ्या दुकानातील संशयित साठा नष्ट करण्यात आला. या कारवाईत ₹१.२६ लाखांहून अधिक किमतीच्या मिठाईवर कारवाई करण्यात आली.
    1
    जालन्यात मिठाई दुकानांवर धाड; ८५५ किलो साठा जप्त ;  ₹१.२६ लाखांहून अधिक किमतीच्या मिठाईवर कारवाई 
जालना शहरातील मिठाई दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून ८५५ किलो मिठाईचा साठा जप्त केला.कारवाईदरम्यान एका दुकानाला टाळे ठोकण्यात आले, तर दुसऱ्या दुकानातील संशयित साठा नष्ट करण्यात आला.
या कारवाईत ₹१.२६ लाखांहून अधिक किमतीच्या मिठाईवर कारवाई करण्यात आली.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरच्या चितेपिंपळगाव-कर्माड मार्गावर गणपती मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला असून, सात वर्षांच्या चिमुकल्यासह १२ जण जखमी झाले आहेत.
    1
    छत्रपती संभाजीनगरच्या चितेपिंपळगाव-कर्माड मार्गावर गणपती मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला असून, सात वर्षांच्या चिमुकल्यासह १२ जण जखमी झाले आहेत.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. दोन मिठाई विक्रेत्यांकडून एकूण 855 किलो, 1 लाख 26 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 16 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी आर.पी. रोड येथील मे. आकाश नंदकिशोर अग्रवाल या पेढीवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून मैसूर पाक, हलवा आणि शेव या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले.
    1
    सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई..

दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..


सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई..
दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..
दोन मिठाई विक्रेत्यांकडून एकूण 855 किलो, 1 लाख 26 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त..
आज दिनांक 16 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी आर.पी. रोड येथील मे. आकाश नंदकिशोर अग्रवाल या पेढीवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून मैसूर पाक, हलवा आणि शेव या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.
    1
    रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा

नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.

रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा
नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.
    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टाकलेला कचरा ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला स्वच्छ तालुक्यातील भवन ग्रामपंचायत च्या वतीने छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावरील कचरा स्वच्छ करण्यात आला सदरील कचरा भवन ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छ करण्यात आला
    1
    छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टाकलेला कचरा ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला स्वच्छ
तालुक्यातील भवन ग्रामपंचायत च्या वतीने छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावरील कचरा स्वच्छ करण्यात आला सदरील कचरा भवन ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छ करण्यात आला
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • हुतात्मा सांडू सखाराम वाघ यांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन,
    1
    हुतात्मा सांडू सखाराम वाघ यांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन,
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ‘मला मुंबईत जाऊन मरू द्या’; मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा प्राणाहुतीचा इशारा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी पाटोदा येथे भावनिक वक्तव्य केले. “मला मुंबईत जाऊन मरू द्या,” असे म्हणत त्यांनी आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याचा इशारा दिला
    1
    ‘मला मुंबईत जाऊन मरू द्या’; मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा प्राणाहुतीचा इशारा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी पाटोदा येथे भावनिक वक्तव्य केले. “मला मुंबईत जाऊन मरू द्या,” असे म्हणत त्यांनी आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याचा इशारा दिला
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • गंगापुर तालुक्यातील शिक्षकांचा निवासस्थानाच्या मागणीसाठी पंचायत समिती गंगापूर येथे शाळा बंद आंदोलन सुरू…
    1
    गंगापुर तालुक्यातील शिक्षकांचा निवासस्थानाच्या मागणीसाठी पंचायत समिती गंगापूर येथे शाळा बंद आंदोलन सुरू…
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.