पारगाव कारखाना पोलीसांकडून जारकरवाडी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात जनजागृती. आंबेगाव प्रतिनिधी l तेजस वाळुंज आंबेगाव तालुक्यातील पारगाव कारखाना पोलीस स्टेशनकडून पोलीस स्टेशनचे स.पो.नि.सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात पारगाव पोलीस स्टेशनच्या अधिकारी शीतल पोखरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम, विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेले व्यसन आणि किशोरवयीन मुलींची सुरक्षितता या महत्त्वाच्या विषयांवर जनजागृतीपर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा विवेकपूर्ण वापर करण्याचे आवाहन केले. तसेच इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होणारे मानसिक, शैक्षणिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगितले. सोशल मीडियाचा गैरवापर टाळून शिक्षण, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीत मोबाईलचा अतिरेक टाळणे, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणे आणि व्यसनमुक्त जीवन जगण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. शीतल पोखरकर मॅडम यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण झाली असून, उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

- Pune : खडकवासला धरणातून 43 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडले Pune : खडकवासला धरणातून 43 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडले1
- साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन पुणे, दि. १: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, चेतन तुपे, हेमंत रासने आदी उपस्थित होते. #annabhausathejayanti #amitshah #devendrafadnavis #lokshahirannabhausathe #अण्णाभाऊसाठेजयंती पुणे, AmitShahIn Pune, साहित्यरत्न, MaharashtraPolitics, Pune,1
- पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे1
- "पुढे काय होईल याची शक्यता आपल्या सर्वांच्या खिशामध्ये असतात स्मार्टफोन...!"1
- मोहम्मदवाडीत मध्यरात्रीचा हैदोस! राहेजा व्हिस्टा प्रीमियरसमोर स्टंटबाजी, नागरिकांची पोलिसांकडे कारवाईची मागणी1
- अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!1