logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुरबाड शाळा क्रमांक २ मध्ये ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ! मुरबाड /२८ जुलै २०२६, मंगळवार रोजी मुरबाड तालुक्यातील जि. प. शाळा, मुरबाड शाळा क्रमांक २ येथे सारा आकाश ट्रस्टच्या वतीने ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व शालेय किटचे वाटप करण्यात आले. या शालेय किटमध्ये वह्या, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पट्टी आदी शैक्षणिक साहित्याचा समावेश होता. सारा आकाश ट्रस्टचे ट्रस्टी रवि नारायणी व शितल नारायणी यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सारा आकाश ट्रस्टचे कार्यकर्ते नथू पारधी व प्रकाश मेंगाळ यांचे मोलाचे योगदान लाभले. या कार्यक्रमाला जि. प. शाळेचे वरिष्ठ शिक्षक विलास धुमाळ सर, काशिनाथ राऊत , नरेश माळी , योगेंद्र बांगर , वसुधा भोईर , डॉ. निळकंठ व्यापारी आणि भालचंद्र गोडांबे उपस्थित होते. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सारा आकाश ट्रस्टच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

16 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
16 hrs ago

मुरबाड शाळा क्रमांक २ मध्ये ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ! मुरबाड /२८ जुलै २०२६, मंगळवार रोजी मुरबाड तालुक्यातील जि. प. शाळा, मुरबाड शाळा क्रमांक २ येथे सारा आकाश ट्रस्टच्या वतीने ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व शालेय किटचे वाटप करण्यात आले. या शालेय किटमध्ये वह्या, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पट्टी आदी शैक्षणिक साहित्याचा समावेश होता. सारा आकाश ट्रस्टचे ट्रस्टी रवि नारायणी व शितल नारायणी यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सारा आकाश ट्रस्टचे कार्यकर्ते नथू पारधी व प्रकाश मेंगाळ यांचे मोलाचे योगदान लाभले. या कार्यक्रमाला जि. प. शाळेचे वरिष्ठ शिक्षक विलास धुमाळ सर, काशिनाथ राऊत , नरेश माळी , योगेंद्र बांगर , वसुधा भोईर , डॉ. निळकंठ व्यापारी आणि भालचंद्र गोडांबे उपस्थित होते. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सारा आकाश ट्रस्टच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातग्रस्त शेंडे कुटुंबाला भाजपकडून मदतीचा हात मोखाडा:१८ मे रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धानिवरी येथे झालेल्या भीषण अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले. या दुर्घटनेनंतर शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र, बापगाव येथील नामदेव शेंडे यांच्या कुटुंबाकडे त्यानंतर विशेष लक्ष दिले गेले नव्हते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या कुटुंबातील मोठा मुलगा सागर शेंडे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, तर धाकटा मुलगा न्यूराज शेंडे गंभीर जखमी होऊन कोमात गेला. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आणि पुरेशी माहिती नसल्यामुळे सागर यांच्या निधनानंतर मिळालेली आर्थिक मदत कुटुंबीयांनी न्यूराजच्या उपचारासाठी खर्च केली. ही बाब माध्यमांमधून समोर आल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष भरत रजपूत आणि खासदार हेमंत सावरा यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूराज शेंडे याला वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेंडे कुटुंबाला आर्थिक मदतही देण्यात आली. याशिवाय, शेंडे कुटुंबाचे मोडकळीस आलेले घर दुरुस्त करून देण्याचा निर्णयही भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. यासाठी वेदांत हॉस्पिटल तसेच बापगाव येथे प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी, कासा मंडळ अध्यक्ष आशिष चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते शैलेश शेठ घारपुरे, स्थानिक सरपंच तसेच भाजप नेते सुरेश पाडवी उपस्थित होते.
    1
    मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातग्रस्त शेंडे कुटुंबाला भाजपकडून मदतीचा हात

मोखाडा:१८ मे रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धानिवरी येथे झालेल्या भीषण अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले. या दुर्घटनेनंतर शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र, बापगाव येथील नामदेव शेंडे यांच्या कुटुंबाकडे त्यानंतर विशेष लक्ष दिले गेले नव्हते.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या कुटुंबातील मोठा मुलगा सागर शेंडे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, तर धाकटा मुलगा न्यूराज शेंडे गंभीर जखमी होऊन कोमात गेला. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आणि पुरेशी माहिती नसल्यामुळे सागर यांच्या निधनानंतर मिळालेली आर्थिक मदत कुटुंबीयांनी न्यूराजच्या उपचारासाठी खर्च केली.
ही बाब माध्यमांमधून समोर आल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष भरत रजपूत आणि खासदार हेमंत सावरा यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूराज शेंडे याला वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेंडे कुटुंबाला आर्थिक मदतही देण्यात आली.
याशिवाय, शेंडे कुटुंबाचे मोडकळीस आलेले घर दुरुस्त करून देण्याचा निर्णयही भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. यासाठी वेदांत हॉस्पिटल तसेच बापगाव येथे प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी, कासा मंडळ अध्यक्ष आशिष चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते शैलेश शेठ घारपुरे, स्थानिक सरपंच तसेच भाजप नेते सुरेश पाडवी उपस्थित होते.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • 20 नगर सेवक, 1 आमदार और विपक्ष..फिर भी व्यवस्था फेल!अग्निवीर भर्ती हर साल, नेताओं की प्लानिंग कब? #viral #mumbaimudda #वायरल #mumbra #मुंब्रा #mumbrakausa #अग्निवीर #AgniveerRecruitment #everyonefollowers #थानेमहानगरपालिका #viralreelschallenge Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका @highlight CMOMaharashtra Faisal Shaikh Kalpana Surywanshi Tauheed Shaikh 20 नगर सेवक, 1 आमदार और विपक्ष..फिर भी व्यवस्था फेल!अग्निवीर भर्ती हर साल, नेताओं की प्लानिंग कब? #viral #mumbaimudda #वायरल #mumbra #मुंब्रा #mumbrakausa #अग्निवीर #AgniveerRecruitment #everyonefollowers #थानेमहानगरपालिका #viralreelschallenge Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका @highlight CMOMaharashtra Faisal Shaikh Kalpana Surywanshi Tauheed Shaikh
    1
    20 नगर सेवक, 1 आमदार और विपक्ष..फिर भी व्यवस्था फेल!अग्निवीर भर्ती हर साल, नेताओं की प्लानिंग कब?
#viral #mumbaimudda #वायरल #mumbra #मुंब्रा #mumbrakausa #अग्निवीर #AgniveerRecruitment #everyonefollowers #थानेमहानगरपालिका #viralreelschallenge 
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका @highlight CMOMaharashtra Faisal Shaikh Kalpana Surywanshi Tauheed Shaikh
20 नगर सेवक, 1 आमदार और विपक्ष..फिर भी व्यवस्था फेल!अग्निवीर भर्ती हर साल, नेताओं की प्लानिंग कब?
#viral #mumbaimudda #वायरल #mumbra #मुंब्रा #mumbrakausa #अग्निवीर #AgniveerRecruitment #everyonefollowers #थानेमहानगरपालिका #viralreelschallenge 
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका @highlight CMOMaharashtra Faisal Shaikh Kalpana Surywanshi Tauheed Shaikh
    user_Parvez Shaikh
    Parvez Shaikh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ठाणे क्राइम ब्रांच ने 3.04 करोड़ की ड्रग्स की बरामद || Islamuddin Khan ठाणे क्राइम ब्रांच ने 3.04 करोड़ की ड्रग्स की बरामद
    1
    ठाणे क्राइम ब्रांच ने 3.04 करोड़ की ड्रग्स की बरामद || Islamuddin Khan
ठाणे क्राइम ब्रांच ने 3.04 करोड़ की ड्रग्स की बरामद
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • छात्रों के समर्थन में दिल्ली पुलिस के DCP ने दिया इस्तेफ़ा. छात्रों के समर्थन में दिल्ली पुलिस के DCP ने दिया इस्तेफ़ा. दिल्ली पुलिस (डीसीपी) के उप आयुक्त सुमित जा की अंतरात्मा अंततः जाग गई! 🚨🇮🇳 "मुझे छात्र विरोध प्रदर्शनों पर झूठ बोलने के लिए मजबूर किया जा रहा है, मैं इसे और नहीं कर सकता। मैं इस्तीफा दे रहा हूं क्योंकि मैं अब झूठ नहीं बोल सकता।"
    1
    छात्रों के समर्थन में दिल्ली पुलिस
 के DCP ने दिया इस्तेफ़ा.

छात्रों के समर्थन में दिल्ली पुलिस
के DCP ने दिया इस्तेफ़ा.
दिल्ली पुलिस (डीसीपी) के उप आयुक्त सुमित जा की अंतरात्मा अंततः जाग गई! 🚨🇮🇳
"मुझे छात्र विरोध प्रदर्शनों पर झूठ बोलने के लिए मजबूर किया जा रहा है, मैं इसे और नहीं कर सकता। मैं इस्तीफा दे रहा हूं क्योंकि मैं अब झूठ नहीं बोल सकता।"
    user_Naya Inquilab Tv News Official
    Naya Inquilab Tv News Official
    News,blog,entertainment ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • अब मुम्ब्रा में कई जगा पर लगेगा ट्रैफ़िक सिग्नल, जावेद सिद्दीकी जफर नोमानी ने क्या कहा, अब मुम्ब्रा में कई जगा पर लगेगा ट्रैफ़िक सिग्नल, जावेद सिद्दीकी जफर नोमानी ने क्या कहा,
    1
    अब मुम्ब्रा में कई जगा पर लगेगा ट्रैफ़िक सिग्नल, जावेद सिद्दीकी जफर नोमानी ने क्या कहा,
अब मुम्ब्रा में कई जगा पर लगेगा ट्रैफ़िक सिग्नल, जावेद सिद्दीकी जफर नोमानी ने क्या कहा,
    user_Prime mumbai 24 News
    Prime mumbai 24 News
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • mumbai police ne bangladeshi ghuspetiyo ko fake passport ke sath kiya giraftar
    1
    mumbai police ne bangladeshi ghuspetiyo ko fake passport ke sath kiya giraftar
    user_Maharashtra7 tv
    Maharashtra7 tv
    News Anchor Thane, Maharashtra•
    18 hrs ago
  • मोखाडा येथे जाण्यासाठी मोरीचा पाडा परिसरातील खड्ड्यांमुळे प्रवाशांची कसरत मोखाडा हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने येथे दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी विविध कामांसाठी ये-जा करतात. मात्र, मोखाडा गावात प्रवेश करण्यापूर्वी मोरीचा पाडा परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लहान-मोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, याच मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कार्यालयाचे अस्तित्व असूनही रस्त्याची दुरवस्था कायम आहे. मोखाडा ग्रामीण रुग्णालयाकडे जाण्यासाठीही याच रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने गर्भवती माता, ज्येष्ठ नागरिक तसेच गंभीर रुग्णांना खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. मोरीचा पाडा येथील रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरून रस्ता सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
    1
    मोखाडा येथे जाण्यासाठी मोरीचा पाडा परिसरातील खड्ड्यांमुळे प्रवाशांची कसरत

मोखाडा हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने येथे दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी विविध कामांसाठी ये-जा करतात. मात्र, मोखाडा गावात प्रवेश करण्यापूर्वी मोरीचा पाडा परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लहान-मोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, याच मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कार्यालयाचे अस्तित्व असूनही रस्त्याची दुरवस्था कायम आहे. मोखाडा ग्रामीण रुग्णालयाकडे जाण्यासाठीही याच रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने गर्भवती माता, ज्येष्ठ नागरिक तसेच गंभीर रुग्णांना खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
मोरीचा पाडा येथील रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरून रस्ता सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • मुम्ब्रा के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल शिंदे की क्राइम ब्रांच यूनिट-1 में एंट्री, ₹3.04 करोड़ की एमडी ड्रग्स के साथ आरोपी गिरफ्तार
    1
    मुम्ब्रा के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल शिंदे की क्राइम ब्रांच यूनिट-1 में एंट्री, ₹3.04 करोड़ की एमडी ड्रग्स के साथ आरोपी गिरफ्तार
    user_Maharashtra India crime news
    Maharashtra India crime news
    Journalist Thane, Maharashtra•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.