Shuru
Apke Nagar Ki App…
जालन्यात मिठाई दुकानांवर धाड; ८५५ किलो साठा जप्त ; ₹१.२६ लाखांहून अधिक किमतीच्या मिठाईवर कारवाई जालना शहरातील मिठाई दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून ८५५ किलो मिठाईचा साठा जप्त केला.कारवाईदरम्यान एका दुकानाला टाळे ठोकण्यात आले, तर दुसऱ्या दुकानातील संशयित साठा नष्ट करण्यात आला. या कारवाईत ₹१.२६ लाखांहून अधिक किमतीच्या मिठाईवर कारवाई करण्यात आली.
Marathi News Point
जालन्यात मिठाई दुकानांवर धाड; ८५५ किलो साठा जप्त ; ₹१.२६ लाखांहून अधिक किमतीच्या मिठाईवर कारवाई जालना शहरातील मिठाई दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून ८५५ किलो मिठाईचा साठा जप्त केला.कारवाईदरम्यान एका दुकानाला टाळे ठोकण्यात आले, तर दुसऱ्या दुकानातील संशयित साठा नष्ट करण्यात आला. या कारवाईत ₹१.२६ लाखांहून अधिक किमतीच्या मिठाईवर कारवाई करण्यात आली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- छत्रपती संभाजीनगर वाळूज परिसरात विद्युत डीपीमध्ये शॉर्ट सर्किमुळे आग, परिसरात भीतीचे वातावरण!1
- जालन्यात मिठाई दुकानांवर धाड; ८५५ किलो साठा जप्त ; ₹१.२६ लाखांहून अधिक किमतीच्या मिठाईवर कारवाई जालना शहरातील मिठाई दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून ८५५ किलो मिठाईचा साठा जप्त केला.कारवाईदरम्यान एका दुकानाला टाळे ठोकण्यात आले, तर दुसऱ्या दुकानातील संशयित साठा नष्ट करण्यात आला. या कारवाईत ₹१.२६ लाखांहून अधिक किमतीच्या मिठाईवर कारवाई करण्यात आली.1
- छत्रपती संभाजीनगरच्या चितेपिंपळगाव-कर्माड मार्गावर गणपती मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला असून, सात वर्षांच्या चिमुकल्यासह १२ जण जखमी झाले आहेत.1
- सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. दोन मिठाई विक्रेत्यांकडून एकूण 855 किलो, 1 लाख 26 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 16 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी आर.पी. रोड येथील मे. आकाश नंदकिशोर अग्रवाल या पेढीवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून मैसूर पाक, हलवा आणि शेव या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले.1
- रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.1
- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टाकलेला कचरा ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला स्वच्छ तालुक्यातील भवन ग्रामपंचायत च्या वतीने छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावरील कचरा स्वच्छ करण्यात आला सदरील कचरा भवन ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छ करण्यात आला1
- हुतात्मा सांडू सखाराम वाघ यांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन,1
- ‘मला मुंबईत जाऊन मरू द्या’; मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा प्राणाहुतीचा इशारा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी पाटोदा येथे भावनिक वक्तव्य केले. “मला मुंबईत जाऊन मरू द्या,” असे म्हणत त्यांनी आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याचा इशारा दिला1
- गंगापुर तालुक्यातील शिक्षकांचा निवासस्थानाच्या मागणीसाठी पंचायत समिती गंगापूर येथे शाळा बंद आंदोलन सुरू…1