रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेबांची धम्मगिरी पर्वतास भेट सिध्दोधन घाटे परळी वै. प्रतिनिधी दि. ११ जानेवारी २०२६ रोजी विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु तथा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आद. आयु . आनंदराज यशवंराव आंबेडकर साहेब यांनी परळी वैजनाथ येथील धम्मगिरी पर्वतास भेट देऊन पुढील कार्यास मंगलमय शुभकामना दिल्या राजगृह आणि आंबेडकर कुटुंबाच्या पदस्पर्शाने आज धम्मगिरी पर्वताचे काम पुर्ण करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाली आद. आयु. आनंदराज आंबेडकर साहेबांनी दिलेल्या शाब्बासकिच्या थापेने परळी वैजनाथ तालुक्यातील सर्व भारतीय बौध्द महासभेचे पदाधिकारी आणि समता सैनिक दलाचे सर्व सैनिक यांना नवीन ऊर्जा मिळाली आहे. यावेळी परळी वैजनाथ येथील रेल्वे स्थानकासमोरील विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय बौध्द महासभेचे बीड जिल्हा पुर्व चे संरक्षण उपाध्यक्ष आयु. स्वप्निल भैय्या महाळंगीकर परळी वैजनाथ तालुकाध्यक्ष आयु. हनुमंत वाघमारे सर, भारतीय बौध्द महासभा परळी वैजनाथ शहराध्यक्ष आयु. महादु सरवदे मामा, भारतीय बौध्द महासभेचे परळी वैजनाथ तालुका सरचिटणीस आयु. यशपाल भैय्या बचाटे, भारतीय बौध्द महासभा परळी वैजनाथ तालुका संघटक , आयु. सिध्दोधन घाटे परळी वैजनाथ तालुका संरक्षण उपाध्यक्ष, आयु. जयपाल पाचांगे परळी वैजनाथ तालुका प्रचार तथा पर्यटन उपाध्यक्ष यांच्यासह वंचित बहुजन आघाडी तथा परळी शहरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेबांची धम्मगिरी पर्वतास भेट सिध्दोधन घाटे परळी वै. प्रतिनिधी दि. ११ जानेवारी २०२६ रोजी विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु तथा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आद. आयु . आनंदराज यशवंराव आंबेडकर साहेब यांनी परळी वैजनाथ येथील धम्मगिरी पर्वतास भेट देऊन पुढील कार्यास मंगलमय शुभकामना दिल्या राजगृह आणि आंबेडकर कुटुंबाच्या पदस्पर्शाने आज धम्मगिरी पर्वताचे काम पुर्ण करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाली आद. आयु. आनंदराज आंबेडकर साहेबांनी दिलेल्या शाब्बासकिच्या थापेने परळी वैजनाथ तालुक्यातील सर्व भारतीय बौध्द महासभेचे पदाधिकारी आणि समता सैनिक दलाचे सर्व सैनिक यांना नवीन ऊर्जा मिळाली आहे. यावेळी परळी वैजनाथ येथील रेल्वे
स्थानकासमोरील विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय बौध्द महासभेचे बीड जिल्हा पुर्व चे संरक्षण उपाध्यक्ष आयु. स्वप्निल भैय्या महाळंगीकर परळी वैजनाथ तालुकाध्यक्ष आयु. हनुमंत वाघमारे सर, भारतीय बौध्द महासभा परळी वैजनाथ शहराध्यक्ष आयु. महादु सरवदे मामा, भारतीय बौध्द महासभेचे परळी वैजनाथ तालुका सरचिटणीस आयु. यशपाल भैय्या बचाटे, भारतीय बौध्द महासभा परळी वैजनाथ तालुका संघटक , आयु. सिध्दोधन घाटे परळी वैजनाथ तालुका संरक्षण उपाध्यक्ष, आयु. जयपाल पाचांगे परळी वैजनाथ तालुका प्रचार तथा पर्यटन उपाध्यक्ष यांच्यासह वंचित बहुजन आघाडी तथा परळी शहरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
- बीड न्यूज आपतक हिंदी न्यूज चॅनल च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना आदरणीय मान्यवर उपस्थित.1
- एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकारणी इस्लापूर पोलिसात गुन्हा दाखल..1
- गर्भलिंग निदान प्रकरणात तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी बाशी तालुक्यात गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अजित मस्तुद (वय ३६, रा. रोजेले), नरेंद्र भगत (वय ३०, रा. आनंद नगर, अकलुज) व अकबर मुलाणी (वय ४५, रा. शिंखेड कॉलनी, केज) यांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी बाशी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीप्रमाणे आरोपींनी संगनमताने महिलांचे गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचा संशय आहे. या अनुषंगाने पोलीस ठाण्यात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपी अजित मस्तुद याच्याकडे गर्भलिंग निदान करण्यासाठी एका महिलेकडून २० हजार रुपयांची मागणी केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच आरोपींकडून मोबाईल फोन, संभाषणांचे रेकॉर्ड व आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पोलिस कोठडीदरम्यान आरोपींकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आह3
- प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते व यश मिळवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वरील व्हिडिओ.. आज झालेल्या वसमत येथील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वय वर्ष 60 असलेल्या आजीबाई 3 km धावणे स्पर्धा धावल्या आणि जिंकल्या पण..फाटके लुगडे,पायातील फाटलेले बूट,पांढरे झालेले केस आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुट्या.. व एवढ्या थंडीची तमा न करता अगदी सहजपणे प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी आज यश संपादन केलेले आहे. खरंच या आजीच्या जिद्दीला सलाम...👌👌1
- Post by YUVA JALNA NEWS2
- राजमाता पुत्र. छत्रपती शिवाजी महाराज1
- Post by Riyazisaksayyed1
- सोन्या चांदीच्या दागिन्यासह दोन चोरटे जेरबंद नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई1